Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

काँग्रेस विचाराची नवी पिढी घडवा

$
0
0
युवकांना काँग्रेस विचारधारेशी जोडून नवीन पिढी घडविण्याचा संकल्प काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन आखिल भारतीय कॉग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक महेंद जोशी यांनी सोमवारी केले.

भाड्याने घेतलेल्या गाड्या परस्पर विकणारा ठग ताब्यात

$
0
0
सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरीस असलेल्या एका ठगाने कार भाड्याने घेऊन त्या परस्पर विकण्याचा सपाटा लावला होता. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) अशा प्रकारच्या बारा कार त्याच्या ताब्यातून जप्त केल्या आहेत. त्याने या माध्यमातून अनेकांना फसविले असल्याचा पोलिसांना संशय आहे.

अहमदनगरमधूनही डॉक्टरला अटक

$
0
0
गर्भलिंगनिदान करून देणाऱ्या एका डॉक्टरला सोमवारी सायंकाळी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून अटक करण्यात आली. जवाहर भंडारी असे या डॉक्टरचे नाव असून, गेली अनेक वर्षे राहुरीतील भंडारी हॉस्पिटलमध्ये त्याचा हा काळा धंदा सुरू होता.

पालखी प्रस्थानाची तयारी

$
0
0
आषाढी वारीसाठी पालखी प्रस्थानाची तयारी आळंदीत जोरदार चालू आहे. विकासकामे पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर आणि सोहळ्यासाठी देवस्थान पातळीवर लगबग आहे.

IT कंपनीचे उपाध्यक्ष सायकल प्रवासी

$
0
0
'पन्नाशीतले अजय फाटक दररोज सायकल चालवतात,' या बातमीत कदाचित फार काही नवीन वाटणार नाही; पण हेच थोडेसे बदलून, 'एका आयटी कंपनीचे उपाध्यक्ष असलेले अजय फाटक, ज्यांच्या हाताखाली एक हजार कर्मचारी काम करतात, ते रोज ऑफिसमध्ये सायकलवर येतात,' असं सांगितलं, तर मात्र भुवया नक्कीच उंचावतील!

खुनाचा प्रयत्न करणा-यास अटक

$
0
0
बहिणीला मारल्याचा राग आल्याने बहिणीच्या नव-याच्याच डोक्यात बत्ता घातल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी भावाला अटक केली. या प्रकरणी सानाराम बहाद्दूर चौधरी (वय २२, रा. सुखसागरनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

रेल्वे परीक्षेची वेळ बदलण्याची मागणी

$
0
0
रेल्वे भरतीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षा रविवारी एकाचवेळी ठेवण्यात आल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना एका परीक्षेवर पाणी सोडावे लागले. पुढील रविवारी देखील या प्रकारे एकाच वेळी परीक्षा ठेवण्यात आल्याने त्यातील एका परीक्षेची वेळ बदलावी, अशी मागणी केली जात आहे.

'बेस्ट ऑफ बेस्ट एसीजी कंपनी'

$
0
0
क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेतर्फे भोसरी येथे आयोजित लघू अधिवेशनातील स्पर्धेत बेस्ट ऑफ बेस्ट पारितोषिक ए. सी. जी. असोसिएटेड कॅप्सुल्स कंपनीने मिळविले. तर, सर्वसाधारण विजेतेपद व्हेरॉक इंजिनीअरिंग आणि महिंदा व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड या कंपन्यांना मिळाले.

'बायोगॅस प्लँट'मध्ये काटे-चमच्यांचा अडथळा

$
0
0
कच-याचे वर्गीकरण न करता हॉटेल्समधून कचरा आला तर , त्यातून येणारे काटे-चमचे आणि इतर साहित्यामुळे 'बायोगॅस प्लँट'च्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे पालिकेने हॉटेल व्यावसायिकांच्या निदर्शनास आणून दिले आहे. हॉटेलकडून कचरा वगीर्करणाद्वारे गोळा करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येणार आहेत.

'पेट्रोल'जकातीवरून युतीत बेबनाव

$
0
0
पेट्रोलदरवाढीनंतर भाजप-शिवसेना युतीने शहरात बंद यशस्वी करून एकवाक्यता दाखविली; पण पेट्रोलवरील जकातीवरून युतीत एकमत नसल्याचे दिसून आले आहे. शहरात पेट्रोलवर दोन टक्के जकात आकारण्यात येत आहे.

लोकशाहीदिनी ३० निवेदने प्राप्त

$
0
0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या लोकशाहीदिनी ३० निवेदने प्राप्त झाली. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी संबंधिताना दिल्या.

नागरिक, पोलिसांच्या सतर्कतेने दरोडेखोरांचा खेळ खलास

$
0
0
कवेर्रोड येथे घरफोडी..तीन आरोपी एका मारुती एस्टीम कारमधून पळाल्याची माहिती तडक एका नागरिकाकडून पोलिसांना मिळते...

सायकलवरून २४ दिवसांत पानिपत फत्ते

$
0
0
जिद्द, चिकाटी अन् धाडस या गुणांची प्रचिती देतानाच येथून ३० कि.मी.अंतरावरील नागठाणे येथील दोन मुलांनी सांगली ते पानिपत अशी सायकल मोहिम यशस्वी करत सुमारे अडीच हजार कि.मी.चे अंतर अवघ्या २४ दिवसांत पूर्ण केले.

जकात चोरीविरूद्ध मोहीम तीव्र

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जकात विभागाने जकात चोरांविरोधात मोहिम अधिक तीव्र केली आहे, मे महिन्यात भरारी पथकाने जकात चोरीची १९८ वाहने पकडण्यात आली. सुमारे तीन कोटी रुपयांच्या जकात चोरीच्या मालावर महापालिकेने ५६ लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे.

कर्वेरोडवर रात्रभर रंगले घरफोडीचे नाट्य

$
0
0
कर्वेरोडवर घरफोडी करून पोबारा करणा-या चोरट्यांना नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे रातोरात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकाराच्या दरम्यान नागरिक व पोलिसांवरही हल्ला करणा-या या चोरट्यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून दहशत माजवली होती.

वॉकिंगमध्य योजनेचा बोजवारा

$
0
0
वॉकिंगमध्य असणा-या रस्त्यावर काही ठिकाणी गायब असणारे बॅरिकेट्स, डबल पार्किंग, घुसखोरी करून उभ्या केलेल्या दुचाकी अशा अनेक कारणांमुळे लक्ष्मी रोडवर पादचा-यांसाठी सुरू करण्यात आलेली वॉकिंगमध्यची योजना फसली आहे.

पर्यावरण प्रयोगशाळेकडे पालिकेचे दुर्लक्ष

$
0
0
पर्यावरण अहवालामध्ये शहरातील प्रदुषणाविषयी गांभिर्य व्यक्त करणा-या महापालिकेला स्वत:च उभारलेल्या प्रयोगशाळेचा सध्या विसर पडला आहे. राजेंद्रनगर भागात उभारलेल्या या प्रयोगशाळेला सध्या कोणी वाली राहिलेला नाही.

नगररोड परिसरात आता 'डेडिकेटेड बीआरटी'

$
0
0
प्रायोगिक बीआरटीच्या रेंगाळलेल्या अनुभवानंतर आता नगररोड आणि आसपासच्या भागात तब्बल ३२ किलोमीटर 'डेडिकेटेड बीआरटी'चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संपूर्ण अहमदाबाद शहरातील 'डेडिकेटेड बीआरटी'पेक्षा हा दुप्पट ते अडीचपट मोठा असलेला हा प्रकल्प शहरातील बीआरटीचा 'शो केस' ठरेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वेबसाइट गाणार वाळवेकरांची भावगीते

$
0
0
ज्येष्ठ भावगीत गायक दत्ता वाळवेकर यांच्यावर करण्यात आलेली वेबसाइट नुकतीच प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली.

तलावात बुडून विद्याथिर्नीचा मृत्यू

$
0
0
लोणावळा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेतील जलतरण तलावामध्ये बुडून एका सोळा वषीर्य विद्याथिर्नीचे रविवार (ता. ३) रोजी मृत्यू झाला. शिवाणी सुब्रोतो सेन (वय १६ रा. ठाणे) असे या विद्याथिर्नीचे नाव आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images