Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एसटीची दिवाळी ‘कोटी’चीच!

$
0
0
परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीतर्फे दिवाळीमध्ये चालवण्यात आलेल्या जादा बससेवेचा लाभ ३४ हजार प्रवाशांनी घेतला. यामधून एसटीच्या तिजोरीत एक कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे.

विमानाच्या भरारीला आला वेग

$
0
0
खेडमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हिरवा कंदील दाखविल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत.

खेड विमानतळास नवी मुंबई पॅकेज?

$
0
0
खेडच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या ४५० हेक्टर जमिनीला नवी मुंबई विमानतळासाठी दिलेले आर्थिक पॅकेज मिळण्याची शक्यता आहे.

मंगळसूत्र, सोनसाखळी चोरणा-या तिघांना अटक

$
0
0
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रासह साखळी हिसकावून चोरण्याचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाहीत.

इंटरनेट बँकिंगद्वारे फसवणूकप्रकरणी कोठडी

$
0
0
इंटरनेट बँकिंगगद्वारे सँगो कन्सलटंट प्रायव्हेट लिमिटेड या फर्मच्या बॅंक खात्यातून १९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली.

मनसेची ‘महाजंबो’ कार्यकारिणी

$
0
0
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी पक्षाची ‘महाजंबो’ कार्यकारिणी‌ जाहीर केली.

‘प्रशासनामुळेच पीएमपी तोट्यात’

$
0
0
पीएमपीएमएलचे आर्थिक नुकसान करून पीएमपीला तोट्या‌त आणण्याचे काम प्रशासन करत असून नुकसानीचे खापर मात्र कामगार संघटनांवर फोडण्याचे काम केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र कामगार मंचाने केला आहे.

सचिनच्या गौरवाला बँड-बाजा-बारात

$
0
0
‘सचिन... सचिन...’ असा लाडक्या सच्चूच्या नावाचा होणारा जयघोष कुठे, तर बँड- बाजाच्या जोडीने होणारे पेढे-मिठाईचे वाटप कुठे... सचिनचेच मुखवटे लावून ‘थँक्यू सचिन’च्या घोषणा देणारे बालगोपाळ कुठे, तर सचिनला भारतरत्न जाहीर होताच,

केवळ ५४ कारखान्यांमध्येच गाळप

$
0
0
ऊसदराच्या आंदोलनामुळे राज्यातील केवळ ५४ साखर कारखान्यांच्या गाळपाला सुरुवात झाली असून, हंगामाच्या पंधरा दिवसांत १४.५० लाख टन उसाचे गाळप झाले आहे.

औषधविक्री परवाने आता ‘ऑनलाइन’

$
0
0
औषधविक्रीचा नव्याने व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना आता ‘ऑनलाइन’ अर्ज करण्याची सुविधा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उपलब्ध करून दिली आहे.

वारकऱ्यांचा मंगळवारी विधानभवनावर मोर्चा

$
0
0
नरबळी व जादूटोणाविरोधी अध्यादेशाच्या विरोधात भारतीय संस्कृती रक्षक समितीतर्फे मंगळवारी (दि.१९) सकाळी १० वाजता विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत यांनी दिली.

साहित्यविश्वातूनही सचिनला सलाम

$
0
0
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीमुळे सगळीकडे सचिनमय वातावरण झालेले असताना साहित्यविश्वही त्यापासून अलिप्त राहू शकले नाही.

साता-यात रंगणार विभागीय साहित्य संमेलन

$
0
0
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २२वे विभागीय साहित्य संमेलन आणि दुसरे युवा साहित्य नाट्यसंमेलन २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सातारा येथे होणार आहे.

‘लहुजी साळवे स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे’

$
0
0
‘क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या संगमवाडी येथील स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे,’ अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे करण्यात आली आहे.

डायबेटिसच्या जागृतीसाठी चित्रपट प्रभावी माध्यम

$
0
0
‘डायबेटिस हा जीवनशैलीशी संबधित असणारा आजार आहे. त्याची वैद्यकीयदृष्ट्या माहिती सर्वांनाच माहिती असते नाही. या आजाराच्या जागृतीसाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरणार आहे,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना मिळणार ‘मार्केट’चे धडे

$
0
0
गुंतवणूक, सिक्युरिटी आणि मार्केट एक्सचेंजमध्ये कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (एनएसई) कंबर कसली असून, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आता संस्थेतर्फे फायनान्शिलय मार्केटचे व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

माहिती अधिकारासाठी ऑनलाइन अर्ज

$
0
0
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारतर्फेही माहिती अधिकारासाठी लवकरच ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येणार आहेत. यासाठी राज्य शासनातर्फे वेगळी वेबसाइट लवकरच विकसित करण्यात येणार आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेविषयी सर्व काही…

$
0
0
एच. व्ही. देसाई कॉलेज आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात प्रथमच राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षेविषयी मोफत कार्यशाळा आयोजिण्यात येणार आहे.

भाषा धोरणाच्या मसुद्यासाठी समिती

$
0
0
मराठी भाषेचे पुढील पंचवीस वर्षांचे धोरण ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भाषा सल्लागार समितीच्या अंतर्गत आता नवीन उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे.

आजचं संगीत नाटक कुठंय?

$
0
0
जुन्या संगीत नाटकांचं पुनरुज्जीवन रंगभूमीवर पुन्हा-पुन्हा यशस्वी होत असल्याचं विविध प्रयोगांनी सिद्ध केलं आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images