Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश

0
0
राज्यातील जानेवारी ते जून २०१४ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या ग्रामपंचायतींमधील निम्म्या जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांची पळवापळवी

0
0
रिक्त जागा भरण्यासाठी खासगी डीटीएड कॉलेजांनी विद्यार्थ्यांना विविध आमिषे दाखविण्याचा प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे एकीकडे शासकीय- अनुदानित कॉलेजांमधील जागा रिक्त असतानाच, विद्यार्थ्यांनी खासगी कॉलेजांकडे वळण्याचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र पुणे आणि परिसरात अनुभवायला मिळत आहे.

उमेदवारी साहित्य सौहार्दासाठी!

0
0
‘जागतिकीकरणामुळे मराठी भाषिकांचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ वेगाने बदलत आहेत; परिणामी साहित्यक्षेत्रातही सांस्कृतिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ती दूर करणं गरजेचं आहे.

काँग्रेसला हवा २९-१९ चा फॉर्म्युला

0
0
यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आघाडीचे जागावाटप तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या आधारे झाले आहे. सध्याच्या स्थितीत यंदा जागावाटपाचे सूत्र २९-१९ असेच हवे, असा पवित्रा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी घेतला.

कलमाडींना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद

0
0
निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांचा पक्षाशी संबंध नाही, असे सांगणाऱ्या काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण; तसेच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी कलमाडी सर्वेसर्वा असलेल्या पुणे फेस्टिव्हलला आवर्जून हजेरी लावली. इतकेच नव्हे, तर ‘कलमाडी हे कुशल संघटक आहेत,’ अशी पावतीही त्यांनी दिली!

पुण्यात २७ तास विसर्जन मिरवणूक

0
0
'गणपती बाप्पा मोरया'चा अखंड जयघोष... ढोलताशांचा दणदणाट... अशा उत्सवी वातावरणात ग्रामदैवत कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींचे सायंकाळी पावणेसात वाजता विसर्जन झाले. पुण्यात यंदा विसर्जन मिरवणूक २७ तास चालली.

'कॉन्टिनेन्टल'चे संचालक रत्नाकर कुलकर्णी कालवश

0
0
कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संचालक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्यवाह रत्नाकर अनंत कुलकर्णी (वय ६४) यांचे हृदयविकारामुळे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले.

ये जवानी है दिवानी

0
0
मित्र-मैत्रिणींबरोबर मनसोक्त एन्जॉय... हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करत बाईकवरून ट्रिप्सी फिरणं... वाटेल तिथे आणि तसं नाचणं...आरडाओरड...मग, मध्येच टाळ्या शिट्टया... अधूनमधून बाप्पाचा जयघोष...

उरलो फक्त... सोपस्कारापुरता!

0
0
खास मिरवणुकीसाठी खरेदी केलेला पांढरा झब्बा, मानाच्या पहिल्या गणपतीच्या रथावरील गुलालाचा लावलेला टिळा, काळजाला भिडणारी ढोलावरील थाप आणि बँडपथकांच्या सुखकर्ता-दुखहर्ताची सुरेल धून...

अन्नदान अन् फुलांची उधळण

0
0
सिंधी बांधवांतर्फे अन्नदान, गुरुद्वारातर्फे गणेशमूर्तींची भेट, महिलांचा लक्षणीय सहभाग आणि वारकऱ्यांची दिंडी ही पिंपरीतील विसर्जन मिरवणुकीची यंदाची वैशिष्ट्ये म्हणता येतील.

मुसळधार पावसाच्या साक्षीने 'बाप्पा'ला निरोप

0
0
आकर्षक रथ, शिस्तबद्धता आणि मुसळधार पावसाच्या साथीने पारंपरिक वाद्य वादनाची प्रथा कायम ठेवत रंगलेला बारा तासांचा गणेश विसर्जन सोहळा यंदाही चिंचवड गावातील नागरिकांसाठी संस्मरणीय ठरला.

दादा-भाईंचा लपंडाव आणि उमेदवारीची फिरकी

0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुरेश कलमाडी या दोघा कारभाऱ्यांनी एकत्र येऊनही टाळलेली भेट आणि लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजपच्या दोघा इच्छुकांची फिरकी...

दहा हजार मूर्तींचे दान; ११ टन निर्माल्य

0
0
यंदाच्या गणेश विसर्जनात भाविकांकडून संस्कार प्रतिष्ठानच्या मूर्तीदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दानामध्ये सुमारे दहा हजार मूर्ती मिळाल्या तर ११ टन निर्माल्य जमा झाले.

वादकांनी टिकविली एनर्जी

0
0
कुडकुडवणारी थंडी... प्रचंड ताकदीने वाजवूनही ढोलांचा न येणारा आवाज... ढोल फुटणे... अशा परिस्थितीत तरुणाईची एनर्जी काय कमाल घडवू शकते या प्रत्यय ढोलपथकांनीच दिला.

शांततामय वातावरणात बाप्पाला निरोप

0
0
लोणावळ्यात ढोल-ताशाच्या निनादात व सनई चौघडांच्या मंगलमय सुरात फुलांची मुक्तपणे उधळण करत बाप्पाला निरोप देण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या गुलाल विरहित मिरवणुकीच्या आवाहनाला काही मोजक्या मंडळांचा अपवाद वगळता मोठा प्रतिसाद लाभला.

'स्वच्छ'ने गोळा केले ९७ टन निर्माल्य

0
0
निर्माल्यामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी 'स्वच्छ' संस्थेने राबविलेल्या निर्माल्य संकलन योजनेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'स्वच्छ'च्या कचरावेचकांनी गेल्या दहा दिवसात तब्बल ९७ टन निर्माल्य गोळा केले. मिरवणुकीच्या शेवटच्या दिवशी ४३ टन निर्माल्य जमा झाले.

पावसाने झोडपले 'पीएमपी'ने रडवले

0
0
बिन बोर्डाच्या आणि गळक्या बसेस, ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या मनमानीमुळे 'पीएमपी'ने जादा बसेसचा ताफा रस्त्यावर आणूनही विसर्जन मिरवणुकी दिवशी बुधवारी ऐन पावसा‌त प्रवाशांचे अतोनाल हाल झाले.

हत्ती गणपतीच्या विसर्जनानंतर टिळक रस्ता रिकामा

0
0
नृत्याच्या माध्यमातून विविध राज्यातील संस्कृतींचे दर्शन घडवत टिळक रस्त्यावरील मिरवणुकीला बुधवारी (१९ सप्टेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरुवात झाली.

ढगांचे ढोल आणि सरींचा ताशा

0
0
पोलिसांचे कारवाईचे इशारे आणि मान्यवरांची आवाहने यांना अनेक वर्षे जे साध्य झाले नाही, ती पुण्याची मिरवणूक लवकर समाप्त करण्याची किमया वरूणराजाने करून दाखविली. ढोल-लेझिमच्या आवाजाने एकीकडे आसमंत दुमदुमलेला असतानाच बुधवारी (१८ सप्टेंबर) दुपारी ढगांचे गडगडाटी ढोल वाजू लागले.

ढोलपथकांनी टोलवली ढोलांची मर्यादा

0
0
पथकांचा वाढता 'आव्वाज' आणि 'आकार' मर्यादित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी घातलेली चाळीस ढोलांची मर्यादा ढोलपथकांनी टोलवली. सर्वच पथकांनी सर्वसाधारणपणे पन्नास ते साठ ढोलांच्या वादनाने सुरुवात केली होती.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images