Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणेकर ‘कैलाश’मय

$
0
0
‘बँड कैलासा’ची वाट पाहात अमनोरा पार्क टाउनच्या मैदानावर त्याचे चाहते जमले होते. ‘मटा’च्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित गायक कैलाश खेरच्या कॉन्सर्टला पुणेकरांनी तुडुंब गर्दीनं प्रतिसाद दिला.

‘पीएफ’कडून २० टक्के वाढ

$
0
0
भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) लाभधारक कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर एम्पॉइज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीमअंतर्गत (ईडीएलआय) वारसांना मिळणाऱ्या रकमेमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) कार्यालयाने २० टक्के वाढ केली आहे.

शिवाजीनगरला एसटी ‘जॅम’च्या चक्रव्यूहात

$
0
0
शिवाजीनगर परिसरात सुरू असणाऱ्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामामुळे बसस्थानकावर ये-जा करणाऱ्या बसगाड्यांना एकाच गेटचा वापर करावा लागत आहे. चक्राकार पद्धतीने होणारी वाहतूक आणि प्रवाशांची गर्दी यामुळे एसटीची वाहतूक कोंडीत फसली आहे.

एसटीही करणार मार्गाचे सर्वेक्षण

$
0
0
एसटीकडे नवीन मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी झाली तर त्याची पूर्तता आता लगेच होणार नाही. कारण नवीन बससेवा सुरू करण्याआधी संबधित मार्गाचे सर्वेक्षण करून नंतरच ही गाडी सुरू करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.

सोहळा चित्र-शिल्पांचा...

$
0
0
वाळवंटातून उंट घेऊन जाणारा माणूस, पावसाळी कुंद वातावरणात सुरू असणारी रहदारी, परकर-पोलकं घातलेली आणि गुडघ्यावर बसून गवत खुडणारी चिमुरडी... अशी नंदकिशोर चिंचोरकर यांनी चितारलेली चित्रं लक्षवेधक ठरत आहेत. बालगंधर्व कलादालनात तुलसी आर्ट ग्रुपतर्फे विविध चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलाकृतींचं प्रदर्शन सध्या सुरू आहे.

सावरकरांवरील गाणी हार्ड रॉकमध्ये

$
0
0
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी दिलेलं योगदान हे कितीतरी तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वीकारलेला मार्ग, त्यांची विचारप्रणाली, दृष्टिकोन, त्यांच्या आयुष्यातील प्रसंग विविध गीतांच्या माध्यमात बांधले गेले आहेत.

‘PPF’वरही ‘PF’प्रमाणे व्याजदर द्या

$
0
0
केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (पीएफ) ८.७५ टक्के व्याजदर जाहीर केला आहे. मात्र, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावर (पीपीएफ) आठ टक्केच व्याजदर देण्यात येत आहे.

राजपथ संचलनाचे नेतृत्व महाराष्ट्राकडेच

$
0
0
महाराष्ट्रातील ३३ नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) राजपथावर संचलनात सहभागी होणार आहेत. इतकेच नव्हे तर देशातील एकूण ३०० एनसीसी कॅडेट्सचे नेतृत्व करण्याचा मानही महाराष्ट्राच्या धनराज लहाने या छात्राला मिळाला आहे.

‘मेंदूज्वर’ विषाणूंना ‘NIV’ शोधणार

$
0
0
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चंडीपुरा आणि ‘जपानी एनकेप्लायटिस’सारख्या विषाणूंमुळे धुमाकूळ घातल्यानंतर पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांना ‘मेंदूज्वरा’च्या विषाणूंनी विळखा घातला आहे.

दीड हजार रिक्षांचे परवाने रद्द

$
0
0
अपुरी कागदपत्रे, बदलेला पत्ता अशा अनेक कारणांमुळे पुणे ‘आरटीओ’ने एक हजार ५७३ रिक्षांचे परवाने रद्द केले आहेत. रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.

वनवासींच्या योगदानाकडे इतिहासाचे दुर्लक्ष

$
0
0
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये वनवासी लोकांनी दिलेले योगदान मोठे आहे. मात्र, इतिहासामध्ये त्याची दखल घेण्यात आली नसल्याची खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबाले यांनी व्यक्त केली.

समान पाणीपुरवठ्याला ‘असमतोल’ खर्चाचे ग्रहण

$
0
0
शहराच्या विविध भागांतील असमतोल पाणीपुरवठ्यावर तोडगा म्हणून समान पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या पालिकेच्या स्वप्नाला असमतोल खर्चाचे ग्रहण लागले आहे.

जीवनदायी योजनेला अत्यल्प प्रतिसाद

$
0
0
दारिद्र्यरेषेखालील आणि एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेला पुण्यात आतापर्यंत अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.

रेल्वेत चोरी : ६ महिन्यांची शिक्षा

$
0
0
राजकोट एक्स्प्रेसने प्रवास करत असलेल्या एका महिलेची पर्स चोरल्याप्रकरणी एकाला सहा महिने साधी कैद आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रेल्वे कोर्टाने हा निकाल दिला.

गरीब पेशंटना वाली कोण?

$
0
0
पाच वर्ष उलटल्यानंतरही येरवड्यातील स्वर्गीय राजीव गांधी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याने गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना उपचारासाठी महागड्या खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे.

सेफ्टी ऑडिट फक्त कागदावर नको

$
0
0
नगर-आळंदी रोडवरील ‘बीआरटी’ प्रकल्पात सुरक्षाविषयक सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी केली जाणार, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. कात्रज-हडपसर मार्गाप्रमाणेच ही ‘बीआरटी’देखील सदोष स्वरूपात रस्त्यावर आणली, तर त्याचा पुणेकरांना जबर फटका सोसावा लागेल.

चारित्र्यावर संशय : पत्नीचा खून

$
0
0
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचे डोके फरशीवर आपटून पतीनेच निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या संदर्भात चतुःश्रृंगी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. मुलांनी माहिती दिल्याने हा प्रकार समोर आल्याची माहिती मिळाली.

उड्डाणपुलाला JRD टाटा यांचे नाव

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा येथे उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलाला टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जे. आर. डी. टाटा यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (२० जानेवारी) मंजूर करण्यात आला.

सर्वसाधारण सभेत पिंपरी आयुक्तांवर आरोप

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील विकासकामे प्रलंबित राहण्यास महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (२० जानेवारी) केला. तसेच डॉ. परदेशी यांच्या बदलीसाठी आग्रह धरला.

परदेशींच्या संभाव्य बदलीला विरोध

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदली विरोधात अनेक संस्था, संघटना आणि सामान्य नागरिकांनी आवाज उठविला आहे. यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर होत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images