Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विविध भाज्याच पुणेकरांच्या लाडक्या

$
0
0
कर्टुलं, राजगिरा, तांदुळजा, डिंग्री... ही कशाची नावे आहेत? उत्तर माहीत नसल्याने काही फरक पडणार नाही. बहुसंख्य पुणेकरांनाही ती माहीत नाहीत. या आहेत रानभाज्या. तुलनेने स्वस्त आणि मस्तही. परंतु, त्यांना मागणी नाही!

नेवासा येथे वकिलाची हत्या

$
0
0
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या शहरात सोमवारी दुपारी ज्युनियर कॉलेजच्या एका अल्पवयीन माथेफिरू विद्यार्थ्याने क्षुल्लक कारणावरून वकिलावर अंदाधुंद गोळीबार करून त्याला जागीच ठार केले. ही महाभयंकर घटना नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात घडली.

प्रतिभा परांजपे यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ नाट्यसंगीत गायिका इंदिराबाई खाडिलकर यांची कन्या आणि ज्येष्ठ गायिका प्रतिभा परांजपे (वय ८१) यांचे वार्धक्याने सोमवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

ट्रॅव्हल मॅनेजमेंटचे शिक्षण आता ‘ऑन फिल्ड’

$
0
0
‘ट्रॅव्हल मॅनेजमेंट’चे पुस्तकी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत पण प्रत्यक्षात घटनास्थळी काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, या उद्देशाने ट्रॅव्हल एजंट असोसिएशनतर्फे त्यांना विशेष ‘ऑन फिल्ड प्रशिक्षण’ देण्यात येणार आहे.

वंचित घटकांची नावे मतदारयादीत घेणार

$
0
0
शहरातील सेक्सवर्कर्स, अनाथ व्यक्ती, खाण कामगार, फिरता पारधी समाज अशा वंचित घटकांचे मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात ३ प्रभाग आरक्षित

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत महिलांसाठी तीन प्रभाग आरक्षित करण्यात येणार आहेत. त्यासाठी पुढील आठवड्यात सोडत होण्याची शक्यता असल्याने तीन विद्यमान नगरसेवकाला घरी बसावे लागणार आहे.

शिक्षण खात्यातील सुधारणेसाठी ‘IAS ऑफिसर’?

$
0
0
राज्याच्या शिक्षण खात्याचा कारभार सुधारण्यासाठी खात्यामध्ये ‘आयएएस ऑफिसर’ नेमला जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच बीएड नसलेल्या पदवीधारकांनाही या पुढे ‘उपशिक्षणाधिकारी’ म्हणून काम करता येणार आहे.

खंडपीठाबाबतची चर्चा सकारात्मक

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे पुण्याला खंडपीठ मिळावे या मागणीसाठी पुण्यातील वकिलांच्या समितीने सोमवारी मुंबई हायकोर्टात आपले म्हणणे सादर केले. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत खंडपीठाबाबत सकारात्मक चर्चा झाली.

स्कूलबस नियमावली अद्यापही कागदावरच

$
0
0
विद्यार्थ्यांच्या प्रवासाची काळजी घेणारी राज्य सरकारची स्कूलबस नियमावली लागू होऊन आता तीन वर्षे झाली तरीही ती राज्यात कुठेच प्रभावीपणे अमलात आलेली नाही.

प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपासंदर्भात आरोग्य विद्यापीठाची समिती

$
0
0
नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आयुर्वेदच्या एमडी/एमएसच्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा तिढा सोडविण्यासाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप आणि गुणरचना यांच्या बदलासंदर्भात विद्यापीठाने तीन जणांची समिती स्थापन केली आहे.

आयपॅड वाटप कशासाठी?

$
0
0
सर्व अधिष्ठात्यांना मोफत आयपॅड वाटण्यासाठी पुणे विद्यापीठाने निविदा काढल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

रस्त्यांवर विनापरवानगी मार्केटिंग

$
0
0
शहरातील गणेश मंडळांच्या कमानी वगळता खासगी कंपन्यांतर्फे रस्तोरस्ती लावण्यात आलेल्या जाहिरातींना रोखण्यात पालिका सपशेल अपयशी ठरली आहे.

पवनऊर्जेसाठी पश्चिम महाराष्ट्र पोषक

$
0
0
कोळसा व अणुऊर्जेपेक्षा अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या पवनऊर्जेच्या निर्मितीसाठी पोषक असलेल्या राज्यभरातील ४५ जागा ‘सेंटर फॉर विंड एनर्जी’ने सूचविल्या आहेत.

‘ATS’कडून १००० किलो गांजा जप्त

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात विक्रीसाठी आणलेला सुमारे एक हजार किलो गांजा दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जप्त केला आहे.

‘बालभवन’चा तिढा सुटला

$
0
0
शुक्रवार पेठेतील गरवारे बालभवनची जागा महिना साठ हजार रुपये भाड्याने ओम चॅरिटी ट्रस्टला चालविण्यास देण्याच्या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

‘अरोरा टॉवर’मध्ये तरुणीचा विनयभंग

$
0
0
कॅम्प परिसरातील अरोरा टॉवर या इमारतीतील लिफ्टमध्ये क्लासला गेलेल्या एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली.

निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश

$
0
0
राज्यातील जानेवारी ते जून २०१४ पर्यंत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

‘बीडीपी’तून रस्ता नाही

$
0
0
बिल्डरच्या फायद्यासाठी ‘बीडीपी’चे रूपांतर निवासी झोनमध्ये करून रस्ता तयार न करण्याच्या दोन वर्षापूर्वीच्या निर्णयावर नगरविकास खात्याने स्थगिती कायम ठेवली आहे. पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्वल केसकर यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होती.

सुरक्षित वीजेसाठी तात्पुरते नियंत्रण कक्ष

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत वीजपुरवठा सुरक्षित रहावा, यासाठी ‘महावितरण’च्या वतीने तात्पुरते नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत आहेत.

है तय्यार हम...

$
0
0
विघ्नहर्त्या गणेशाच्या निरोपाची मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांसोबतच पोलिस मित्र म्हणून काम करणाऱ्यांनीही कंबर कसली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images