Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रिक्षाचालकाने केला तरुणीचा विनयभंग

$
0
0
मांजरी परिसरात मुलाखतीसाठी चाललेल्या एका २६ वर्षीय तरुणीचा रिक्षाचालकाने विनयभंग केल्याचा प्रकार बुधवारी पहाटेच्या सुमारास घडला. कर्नाटकातील ही तरुणी नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आली आहे.

एटीएमना हवेत सुरक्षारक्षक

$
0
0
बेंगळुरूमध्ये ‘एटीएम’ सेंटरमध्ये महिलेला झालेल्या मारहाणीची दखल पुणे पोलिसांनीही घेतली आहे. पुढील दोन दिवसांत सर्वच बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेऊन सूचना देण्यात येणार आहे.

जोर का झटका... थोडा धीरे से?

$
0
0
उद्योगांच्या वीजदराबाबात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर राज्य सरकारनेही त्यांची दखल घेतली आहे. यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची पहिली बैठक आज (गुरुवारी) होणार आहे.

मागेल त्याला वीज मिळणार

$
0
0
तब्बल एक हजार किलोमीटरच्या भूमिगत वीजवाहिन्या, २७ नवी वीज उपकेंद्रे, आणि ८४१ ट्रान्सफॉर्मर्स अशी विजेच्या पायाभूत सुविधेची विविध कामे येत्या तीन वर्षांत शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उभी राहणार आहेत.

‘डीपी’च्या लढाईचा अंतिम निर्णय आज?

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावरून (डीपी) हायकोर्टात सुरू असलेल्या लढाईचा अंतिम निर्णय आज (गुरुवार) लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पुणेकरांनी नोंदविलेल्या तब्बल ८७ हजार हरकती-सूचनांवरील रखडलेली सुनावणीची प्रक्रियाही मार्गी लागू शकेल.

LBT चा तराजू तुटीतून प्रथमच फायद्यात

$
0
0
गेल्या सहा महिन्यांमध्ये अपेक्षेपेक्षा तुटीच्या बाजूला अधिक झुकणाऱ्या स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) महसुलातून प्रथमच महापालिकेला अपेक्षेहून जादा उत्पन्न मिळाले आहे.

अखेर ११ वीत प्रवेश मिळाला

$
0
0
‘मला आधी पूना कॉलेज मिळालं होतं; पण ‘एनडीए’चं प्रिपरेशन सुरू आहे, त्यामुळे सोयीचं म्हणून ‘एसपी’कडे गेलो होतो. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता एमआयटी मिळालंय.

थकलेला सचिन विसावणार लोणावळ्याच्या कुशीत!

$
0
0
निवृत्तीनंतर मास्टरब्लास्टर सचिनच्या बंगल्याला त्याचे वेध लागले असून तेंडुलकर कुटुंबीयांनीदेखील त्याचे रिनोव्हेशन करीत लवकरच विश्रांतीसाठी धुक्याची शाल पांघरणाऱ्या लोणावळ्याला येण्याचे संकेत दिले आहेत.

३ महिने पाणीकपात नाही

$
0
0
पाटबंधारे खात्याकडून शेतीसाठी आवर्तन सोडण्यास सुरुवात झाल्याने पुणेकरांवर असलेली पाणीकपातीची टांगती तलवार फेब्रुवारीपर्यंत टळली आहे. यामुळे यापुढील तीन महिने पुणेकरांना हक्काचे पाणी दोन वेळा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

१० कोटी गरिबांना ‘जीवनदायी’ची संजीवनी

$
0
0
खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार महागडे होत असतानाच गरिबांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजना आजपासून राज्यभर राबविण्यात येणार आहे.

चौकशीला ‘तारीख पे तारीख’

$
0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या १२७८ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसानीला कारणीभूत असलेल्या तत्कालिन संचालक मंडळावरील जबाबदारी निश्चित करण्याच्या चौकशीला बुधवारी सुरुवात झाली.

कारचालकाच्या चुकीमुळेच अपघात

$
0
0
पुणे-सातारा महामार्गावरील नीरा नदीच्या पुलावर झालेला अपघात कारचालकाच्या चुकीमुळेच झाला असल्याचे खासगी सुरक्षा सल्लागाराने दिलेल्या सुरक्षा अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘क्लस्टर’ फार्मासिस्टला एफडीएची मान्यता

$
0
0
फार्मासिस्टच्या उपस्थितीत औषध विक्री बंधनकारक असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून सुरू केलेल्या ‘क्लस्टर’ (समूह) फार्मासिस्टच्या प्रयोगाला पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हिरवा कंदील दाखविला आहे.

RTO तील क्लार्क निलंबित

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावे बनावट परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र तयार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपिक भरत कांबळे याला निलंबित करण्यात आले आहे.

बाल भिका-यांची ‘कमाई’ ४ कोटी

$
0
0
सिग्नलला उभे राहिल्यावर आपल्यासमोर केविलावाणा चेहरा करून भीक मागणाऱ्या मुलांची कमाई एखाद्या उच्चशिक्षित अधिकाऱ्याला लाजवेल एवढी ठरली आहे.

पोलिसांच्या अपयशाने चुकीचा संदेश...

$
0
0
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन महिने उलटून गेल्यानंतरही पोलिसांना या घटनेची उकल करता आलेली नाही. हत्येचा तपास न लागल्यास त्यातून चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.

आता निर्धार जादूटोणाविरोधी कायद्याचा

$
0
0
जादूटोणाविरोधी वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर व्हावे, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘जादूटोणाविरोधी कायदा मंजुरी निर्धार मोहीम’ राबविण्यात येत आहे.

एटीएमना हवेत सुरक्षारक्षक

$
0
0
बेंगळुरूमध्ये ‘एटीएम’ सेंटरमध्ये महिलेला झालेल्या मारहाणीची दखल पुणे पोलिसांनीही घेतली आहे. पुढील दोन दिवसांत सर्वच बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेऊन सूचना देण्यात येणार आहे.

एटीएमची सुरक्षितता ग्राहकांच्याच गळ्यात

$
0
0
ऑनसाइट (ब्रँचमधील) वा ऑफसाइट (ब्रँचच्या व्यतिरिक्त असलेल्या) ठिकाणी ऑटोमेटेड टेलर मशिनसाठी (एटीएम) सुरक्षा रक्षक असण्याचे कोणतेही बंधन रिझर्व्ह बँकेने घातलेले नाही, असा बहाणा करीत बँकांकडून एटीएमची सुरक्षितता ग्राहकांवरच ढकलली जात आहे.

अटकेचे आदेश देऊनही आरोपी वर्षभर फरारीच

$
0
0
डॉ. विजय घैसास खून खटल्यात निर्दोष सुटलेल्या दोघा आरोपींना पुन्हा अटक करण्याचे आदेश हायकार्टाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पुणे पोलिसांना दिले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images