Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

...म्हणून समजली पेपरफुटी !

$
0
0
‘तो’ तसा इंजिनीअरिंग-पॉलिटेक्निक कॉलेजला शिकविणारा एक प्राध्यापक. आपल्या विद्यार्थ्यांसोबत बसमधून ये-जा करताना, ‘त्या’च्यातला सुजाण नागरिक आणि एक पालक कायम जागरूक होता.

‘गिरिप्रेमी’ची मकालू मोहिमेची घोषणा

$
0
0
माउंट एव्हरेस्ट व ल्होत्से या दोन अवघड मोहिमा यशस्वी केल्यानंतर पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ संस्थेने पुढील वर्षी ‘माउंट मकालू’ मोहिमेचे आयोजन केले आहे.

रणजीत महाराष्ट्राचे वर्चस्व

$
0
0
महाराष्ट्राने पहिल्या डावात ६३५ धावांची मजल मारल्यानंतर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या डावात गोव्याने हर्षद गाडेकर आणि सगुण कामतच्या अर्धशतकांच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद २९७ धावा केल्या.

आनंदचा ‘डाव’ चुकला

$
0
0
वर्ल्ड चेसमधील भारताचा पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदला पराभूत करून नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन विश्वविजेता झाला. आनंदचे राज्य खालसा झाले.

एमबीएची परीक्षा आता पुन्हा घेणार

$
0
0
तांत्रिक अडचणींमुळे अपूर्ण राहिलेली पुणे विद्यापीठाच्या एमबीएच्या विद्यार्थ्यांची शुक्रवारची परीक्षा आता लेखी परीक्षेनंतर पुन्हा घेण्यात येणार आहे.

६५ हजार केसेस निकाली

$
0
0
कोर्टाच्या कामकाजात एरवी चौथा शनिवार म्हणजे सुट्टी असते. मात्र शिवाजीनगर कोर्टात शनिवारी न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांची गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त अशा वातावरणाने गजबजलेले होते.

किरकोळ हाणामारी, १२ वर्षांचा त्रास!

$
0
0
‘त्या’ चौघांची बारा वर्षांपूर्वी किरकोळ​ कारणावरून मारामारी झाली.. त्या केसच्या कोर्टात तारखांवर तारखा पडत गेल्या. मध्यंतरीच्या काळात ते आपली भांडणे विसरून संसारात रमले.

खोट्या जाहिरातीतून ३.२५ लाखांची फसवणूक

$
0
0
गॅलेक्सी मोबाइल कंपनीचे टॉवर उभारण्याची खोटी जाहिरात प्रसिद्ध करून त्याद्वारे विविध बँकेच्या खात्यात तीन लाख २८ हजार भरण्यास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खुनाच्या चौकशीचा प्रशासनाला रिपोर्ट

$
0
0
येरवड्यातील मेंटल हॉस्पिटलमधील मनोरुग्णाने केलेल्या मारहाणीत दोघा पेशंटचा मृत्यू झाल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल तयार केला आहे. तो हॉस्पिटल प्रशासनाकडे अहवाल देण्यात येणार आहे.

रवी पुजारीचा हस्तक नरेश शेट्टीला अटक

$
0
0
खराडी भागातील जमिनीचा वाद सोडविण्यासाठी बांधकाम व्यावसायिकास धमकविल्याप्रकरणी कुख्यात गुंड रवी पुजारी याच्या हस्तकास खंडणीविरोधी पथकाने अटक केली.

BRT मार्गांवर आता ठेकेदारांचे वॉर्डन

$
0
0
‘बीआरटी’ मार्गावर सातत्याने अपघात होऊनही ते रोखण्यासाठी आवश्यक वॉर्डन नेमले जात नसल्याचे समोर येत असतानाच, आता उड्डाणपुलाचे काम सुरू असणाऱ्या ठिकाणी वॉर्डन नेमण्याची जबाबदारी पालिकेने संबंधित ठेकेदारांवर ढकलली आहे.

सिलिंडर अनुदानासाठी 'आधार' हवेच!

$
0
0
गॅस सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेसाठी (डीबीटी) शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील जेमतेम दहा टक्के ग्राहकांच्याच आधार व बँक खात्याची जोडणी झाल्याचे आढळून आले आहे.

मराठीसाठी हवा पुलंचा अभ्यास

$
0
0
‘चौफेर दृष्टी, आंतरिक प्रेम, व्यापक जाणीव ही भाषेच्या अंगाने येणारी वैशिष्ट्ये पुलंच्या साहित्यातून जगली, वाचली आणि शिकवलीही, म्हणूनच पुलं हे अष्टपैलुत्वासह कष्टपैलू साहित्यिक होते.

‘रोड सेफ्टी ऑडिट’ होणार

$
0
0
पथदर्शी बीआरटीच्या नियोजन आणि अंमलबजावणीत झालेल्या चुका टाळण्यासाठी आळंदी आणि नगर रोडच्या बीआरटी मार्गांवर ‘रोड सेफ्टी ऑडिट’ करून घेण्यात येणार आहे.

पेट्रोल टाक्यांचा स्फोट अन् आगडोंब

$
0
0
नवी पेठेतील अनुदत्त अपार्टमेंटमध्ये पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीला लागलेल्या आगीमुळे दुचाकीतील पेट्रोलच्या टाक्यांचा स्फोट झाला.

भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव उतरले

$
0
0
थंडीचा कडाका कमी झाल्याने बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली असून दर कमी झाले आहेत. कांदा, बटाटा, लसूण, कोबी, फ्लॉवर, गाजर, घेवडा, पावटा यांचे दर १० ते २० टक्यांनी उतरले आहेत. रविवारी बाजारपेठेत २०० गाड्या भाजीपाल्याची आवक झाली.

पूरग्रस्तांनी पैसे न भरल्यास घरे सरकारजमा

$
0
0
‘पानशेत पूरग्रस्तांनी घरांच्या मालकीहक्कासाठी तीन महिन्यांच्या अंतिम मुदतीत पैसे न भरल्यास त्यांची घरे सरकारजमा करण्याची कारवाई करण्यात येईल,’ असे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

आव्वाज...एसपीचा!

$
0
0
वक्तृत्त्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन वादस्पर्धेमध्ये सर परशुराम भाऊ कॉलेजच्या (एसपी) संघाने सांघिक विजेतेपद पटकावले. वैयक्तिक वाद स्पर्धेमध्ये नाशिकच्या केटीएचएम कॉलेजच्या श्वेता भामरे हिने पहिले पारितोषिक पटकावले.

चालकांना जुन्या रिक्षांऐवजी पर्याय द्यावा

$
0
0
वीस वर्षे जुन्या रिक्षाच्या वापराची मर्यादा वाढविण्याची मागणी सरकारकडे करताना त्यांना दुसरा पर्याय देण्याची आवश्यकता असल्याचे आमदार गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.

पुलंच्या विनोदामागील विद्वत्ता उमगलीच नाही

$
0
0
‘पु. ल. देशपांडे यांच्याकडे सर्वांनी एंटरटेनर म्हणूनच पाहिले आणि त्यांनीही तो मुखवटा कधी ढळू दिला नाही. संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान अशा विविध ज्ञानपरंपरेचे सत्त्व त्यांनी स्वतःमध्ये मुरवले होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images