Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

$
0
0
पतीच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून पत्नीने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार वडगाव शेरी येथे घडला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रआयोतून १२२ गरीब कुटुंबाना घरे

$
0
0
नगरपरिषदेच्या हद्दीत राहणा-या १२२ गरीब कुटुंबांचे ‘रमाई आवास योजने’तून लवकरच घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे.

रिक्षा भाडेवाढ : येत्या आठवड्यात निर्णय

$
0
0
रिक्षाची भाडेवाढ, एक किलोमीटरऐवजी दीड किलोमीटरचा पहिला टप्पा व सोळा वर्षांपेक्षा जुन्या रिक्षा बाद करण्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे.

यंदा गणरायाला २.२५ लाख नारळ

$
0
0
लाडक्या गणरायाला पुणेकर यंदा तब्बल सव्वादोन लाख नारळ वाहणार आहेत. दक्षिणेतील वेगवेगळ्या राज्यातून पुण्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात नारळ उपलब्ध झाले आहेत.

लक्ष्मीकांत जांभोरकर यांचे निधन

$
0
0
संस्कृतचे ज्येष्ठ अध्यापक, संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्था व विद्या विकास विद्यालयाचे संस्थापक व संचालक लक्ष्मीकांत पंढरीनाथ जांभोरकर (वय८९) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.

‘रुपी’च्या विलीनीकरणावर सहकार खात्याचे मौन

$
0
0
रुपी बँकेच्या विलीनीकरणासाठी सारस्वत बँकेने दिलेल्या प्रस्तावाविषयी सहकार खात्याच्या वतीने अळीमिळी गुपचिळीचा पवित्रा घेण्यात येत आहे. या प्रस्तावातील तपशील उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सुषमा कोठारीला शनिवारपर्यंत कोठडी

$
0
0
मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र नसताना डॉक्टर असल्याचे सांगून पेशंटची फसवणूक केल्याप्रकरणी सुषमा कोठारी हिला अटक करण्यात आली आहे. तिला १४ सप्टेंबरपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.

मॉकड्रिलमुळे अफवांचे पेव!

$
0
0
बॉम्बस्फोटासारख्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठीची सज्जता प्रस्थापित करण्यासाठी पुणे पोलिसांकडून सुरू असलेले प्रयत्न समर्थनीय असले, तरी त्यामुळे बुधवारी अफवांचे पेव फुटले.

महंत वल्लभगिरी बाबा गजाआड

$
0
0
आसाराम बापूच्या लिलांचे प्रकरण गाजत असतानाचा भीमाशंकर परिसरातील महंत वल्लभगिरी नावाच्या बाबाला घोडेगांव पोलिसांनी गजाआड केले आहे. तसेच, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

स्वामी विवेकानंद भेटले लोकमान्यांना!

$
0
0
स्वामी विवेकानंद यांची दीडशेवी जयंती आणि शिकागोमध्ये त्यांनी केलेल्या विश्वविक्रमी भाषणास १२० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने इतिहासप्रेमी मंडळाने गुरुवारी विंचूरकर वाड्यात पथनाट्य सादर केले.

‘ससून’ला रिक्त पदांचा विळखा

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रातील सामान्य गरीब पेशंटला मोफत तसेच सवलतीच्या दरात उपचार देणाऱ्या ससून हॉस्पिटलच्या सेवेचा बोजा वाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची साडेतीनशेहून अधिक पदे अद्यापही रिक्तच आहेत.

समान पाणीवाटपासाठी फेरनिविदा

$
0
0
पुणेकरांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने यापूर्वी काढलेल्या निविदा प्रक्रियेला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नव्याने निविदा काढण्याची वेळ पालिकेवर आली आहे.

उत्सवात विघ्न विजेचे

$
0
0
भारनियमनाचे विघ्न टळले असले, तरी गेल्या दोन-तीन दिवसांत ऐन गौरी गणपतीची धामधूम सुरू असतानाच सातारा रोड, सिंहगड रोड, कोथरूड, डेक्कन परिसरासह शहराच्या विविध भागांमध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला.

कर्मचारी भरती आता ‘MKCL’ मार्फत

$
0
0
महापालिकेत कर्मचाऱ्यांची भरती करताना होणारा गोंधळ कमी होऊन त्यामध्ये पारदर्शकता यावी, यासाठी महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेडला (एमकेसीएल) काम देण्याचा प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली.

एमबीए-सीईटी राज्यात परतणार?

$
0
0
मेडिकलपाठोपाठ एमबीए प्रवेशांसाठीही पुन्हा राज्याचीच ‘सीईटी’ होण्याची शक्यता आहे. मॅनेजमेंट संस्थांच्या असोसिएशनने याबाबत राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाला (डीटीई) पत्र पाठवले आहे.

‘डीपी’बाबत उपमुख्यमंत्र्यांची दिशाभूल

$
0
0
शहराच्या विकास आराखड्याबाबतची (डीपी) चुकीची माहिती देऊन पालिका प्रशासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप पुणे बचाव समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

परदेशी युवतींनी घेतले बाप्पाचे दर्शन...

$
0
0
‘पुण्याचे गणपती खूप छान आहेत. गणपती सजविण्याची पद्धत आणि सजावट आम्हाला खूप आवडली. इथल्या लोकांची गणपतीवर खूप श्रद्धा आहे. त्यांच्या उत्साहाला तोड नाही,’ अशा मराठमोळ्या शब्दात परदेशी युवतींनी त्यांना भावलेल्या गणेशोत्वसाचे वर्णन केले.

परदेशस्थ मराठी बांधवांची ‘ग्लोबल गणेश महाआरती’

$
0
0
पुण्यासह महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा होत असतानाच परदेशस्थ महाराष्ट्र मंडळांनी एकत्र येऊन ‘ग्लोबल गणेश महाआरती’चा उपक्रम योजिला आहे.

पोलिस मामा मोरया...

$
0
0
रात्री आणि दिवसा रस्त्यावर येणाऱ्या लाखो भाविकांच्या गर्दीत वाहतूक सुरळीत ठेवणे..., उत्साही कार्यकर्त्यांना आवर घालणे...,

औंध येथे गुन्हेगाराचा खून

$
0
0
पूर्ववैमनस्यातून रेकार्डवरील गुन्हेगाराच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना औंध येथे स्पायसर कॉलेजसमोर बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेने एका आरोपीसह दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images