Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

$
0
0
बांधकाम साइटवर वाळू टाकण्याचे काम देण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टाने २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पेठांसह उपनगरांतील अतिक्रमणांवर ‘हातोडा’

$
0
0
मध्यवर्ती पेठांसह शहराच्या उपनगरांमधील अतिक्रमणांवर बुधवारी दिवसभर जोरदार कारवाई करण्यात आली. यामध्ये, पथारी व्यावसायिक, फेरीवाल्यांसह कोरेगाव पार्कमधील काही हॉटेल्सचे वाढीव बांधकामही पाडण्यात आले.

फॅशन स्ट्रीटवर व्यापारी संकुल

$
0
0
पुणे कँटोन्मेंट परिसरातील फॅशन स्ट्रीटच्या जागेवर स्टॉलधारकांना पक्के स्टॉल देण्यासाठी व्यापारी संकुल उभारण्याची योजना कँटोन्मेंट बोर्डाने तयार केली आहे.

आंदोलने, निदर्शनांना ‘आप’ने केले आपलेसे

$
0
0
जनता व प्रशासनामधील संवाद वाढीसाठी आम आदमी पार्टीने शासकीय कार्यालयांमध्ये बुधवारी तीळगूळ वाटप करताना ‘आम आदमी’चे अस्तित्वही दाखवून दिले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मागणीवरून पुन्हा आंदोलन

$
0
0
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारने न पाळल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. राज्यभरात विविध ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी बेमुदत आंदोलन करणार आहेत.

‘वेलनेस’च्या शहरातील ५ दुकानांवर कारवार्इ

$
0
0
‘वेलनेस एवर लाइफस्टाइल केमिस्ट आणि सुपर मार्केट’ या व्यावसायिकांच्या शहरातील पाच दुकानांवर बुधवारी स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागातर्फे एकाचवेळी कारवाई केली गेली.

नेहरू स्टेडियमच्या खेळपट्टीवर महापालिकेची उधळपट्टी

$
0
0
स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) उत्पन्न घटल्याने शहरात रस्ते तसेच आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर बडगा उगारणाऱ्या पुणे महापालिकेने गेली अनेक वर्षे एकही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामना न झालेल्या नेहरू स्टेडियमवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा घाट घातला आहे.

कृषिमंत्र्यांच्या योजनेला बांधकाममंत्र्यांचा ‘ब्रेक’

$
0
0
शिवाजीनगर येथील कृषी भवनाची साडेसहा एकर जागा ‘बीओटी’ तत्त्वावर विकसित करण्याच्या कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या योजनेला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ब्रेक लावला आहे.

गॅसचे अनुदान सर्व्हरमुळे अडकले

$
0
0
नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशनचा नादुरुस्त झाल्यामुळे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेतील (डीबीटीएल) हजारो ग्राहकांचे अनुदान अडकले आहे.

ब्यूटी पार्लरमधून २ लाखांची चोरी

$
0
0
कर्वेनगर येथील पेन्सर चौकात असलेल्या प्रियंका ब्यूटीपार्लरमध्ये मेकअपच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी दुकानातून सव्वा दोन लाख रुपयांचे दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन अनोळखी महिलांविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्यमंत्र्यांची पसंती कोल्हापूर

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ मिळावे या मागणीसाठी पुणे आणि कोल्हापूरमधील वकिलांकडून जोरदार मागणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र खंडपीठासाठी आपली पसंती कोल्हापूरला दिली आहे. त्यांनी यासंदर्भात मुंबई हायकोर्टाला पत्रच दिले आहे.

रिंग रोड आणखी लांबणीवर

$
0
0
पुण्यातील रिंग रोड प्रकल्पाचा सर्वेक्षण आणि प्रस्तावना अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने करावा अशी सूचना बुधवारी मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे.

‘क्वीन ऑफ इंग्लंड’सारखं वाटतंय

$
0
0
‘सर्वजण निवडतात त्याच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी झगडण्यापेक्षा स्वतःच्या आवडीनिवडीनुसार वेगळे क्षेत्र निवडून, त्यामध्ये प्रगती केल्यास प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो.

राज श्रॉफविरोधात तपासाचे आदेश

$
0
0
बनावट कागदपत्रांच्या आधारे बालेवाडीतील जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ आणि इतरांविरुद्ध तपास करण्याचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचे आदेश सेशन्स कोर्टानेही कायम केले आहेत.

हेरिटेज वॉक रिटर्नस्!

$
0
0
पुणेकरांनी प्रचंड उचलून धरलेला आणि गर्दीचे नवनवे उच्चांक मोडलेला ‘हेरिटेज वॉक’ १९ जानेवारीपासून पुन्हा एकदा सुरू होतो आहे. गेलं वर्षभर सुरू असलेल्या या उपक्रमानं वर्षपूर्तीनंतर स्वल्पविराम घेतला होता.

यंदा कर्तव्यच कर्तव्य!

$
0
0
यंदाच्या वर्षी लग्नाचे सर्वाधिक, म्हणजे ७१ मुहूर्त आहेत. पावसाळ्यातही इतर वर्षांपेक्षा जास्त मुहूर्त आहेत. त्या दृष्टीनं हे वर्ष लग्नाचं आहे.

एम्प्रेस गार्डन ‘बड्स एन ब्लूम्स’

$
0
0
पुण्यामध्ये पुष्पप्रेमींची संख्या काही कमी नाही. घराच्या बागेत, गॅलरीत, गच्चीत, अगदी छोट्याश्या खिडकीतही ही मंडळी हौसेने झाडे लावतात. त्यांची निगा राखतात. बोन्साय प्रेमींनी तर घरात मोठे वृक्ष उत्तम पद्धतीने जोपासलेले पाहायला मिळतात.

नृत्य-संगीताचा ठेका

$
0
0
सध्या लहान मुलांचे नाचणे म्हणजे टीव्ही वरच्या रिअॅलिटी शो मधील फिल्म संगीतावरील सादरीकरणा पुरतेच शिल्लक राहिले आहे; पण त्या पलीकडे जाऊन विचार केला, तर नृत्य हे परिपूर्ण व्यक्ती अर्थातच स्मार्ट बनण्याचे उत्तम माध्यम म्हणता येईल.

बालहट्टाला उत्तर काय?

$
0
0
बालहट्टाचं गणित किती अवघड आहे, हे मुलं झाल्यावरच कळतं. मुलांच्या अवाजवी मागण्या अमान्य करताना त्या निर्णयावर ठाम राहण्याची गरज असते.

नाते वृद्धिंगत होण्यासाठी...

$
0
0
विवाह.. फक्त दोन व्यक्ती नाही, तर दोन कुटुंबं परस्परांशी जोडली जाण्याचा सोहळा. या सोहळ्यातून निर्माण होणारी नवी नाती वृद्धिंगत करण्यासाठी दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी एकमेकांना काही निमित्ताने फोन करणे, भेटणे, कधीतरी एकत्र जेवणे किंवा लग्नाची खरेदी एकत्र करणे असे अनेक मार्ग आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images