Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सिंचन प्रकल्पांच्या खर्चावर प्राधिकरणाचे नियंत्रण हवे

0
0
राज्यातील सिंचन प्रकल्पांचा भांडवली खर्च आणि आस्थापना खर्चाचा भुर्दंड पाण्याच्या दरातून वसूल करणे अन्यायकारक आहे. या खर्चावर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी लोकाभिमुख पाणी संघर्ष मंचाच्या वतीने बुधवारी करण्यात आली आहे. राज्यातील जलदरांबाबत येत्या शुक्रवारी (३१ फेब्रुवारी) पुण्यात सुनावणी होणार आहे.

‘ईएलयू’मुळे विकासकामे वेग धरणार

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाचा एक्झिस्टिंग लँड यूज (ईएलयू) अहवाल पाठविण्याचा आदेश डायरेक्टर जनरल ऑफ डिफेन्स इस्टेट (डीजीडीई) कार्यालयाने दिल्यानंतर अखेर दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रशासनाने या अहवालाला अंतिम स्वरूप दिले आहे.

कँटोन्मेंटमध्येही आता ‘हॉकर्स पॉलिसी’

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डातील पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी बार्डाने अखेर ‘हॉकर्स पॉलिसी’ तयार केली आहे. या पॉलिसीनुसार बोर्डाच्या हद्दीतील सर्व हॉकर्सना नोंदणी करावी लागणार असून, त्यासाठी ‘टाउन व्हेंडिंग कमिटी’ स्थापन केली जाणार आहे.

शहरातील गरिबांवर १२ कोटींचे उपचार

0
0
‘माननियां’सह कुटुंबीयांच्या आरोग्यावर खर्च करणाऱ्या पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील दारिद्र्य रेषेखालील गरिबांना देखील मोफत व सवलतीच्या उपचाराचे लाभ दिले आहेत.

फॅमिली कोर्ट इमारतीचे बांधकाम धीम्या गतीने

0
0
पुण्यात फॅमिली कोर्ट सुरू होऊन २५ वर्षे पूर्ण झाली असून गेल्या काही वर्षांत कोर्टातील केसेसची संख्या वाढल्यामुळे कोर्टातील गर्दी वाढू लागली आहे.

घटस्फोटाची प्रकरणे वाढताहेत

0
0
पुण्यातील फॅमिली कोर्टाचा नुकताच रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त फॅमिली कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांच्याशी वंदना घोडेकर यांनी केलेली बातचित...

विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची नियुक्ती नको

0
0
विद्यार्थी संख्येवर आधारित शिक्षक नियुक्ती करण्याचा राज्य सरकारने नुकताच घेतलेला निर्णय रद्द करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाने केली आहे.

पुण्यातील ‘सॉफ्टवेअर पार्क’कडे ‘आयटी’ची पाठ

0
0
‘आयटी सिटी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पुण्यामधील सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी (एसटीपी) पार्कमधील १४ हजार स्क्वेअर फूट जागा सध्या वापराविना पडून आहे.

जिल्ह्यासाठी ३८० कोटींचा आराखडा

0
0
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकास कामे थांबू नयेत, यासाठी पुणे विभागातील कोल्हापूर वगळता अन्य चार जिल्ह्यांच्या १०५० कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनांना सोमवारी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.

जिल्हाधिकारीत पुन्हा ‘पे अँड पार्क’

0
0
जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजीनगर गोदाम तसेच हवेली प्रांत कार्यालयात दुचाकी व चारचाकी वाहने लावण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. या ‘पे अँड पार्क’साठी मंगळवारी निविदा मागवून उघडण्यात आल्या असल्या, तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

‘घरटे’ बंद करण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द

0
0
संतुलन संस्थेतर्फे चालविण्यात येणारा घरटे प्रकल्प बंद करणाऱ्या पुणे महापालिकेचा आदेश हायकोर्टाने रद्द केला आहे.

मुंबई-बेंगळुरू शिवनेरी व्होल्वो बंद

0
0
प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र धावणाऱ्या एसटीने प्रवासी मिळत नसल्याचे कारण पुढे करून मुंबई ते बेंगळुरू मार्गावर चालवण्यात येणारी स्लिपर कोच शिवनेरी व्होल्वोची सेवा बंद केली आहे.

‘दळवी’चे खासगीकरण रद्द

0
0
तिजोरीवर आर्थिक बोजा पडत असल्याने महापालिकेच्या मालकीच्या शिवाजीनगर येथील डॉ. दळवी हॉस्पिटलचा सात वर्षांपूर्वी करण्यात आलेला खासगीकरणाचा करार आता संपुष्टात येणार आहे.

राज यांच्या अटकेची शक्यता कमी

0
0
‘टोल’नाट्याचे सूत्रधार, महाराष्ट्र नवनि​र्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यात अटक होण्याची शक्यता धूसर झाली आहे. ठाकरे यांच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले असले तरी कायदेशीर बाबी तपासूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असा पवित्रा ग्रामीण पोलिसांनी घेतला असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

राष्ट्रवादी शिक्षकांचा बहिष्काराचा इशारा

0
0
राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या मागण्यांना राज्य सरकारने मान्यता न दिल्यास येत्या ३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा राष्ट्रवादी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बुधवारी दिला.

हेल्मेट व सीटबेल्ट फिल्म्समध्ये सक्तीचे

0
0
चित्रपटांत सिगरेट, मद्यपानाची दृश्ये, शिव्या, अभिनेत्रींचे कपडे यांच्यावर यांवर बंधने घालणारे सेन्सॉर बोर्ड आता नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. बोर्डाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार चित्रपटात दुचाकी चालविताना हेल्मेट आणि कार चालवितानाच्या दृश्यांमध्ये अनुक्रमे हेल्मेट, सीटबेल्ट दाखविणे सक्तीचे करण्यात आले आहे.

भटक्या कुत्र्यांना आता हक्काचे घर

0
0
वेगवेगळ्या कारणांमुळे प्राणिप्रेमींमध्ये परदेशी कुत्र्यांना पाळण्याची क्रेझ वाढत असताना शहरातील स्थानिक कुत्री आणि मांजरांनाच तुम्ही दत्तक घेऊन ‘मनुष्य प्राणी संघर्ष’ कमी करण्यात सहभागी व्हा...,असे आवाहन करणारी एक चळवळ आता आता वेग घेते आहेत. गेल्या चार वर्षांत या चळवळीने यासाठी चाळीस दत्तक मेळावे घेतले आहेत.

टाळाटाळ भोवणार

0
0
गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँकेत जमा करण्याच्या योजनेत समावेश न झाल्यास बाजारभावाने सिलिंडर घ्यावे लागतील, या भीतीने नागरिकांमध्ये घबराट माजली आहे.

पालिकेच्या लिफ्ट ओव्हरलोड सेन्सरविनाच

0
0
महापालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये असलेल्या ३४ लिफ्टपैकी एकाही लिफ्टला ‘ओव्हरलोड सेन्सर’ नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने केलेल्या लिफ्टच्या सेफ्टी ऑडिटमध्ये ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

गेल्या ३ दिवसांत १२ सोनसाखळी चोऱ्या

0
0
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांत सोनसाखळी हिसकावण्याच्या बारा घटना घडल्या असून त्यात समारे ५० तोळे वजनाचे दागिने चोरीस गेले आहेत. शहरात सोनसाखळी चोरांची टोळी सक्रिय झाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images