Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मावळात येऊ लागली निवडणुकीपूर्वीच रंगत

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रमुख पक्षांच्या इच्छुकांमधील शहकाटशहाच्या धोरणामुळे रंगत निर्माण झाली आहे. जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने तीव्र इच्छुक असलेले पदाधिकारी एकमेकांना कमी लेखण्याची संधी सोडत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

कृषी संशोधकांची जबाबदारी मोठी

$
0
0
‘कृषी क्षेत्रातील नानाविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देशातील कृषी संशोधकांनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची निर्मिती करणे गरजेचे आहे.

पालेभाज्यांचे दर उतरले; कांदे- बटाटे आवाक्यात

$
0
0
गारठ्याची तीव्रता कमी-अधिक होत असताना बाजारपेठेत भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पालेभाज्यांबरोबरच अन्य भाज्यांचे दर उतरले आहेत. काकडीच्या दरामध्ये किरकोळ वाढ झाली असून कोबी, फ्लॉवर, वांगी, सिमला मिरची, शेवगा, तोंडली, घेवडा यांच्या दरांमध्ये घट झाली आहे.

संगीत की दुनिया लूट चुकी है...

$
0
0
सारंगी या वाद्याला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणारे विख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पं. राम नारायण अभिजात शास्त्रीय संगीताच्या सद्यस्थितीविषयी चिंता व्यक्त करतात. त्यांच्याशी सुनीता लोहोकरे यांनी केलेली बातचीत

हत्तीही धोक्यात; तरी सरकारचे दुर्लक्ष

$
0
0
देशभरात वाघ वाचविण्याची मोहीम सुरू आहे. परंतु, वाघांप्रमाणेच देशातील हत्तीही धोक्यात आले असून त्यांना वाचविण्यासाठी सरकारसह कोणीही पुढाकार घेत नाही, ही दुर्दैवी बाब आहे, अशी खंत प्रख्यात वाइल्डलाइफ फोटोग्राफर राजेश बेदी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

तलाठ्यांच्या संपामुळे अन्नसुरक्षा अडचणीत

$
0
0
अन्नसुरक्षा योजनेसाठी पात्र ठरलेल्या रेशनकार्डांवर ‘प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी’ असे शिक्के मारण्याचे काम तलाठ्यांच्या संपामुळे रखडले आहे. पुणे जिल्हा व कोकण विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागांत हे काम पंधरा-वीस टक्क्यांपुढे सरकलेले नाही.

बनावट खाते उघडून तरुणीची फसवणूक

$
0
0
ओळखीच्या तरुणीची कागदपत्राद्वारे बनावट खाते उघडून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. राहुल गोपालदास अगरवाल (वय ३०, रा. बाणेर) याला अटक करण्यात आली आहे.

सोनसाखळी चोरीच्या २ घटना

$
0
0
कात्रज आणि पाषाण येथे सोन साखळी हिसकावल्याचे दोन गुन्हे दाखल झाले असून, त्यात सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने चोरण्यात आले आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ आणि चतुःश‍‍ृंगी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२७ लाखांचे हिरे चोरणारी महिला अटक

$
0
0
सुरत येथील हिऱ्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनातून २७ लाख रुपये किंमत असलेला हिऱ्यांचा हार चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईचा सुगावा लागल्यामुळे दोघे जण घटनास्थळावरून पसार झाले.

सिलिंडर डिलिव्हरीच्या विलंबाने ग्राहक वेटिंगवर

$
0
0
गॅसभरणा केंद्रामध्ये निर्माण झालेल्या अडचणींमुळे शहर व परिसरात गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाला असून ग्राहकांना त्यामुळे सिलिंडर मिळण्यास विलंब होत आहे.

सुरक्षारक्षकांवरून बँकांचा ‘सावध पवित्रा’

$
0
0
ऑटोमेटेड टेलर मशिनच्या (एटीएम) केंद्रावर बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना बँकांना करण्यात आली असली, तरी असे सुरक्षारक्षक नेमण्यात बँकांना जोखीम वाटत आहे. त्यामुळे बँकांनी ऑफसाटइ एमटीएम केंद्रावर (बँक नसलेल्या ठिकाणी) सुरक्षारक्षक नेमण्यास प्राधान्य दिले आहे.

साखळी चोरट्यांचा शहरात पुन्हा उच्छाद

$
0
0
सोनसाखळ्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून शहरात चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. त्यामुळे शहर पोलिस दलापुढे या चोरीच्या प्रकारांना लगाम लावण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

सभागृहासाठी आणखी २५ लाखांचा घाट

$
0
0
नूतनीकरणावर साडेतीन कोटी रुपये खर्च करताना गाजावाजा करून उद् घाटन केलेल्या पुणे महापालिकेच्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या अंतर्गत आणि बाह्य सुशोभिकरणासाठी आणखी पंचवीस लाख रुपयांच्या खर्चाचा घाट पालिकेने घातला आहे.

लाचखाऊ क्लार्क अटकेत

$
0
0
मालमत्ता कर नावावर करून घेण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर अटक केली.

शेतीमाल विक्री व्यवस्था बदलतेय

$
0
0
शेतकरी आणि घाऊक व्यापाऱ्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बाजार समित्यांच्या उपनियमांमधील दुरुस्त्यांवरुन सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. शेतीमालाच्या विनिमयांबाबतच्या डायरेक्ट मार्केटिंग, प्रायव्हेट मार्केटिंग, सिंगल लायसेन्सिंग आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आदी संवेदनशील मुद्द्यांचा त्यात समावेश आहे.

बड्या पोलिसांत फेरबदलाचे वारे

$
0
0
बदल्यांच्या अधिकाराबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून रखडलेल्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘पीएफ’वरून कानउघाडणी

$
0
0
पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या कामगारांचा भविष्य निर्वाह​ निधी (पीएफ) जमाच केला जात नाही.

अन्नसुरक्षा राज्यात अडचणीत

$
0
0
अन्नसुरक्षा योजनेसाठी पात्र ठरलेल्या रेशनकार्डांवर ‘प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी’ असे शिक्के मारण्याचे काम तलाठ्यांच्या संपामुळे रखडले आहे. पुणे जिल्हा व कोकण विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागांत हे काम पंधरा-वीस टक्क्यांपुढे सरकलेले नाही.

पवारांचेही डिपॉझिट जप्त होईल

$
0
0
‘शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुणालाही उभे करावे. अगदी शरद पवार उभे राहिले, तरी त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार केला.

दाभोळकर हत्येप्रकरणी दोघे अटकेत

$
0
0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघा शस्त्रतस्करांना अटक केली आहे. मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल अशी या दोघांची नावे आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images