Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नव्या ‘PMP’चे जुनेच रडगाणे

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) जुन्या, जीर्ण झालेल्या बसच बंद पडतात असे नाही, तर ताफ्यात दाखल होऊन अद्याप दहा दिवसही न झालेल्या बसही बंद पडण्याचा कित्ताच गिरवित आहेत.

…आणि डोळ्यांदेखत ३ डब्यांनी घेतला पेट!

$
0
0
अचानक आग आग असा गलका झाला. आम्ही सारे गाढ झोपेत होतो. पण, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून लगेचच चेन ओढण्याचा प्रयत्न करू लागतो. सहप्रवाशांनाही सावध केले. अखेर गाडी थांबली आणि आम्ही सारे जिवानिशी बाहेर पडलो…

७ लिफ्टचा दुरुस्ती खर्च ६० लाख

$
0
0
महापालिकेच्या मालकीच्या हॉस्पिटलमधील लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीसाठी आरोग्य विभागाने पालिकेच्या तांत्रिक विभागाला उपलब्ध करून दिलेल्या ७७ लाख रुपयांपैकी तब्बल ६० लाख रुपये तांत्रिक विभागाने लिफ्टवर खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

किड्यांना वैतागले पुणेकर

$
0
0
गाडीवर जाताना सध्या ते छोटे छोटे किडे खूप त्रास देतायत ना... डोळ्यात जातायत... डोक्यावर केसांमध्ये वळवळ करतायत... किंवा अगदी कोल्डकॉफीच्या ग्लासवर दिसल्याने ‘ईईई’ असंही होतंय ना!

विरोधकांनी कसली कंबर

$
0
0
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व कमी करण्यासाठी ‘महायुती’चा एकच उमेदवार लढतीत उतरविण्याची व्यूहरचना विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

बंद लिफ्टमुळे ऑपरेशन ठप्प

$
0
0
मंगळवार पेठेतील कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या कमला नेहरू हॉस्पिटलमधील बंद लिफ्टमुळे गेल्या तीन दिवसांपासून स्त्री रोग, अस्थिरोग, कान नाक आणि घशासह डोळ्याच्या विभागांतील पेशंटचे ऑपरेशन ठप्प झाली आहेत.

एलपीजीने भरलेला टँकर उलटला

$
0
0
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश समोरील एका पेट्रोल समोर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास एलपीजी गॅसने भरलेला गॅस टँकर उलटला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

अजितदादांनी तरी कुठे प्रश्न सोडविले?

$
0
0
शहरावर हक्क आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बाबा-दादांमध्ये सुरू असणाऱ्या शीतयुद्धाचा फटका सोसताना आता सर्वसामान्य पुणेकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे.

पुण्याच्या प्रश्नांकडे ‘CM’ची पाठच

$
0
0
पुण्याचे अनेक प्रश्न राज्य व केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मात्र शहरात केवळ जाहीर कार्यक्रम आणि खासगी दौऱ्यांसाठी हजेरी लावत आहेत. पुणेकरांसाठी जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळच नाही.

खंडणीच्या गुन्ह्यातील २ जणांना अटक

$
0
0
खंडणी मागितल्याप्रकरणी विरार पोलिसांकडून शोध घेण्यात येत असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. दोनही आरोपींना भोसरी येथील पीएमटी चौकातून ताब्यात घेण्यात आले आहे.

नेटबँकिंग फसवूणक : नायजेरियन व्यक्ती अटकेत

$
0
0
नेटबँकिंगच्या साह्याने बँक अकाऊंटवरून पाच लाख रुपये परस्पर ​काढणाऱ्या तीन आरोपींना कोथरूड पोलिसांनी अटक केली. या आरोपींमध्ये एका नायजेरियाच्या नागरिकाचा समावेश असून, तो मुंबईत बेकायदा राहत असल्याचा संशय आहे.

गावठाणांचे प्रॉपर्टीकार्ड मार्चअखेर मिळणार

$
0
0
राज्यातील दोन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ३५० गावांच्या गावठाणांचा सर्व्हे करून प्रॉपर्टीकार्ड तयार करण्याचे काम येत्या मार्च महिन्याअखेर पूर्ण केले जाणार आहे. गावठाणांतील मालमत्तेचे प्रॉपर्टीकार्ड झाल्यास संबंधितांना हद्दीच्या वादांबरोबरच मिळकतीच्या संरक्षणाचे प्रश्न सुटू शकणार आहेत.

पै न् पै जमवून कोर्टात याचिका

$
0
0
धरणग्रस्तांच्यावतीने त्यांच्या नेत्यांनी तीन वर्षांपूर्वी पर्यायी जमिनीसाठी मुंबई हाय कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती. कोर्टात लढण्यासाठी वकिलांची फी व मुंबईला जाण्या- येण्यासाठीचा मोठा खर्च लक्षात घेऊन, शेकडो धरणग्रस्तांकडून प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपयांची वर्गणी काढून लाखो रुपये उभारण्यात आले.

मुंजाबा वस्तीत वाहतूक कोंडी

$
0
0
मुंजाबा वस्ती येथे पिण्याचे पाइप टाकण्याचे काम थांबल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

साडेसतरा नळी येथे दुचाकीस्वाराला लुटले

$
0
0
साडेसतरा नळी येथील ग्रीनफिल्ड सोसायटीजवळ दुचाकीस्वाराला चाकुचा धाक दाखवत त्याच्याकडील दुचाकी, मोबाइल हॅन्डसेट, एटीएम कार्ड व रोख रक्कम असा ३५ हजार रुपयांचा ऐवज हिसकावल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

राजगड पोलिस निरीक्षकांना कोर्टाचा आदेश

$
0
0
दरोड्याची केस टाकतो अशी धमकी गोरक्षकांना दिल्याप्रकरणी राजगडचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी, सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी ३१ जानेवारी पर्यंत कोर्टात हजर राहावे, असे आदेश पुणे येथील फौजदारी कोर्ट क्रमांक ७ चे न्यायाधीश म्हाळटकर यांनी दिले आहेत.

बलात्कारप्रकरणी प्राध्यापकास अटक

$
0
0
नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे आमिष दाखवून तीन ते चार वर्ष बलात्कार केल्याप्रकरणी परमेश्वर कांबळे (वय ३२,रा.माळेगाव-नसरापूर मूळ गाव अंबाजोगाई, जि. बीड) याला राजगड पोलिसांनी अटक केली आहे.

अमनोरा पार्कमध्ये मजुराचा मृत्यू

$
0
0
अमनोरा पार्कमधील फ्युचर टॉवरच्या पंधराव्या मजल्यावरून पडून ‘पीओपी’चे काम करणारा मजूर गेल्या आठवड्यात ठार झाला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी प्राजेक्ट मॅनेजरवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

फेरीवाल्यांमुळे हांडेवाडीत नागरिकांची कसरत

$
0
0
चिंतामणी नगर, हांडेवाडी रोड येथील रस्त्यावर फळ विक्रते, भाजीपाला विक्रत्यांनी रस्त्याच्या बाजुलाच भाजी मार्केट चालू केले आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

सुरक्षारक्षक न नेमल्यास ‘ATM’ पाडणार बंद

$
0
0
बँकांनी दिलेल्या आश्वासनानुसार ‘एटीएम’वर कोणत्याही प्रकारची सुरक्षाव्यवस्था तैनात केली नसल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या पाहणीत स्पष्ट झाले. सुरक्षारक्षक न नेमल्यास ‘एटीएम’ बंद पाडण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images