Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्याच्या वाहतुकीत बदल

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे आज (१८ सप्टेंबर) शहरातील वेगवेगळ्या भागातील वाहतूक मार्गात बदल केला आहे. तर, गर्दी टाळण्यासाठी पादचाऱ्यांसाठी एकेरी मार्ग आखण्यात आले आहेत.

डॉल्बी आहे; पण स्पीकरच्या भिंती नाहीत

$
0
0
ढोलताशा पथकांमुळे निर्माण झालेली व्यावसायिक स्पर्धा आणि पोलिसांनी घातलेले निर्बंधांमुळे यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमच्या भिंती दिसणार नाहीत.

स्टेट बँकेच्या चेकबुकचा गोंधळ

$
0
0
महिनाभराच्या अंतराने मागविलेली दोन चेकबुक अगदी ‘सेम टू सेम’ असल्याचे पाहून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या एका ग्राहकावर चक्रावण्याची वेळ आली आहे.

डीटीएड कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची पळवापळवी

$
0
0
रिक्त जागा भरण्यासाठी खासगी डीटीएड कॉलेजांनी विद्यार्थ्यांना विविध आमिषे दाखविण्याचा प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे एकीकडे शासकीय- अनुदानित कॉलेजांमधील जागा रिक्त असतानाच, विद्यार्थ्यांनी खासगी कॉलेजांकडे वळण्याचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र पुणे आणि परिसरात अनुभवायला मिळत आहे.

८ कोटींचा थकित मिळकत कर वसूल

$
0
0
थकबाकीदार म्हणून ऐन उत्सवातच घराबाहेर वाजणाऱ्या बँडमुळे पालिकेला अवघ्या सहा दिवसांत आठ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

एक्साइज, कस्टम विभाग प्रकरणांवर चर्चा

$
0
0
सेंट्रल एक्साइज आणि कस्टम विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढून महसुलात वाढ करण्याबाबत पुण्यात झालेल्या राष्ट्रीय ‘सेंट्रल एक्साइज टेरिफ कॉन्फरन्स’मध्ये चर्चा करण्यात आली.

८७ हजार रुपयांचा पान मसाला जप्त

$
0
0
पुण्याच्या अन्न व औषध विभागाने (एफडीए) दोन ठिकाणी केलेल्या कारवाईमधून ८७ हजार रुपयांच्या सुगंधित सुपारीसह पानसमाल्याचा साठा जप्त केला आहे.

ओव्हरब्रिजवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

$
0
0
पौड फाट्याजवळील ओव्हर ब्रिजवरून एका २१ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. हा तरुण हॉटेलमध्ये नोकरी करत होता.

काँग्रेसला हवा २९-१९ चा फॉर्म्युला

$
0
0
यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आघाडीचे जागावाटप तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या आधारे झाले आहे. सध्याच्या स्थितीत यंदा जागावाटपाचे सूत्र २९-१९ असेच हवे, असा पवित्रा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी घेतला.

रत्नाकर कुलकर्णी यांचे निधन

$
0
0
कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संचालक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्यवाह रत्नाकर अनंत कुलकर्णी (वय ६४) यांचे हृदयविकारामुळे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले.

पोलिस चौकीला सीसीटीव्ही संच भेट

$
0
0
रमणबाग प्रशाला आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या ढोल ताशा पथकातर्फे सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने विश्रामबाग आणि फरासखाना पोलिसचौकीसाठी सीसीटीव्ही संच भेट देण्यात आला.

‘आधार’ नाही, तर अनुदानही नाही

$
0
0
येत्या एक फेब्रुवारीपर्यंत बँक खाते आणि एलपीजी ग्राहक क्रमांक आधार कार्डांशी न जोडल्यास पुणेकरांना बाजारभावाने स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर विकत घ्यावा लागणार आहे.

प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

$
0
0
पदवी पातळीवरील बहिःस्थ वर्गांसाठी पुणे विद्यापीठाने सुरू केलेल्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी ११४, तर दुसऱ्या दिवशी एकूण ४५० विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतल्याची माहिती मंगळवारी विद्यापीठाकडून देण्यात आली.

एक सही तिच्यासाठी

$
0
0
राज्य महिला आयोगाला त्वरित महिला अध्यक्ष नेमावा, बलात्कारित महिलांना नुकसान भरपाई देण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी, आरक्षणाबरोबर स्त्रियांना संरक्षण द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी अत्याचार विरोधी निर्भया समितीतर्फे ‘एक सही - स्त्रीत्वाच्या संरक्षणासाठी’ ही मोहीम राबविण्यात येते आहे.

मर्दानी खेळ मिरवणुकीत गायब?

$
0
0
ढोल पथकांची वाढती संख्या आणि पोलिसांकडून मिरवणुकीतील पथकांच्या संख्येवर घालण्यात आलेल्या मर्यादेमुळे यंदाच्या मिरवणुकीतून साहसी खेळांची प्रात्यक्षिके गायब होणार आहेत.

मेट्रोबाबत आठवडाभरात शुभवर्तमान

$
0
0
पुणे मेट्रोबाबत येत्या आठवडाभरात निर्णय होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी दिले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाबाबतची फाइल केंद्रातील अर्थ मंत्रालयाकडे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कलमाडींना मुख्यमंत्री पावले

$
0
0
निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांचा पक्षाशी संबंध नाही, असे सांगणाऱ्या काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण; तसेच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी कलमाडी सर्वेसर्वा असलेल्या पुणे फेस्टिव्हलला आवर्जून हजेरी लावली. इतकेच नव्हे, तर ‘कलमाडी हे कुशल संघटक आहेत,’ अशी पावतीही त्यांनी दिली!

संजय दत्तचा पॅरोल लांबला

$
0
0
येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या पॅरोलवरील रजेचा निर्णय आणखी काही आठवडे लांबणीवर पडला आहे.

पुण्यात गणरायाला उत्साहात निरोप

$
0
0
संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट न्याराच होता. इथल्या कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा आणि गुरुजी तालिम मंडळाच्या मानाच्या गणपतींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले.

रत्नाकर कुलकर्णी अनंतात विलीन

$
0
0
कॉन्टिनेण्टल प्रकाशनाचे संचालक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्यवाह रत्नाकर अनंत कुलकर्णी (वय ६४) यांचे हृदयविकारामुळे मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images