Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

'इंटेरियर डेकोरेटर्स'ला ग्राहकमंचाचा दणका

$
0
0
कोटेशनची रक्कम घेऊनही फनिर्चरचे काम अर्धवट सोडून देणा-या एका 'इंटेरियर्स'ला ग्राहकमंचाने चांगलाच दणका दिला आहे.

जलकेंद्र उभारण्याची मनसेची मागणी

$
0
0
या शतकातील शेवटचे शुक्र अधिक्रमण पाहण्याची संधी बुधवारी (सहा जून) मिळणार असून, तिच्या निरीक्षणासाठी हौशी निरीक्षकांनी पुण्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजिले आहेत. शहरातील विविध मैदाने, पूल आदी सार्वजनिक ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. याखेरीज इंटरनेटच्या माध्यमातूनही हे अधिक्रमण पाहता येणार आहे.

कृष्णधवल सिनेमांच्या आठवणींना उजाळा

$
0
0
'अंमलदार' सिनेमामध्ये पु. ल. देशपांडेंबरोबर नरोत्तम गिरधारदास पारेखही काम करत होते. मात्र, नरोत्तम या ख-या नावाने ते फार कमी ओळखले जायचे. त्यांची ओळख होती ते डाल्डाशेठ या नावाने! गौरी नावाच्या अभिनेत्रीनं त्यांना एकदा गमतीने डाल्डाशेठ म्हणून हाक मारली आणि ते त्याच नावानं प्रचलित होऊ लागले.

पटपडताळणीचा सरकारी बार फुसकाच

$
0
0
राज्यभरातील यंत्रणेला कामाला लावत गेल्या वषीर् केलेल्या शालेय पटपडताळणीचा सरकारी बार फुसकाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कात्रज महामार्गावर वाहतूक सुरक्षा 'बायपास'

$
0
0
देहुरोड-कात्रज बायपासमुळे पुणे शहरातील वाहतूक वळविण्यात यश आले असले, तरी नियंत्रणाअभावी या महामार्गाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. परिणामी, कात्रज परिसरात वाहतूक कोंडी, अपघात आणि अतिक्रमणे अशी समस्यांची मालिकाच दिसत आहे.

शिक्षण मंडळाच्या मुलाखतीत गोंधळ

$
0
0
महापालिकेच्या शिक्षण मंडळात सहाय्यक शिक्षणाधिकारी पदाच्या मुलाखतींच्या प्रक्रियेत गोंधळ असल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून सोमवारी करण्यात आल्या आहेत.

जनजागृतीसाठी इकोसॅनची रॅली

$
0
0
पर्यावरणपूरक स्वच्छतागृहांविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी पुण्यातील इकोसॅन सव्हिर्सेस फाऊंडेशनतर्फे रविवारी खेड शिवापूर येथील गराडे या गावापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली होती.

'मार्क' लावणार तेरा कोटी झाडे

$
0
0
मेडिहार्ट अँड रेव्हल्युशनरी रोटरी कम्युनी (मार्क)संस्थेतर्फे येत्या वर्षभरात तेरा कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पर्यावरण दिनानिमित्त उद्या(मंगळवार) श्रीक्षेत्र गोंदावले येथून वृक्षारोपणास सुरूवात होणार आहे.

बोगस शोधासाठी 'फोकस'

$
0
0
मूळ आदिवासींना त्यांचे विशेष सवलतीचे हक्क मिळवून देण्याच्या अनुषंगाने बोगस दाखले असणा-यांचा शोध घेण्यासाठी दबावगट निर्माण करण्याचा निर्णय आदिवासी समाज संघटनांनी घेतला आहे. त्यासाठी या संघटना एकत्रित येऊन भविष्यात लढा देणार आहेत.

शिक्षण हक्क नाकारल्यास कोर्टाचा दणका

$
0
0
राज्यातील खासगी शाळांनी २५ टक्के जागा सामाजिक-आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खुल्या केल्या नाहीत तर थेट न्यायालयीन अवमानाचा गुन्हा दाखल करत संबंधित संस्थाचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक संचालक डॉ. श्रीधर साळुंके यांनी सोमवारी दिला.

दगडूशेट ट्रस्ट उभारणार 'हवामहल'ची प्रतिकृती

$
0
0
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदा जयपूरच्या 'हवामहल'ची प्रतिकृती साकारली जाणार आहे. या महालातील संपूर्ण अंतर्गत सजावट काचेची करण्यात येणार असून, गुलाबी रंगाच्या 'हवामहला'साठी आकर्षक रंगांचे 'लाइट इफेक्ट' ही यंदाच्या सजावटीची वैशिष्ट्ये ठरणार आहेत.

समुपदेशानाद्वारे केस मिटविण्याचे प्रमाण वाढले

$
0
0
कोर्टातील केसेस समुपदेशनाद्वारे निकाली काढण्याचे प्रमाण सध्या वाढले असून या वर्षी गेल्या चार महिन्यात ५७१ केसेस सामोपचाराने मिटविण्यात यश आले आहे. गेल्या वर्षी वर्षभरात १९८ समुपदेशनाद्वारे निकाली काढण्यात आल्या होत्या.

दोन तासांत तीन सोनसाखळ्या लांबविल्या

$
0
0
देवदर्शनावरून परतत असलेल्या दोन वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावल्याचा प्रकार रविवारी साडेआठच्या सुमारास घडला. या प्रकरणी दुचाकीवरील दोघा आरोपींविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय

$
0
0
कामाच्या प्रचंड व्यापामुळे हवेली तहसील कार्यालयाचे विभाजन करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र तहसीलदाराचे पद निर्माण केले जाणार आहे. हे तहसील कार्यालय येत्या एक ऑगस्टपासून सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

महापालिकेची वृक्षारोपण मोहीम रुजलीच नाही

$
0
0
पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उद्यान विभागाच्यावतीने गेल्या ३० वर्षात महापालिकेने प्रत्येक वर्षी महापालिकेने लावलेली झाडे व प्रत्यक्ष वाढलेली झाडे यामध्ये फार तफावत असल्याचे दिसून येते. या कालावधीत महापालिकेने फक्त ३१ लाख ९७ हजार ३१७ झाडे लावली आहे.

सर्वेलन्स सिस्टीमबाबत महामार्ग पोलिस आग्रही

$
0
0
एक्स्प्रेस वे वरील वाहतूक नियमन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी त्याठिकाणी उत्तम सर्वेलन्स सिस्टिम असावी, याबाबत महामार्ग पोलिस आग्रही असल्याचे राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (महामार्ग) विजय कांबळे यांनी सांगितले.

'सायबर लॉ'वर स्वतंत्र कोर्स

$
0
0
गुन्हेगारी जगतामध्ये सायबर क्राइमच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना याविरोधात तरुणांची फौज उभी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठातर्फे लवकरच सायबर लॉ विषयावर स्वतंत्र कोर्स सुरू करण्यात येत आहे.

घरांच्या किमती वाढता वाढता वाढे...

$
0
0
वाढणाऱ्या घरांच्या किमतीमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. स्वत:च्या घरात राहायला जाण्याचं त्याचं स्वप्नं अधुरं राहतंय. याला बर्याच अंशी बांधकामाच्या परवानग्यांना लागणारा उशीर, सरकारी कर, वेळोवेळी बदलणारी सरकारी धोरणं आणि वाढता लेबर खर्च या बाबी जबाबदार आहेत. यामुळं गेल्या तीन महिन्यांत घरांच्या किमती तब्बल २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

पुण्यात घरफोडी,३ दरोडेखोर अटकेत

$
0
0
कोथरुड परिसरात घरफोडी करणा-या तीन दरोडेखोरांना गुन्हा घडल्यापासून बारा तासांच्या आत मुद्देमालासह पकडण्याची कमाल पुणे पोलिसांनी करुन दाखवली. दरोडेखोरांकडून पोलिसांनी २५ तोळे सोने, रोख रक्कम आणि शस्त्रे जप्त केली.

बालगंधर्व कलादालनाच्या दुरुस्तीसाठी घंटानाद

$
0
0
सात दिवसांत बालगंधर्व कलादालनाची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आश्वासन देणारे पालिका प्रशासन पुन्हा पन्नास ५० लाख रुपयांच्या कामाचे 'टेंडर' काढत असल्याने या सर्व सांस्कृतिक केंदांची हेळसांड त्वरेने थांबवावी, यासाठी रंगकर्मींतर्फे सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images