Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षक दोन महिने पगाराविना

$
0
0
खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया रखडल्याने पुण्यातील ७० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगारापासून वंचित राहावे लागले आहे.

संतोष मानेची फाशी रद्द

$
0
0
पुण्यातील स्वारगेट डेपोतील एसटीची बस बेफामपणे चालवून नऊ निरपराध नागरिकांना ठार करणारा ड्रायव्हर संतोष माने याची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टाने शनिवारी रद्द केली.

परीक्षा घेण्याचा निर्णय स्वागतार्ह

$
0
0
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवीपर्यंत परीक्षा व्हायलाच हवी असे बोलून सर्वांना खूश केले. परीक्षा व्हावी की नाही, हा एक वादच होता.

महिलांसाठी १०० बेड्सचे हॉस्पिटल

$
0
0
महिलांसाठी स्वतंत्र शंभर बेड्सचे हॉस्पिटल, आय हॉस्पिटल आणि सीटी स्कॅनपासून ते रक्त, लघवीच्या विविध चाचण्यांच्या सोयी सुविधांसाठी डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचा प्रस्ताव पुणे विभागाच्या उपसंचालकांनी आरोग्य खात्याच्या संचालनालयास पाठविला आहे.

प्रवेश न मिळालेल्यांना अभ्यासक्रमांची मिळणार माहिती

$
0
0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अर्थात आयटीआयमध्ये यंदा प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातर्फे पत्र पाठविण्यात येणार आहे.

‘महारोजगार’मुळे ITI विद्यार्थ्यांना फायदा

$
0
0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी राज्याच्या महारोजगार या वेबपोर्टलवर करण्यात आली आहे. त्यातून सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध झाली आहे.

‘वासन आय केअर’ केंद्राला सरकारी योजनेची मान्यता

$
0
0
जगातील सर्वात मोठे आय केअर नेटवर्क असलेल्या ‘वासन आय केअर’च्या कोथरूड येथील केंद्राला केंद्रीय सरकारी आरोग्य योजनेची मान्यता मिळाली आहे. ‘वासन आय केअर’मध्ये डोळ्यांशी संबंधित सर्व आजारांवरील निदान व उपचार एका छताखाली उपलब्ध आहेत.

‘ऑक्टोबर’ची परीक्षा सप्टेंबरमध्येच

$
0
0
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येत असलेल्या दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरची परीक्षा सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यामध्येच सुरू होत आहे.

‘मसाप’ची सभा गुंडाळली

$
0
0
बेळगाव येथे शाखेला मान्यता का मिळत नाही, गैरव्यवहार करणाऱ्या प्रा. मिलिंद जोशी यांच्यावर कारवाई का केली नाही, साहित्य पत्रिका ऑनलाइन करावी आदी मुद्द्यांवरून महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा वादाचे मोहोळ उठले.

‘कास’ला ८० हजार पर्यटकांची भेट

$
0
0
महाराष्ट्राचे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यातील कास पठारावर सध्या पर्यटकांचा महापूर लोटला आहे. गेल्या अडीच महिन्यात पठाराला ८० हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली, असून प्रवेश शुल्कातून वन विभागाकडे ९ लाख रुपये जमा झाले आहेत.

नाव शोधणारी वेबसाइटवरील लिंक ‘रुसली’

$
0
0
जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदारयाद्या अद्ययावत करण्याची मोहीम वाजतगाजत सुरू झाली असली, तरी प्रत्यक्ष निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाइटवर मतदारांना आपले नाव शोधून देणारी लिंक गेले आठ दिवस रुसून बसली आहे.

राजगुरूंच्या जन्मस्थळाला धोका

$
0
0
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळाच्या पुढील दालनाच्या मध्यभागातील जमीन मोठ्या प्रमाणावर खचली आहे.

‘हरदासाची कथा मूळ पदावर’

$
0
0
शहरातील मेट्रो चर्चेतच अडकली असल्याचे ‘मेट्रो’चे प्रणेते ई. श्रीधरन यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे. तरीही, ‘मेट्रो भुयारी करावी की एलिव्हेटेड’ ही चर्चा नव्याने सुरू होण्याची शक्यता आहे.

‘बँकेविरुद्ध फिर्याद द्यावी’

$
0
0
बँकिंग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले, ‘एटीएमचे खातेदार आणि बँक यांच्यातील व्यवहार भारतीय करार कायद्यानुसार नियंत्रित होतात.

योगायोग नव्हे, हा घोटाळाच!

$
0
0
‘एटीएम’मधून अपेक्षित रक्कम न मिळता संपूर्ण रक्कम आल्याची पावती मिळणे हा योगायोग नसल्याचे बँकिंग तज्ज्ञांनी म्हटले आहे.

विद्यार्थी पासच्या थकबाकीला पालिकेकडून ‘बायपास’

$
0
0
पुणे आणि ‌पिंपरी महापालिकांच्या मोफत पास योजनेतून विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) तब्बल दीडशे कोटी रुपये पालिकेकडे थकले आहेत.

‘PMP’च्या नशिबी सक्षम नेतृत्वाचा ‘खो-खो’

$
0
0
प्रवाशांना सक्षम सेवा देण्यात कमी पडणाऱ्या ‘पीएमपी’ला ट्रॅकवर आणण्यासाठी धडाडीचा अधिकारी देण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये ‘पीएमपी’ला सात अधिकारी लाभले असून, पुन्हा नव्या अधिकाऱ्यांसाठी ‘बाबा-दादां’तर्फे चाचपणी केली जात आहे.

‘डीपीत हवे रिंग रोडचे झोनिंग’

$
0
0
रिंग रोडची आखणी करताना त्याचे झोनिंग प्रादेशिक विकास आराखड्यात करावे, अशी मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी पत्रकारपरिषदेत केली.

'रोडमॅप' साठी स्वतंत्र नियोजन

$
0
0
नवीन रस्ता केला, की काही दिवसांतच त्यावर खोदाई करण्याची पालिकेची ‘सवय’ आता मोडण्याची चिन्हे आहेत.

सही रे सही...!

$
0
0
व्हेरिफिकेशनसाठी कित्येक महिने खेटे घालण्यास लावणाऱ्या पासपोर्ट विभागाच्या पुणे कार्यालयातून एका गृहिणीला संबंधित अधिकाऱ्यांची सही नसलेला पासपोर्ट देण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images