Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तीन लाखांचे दागिने गायब

0
0
गेल्या दोन दिवसांमध्ये दुचाकीवरील सोनसाखळी चोरांनी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याच्या तीन घटना घडल्या असून, साखळीचोरांनी सुमारे तीन लाख रुपयांची दागिने पसार केली. उजवी भुसारी कॉलनी, शास्त्री रोड आणि सहकारनगरमध्ये या घटना घडल्या.

माता मृत्यूंच्या संख्येत वाढ

0
0
'डिलिव्हरी'नंतर गर्भवतीला तातडीने उपचारास नेण्यासाठी झालेला निष्काळजीपणा, एका हॉस्पिटलमधून दुसरीकडे नेताना झालेला विलंब आदी कारणांमुळे शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या मातांच्या मृत्यूंच्या संख्येत २०११-१२ या वर्षामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

'एफडीए'च्या सहायक आयुक्तांच्या बदल्या

0
0
पुणे विभागातील अन्न व औषध प्रशासना'च्या (एफडीए) औषध विभागाचे सहायक आयुक्त रविंद जोशी, व्ही. ए. जावडेकर आणि अन्न विभागाचे सहायक आयुक्त डी. के. सावंत यांची बदली करण्यात आली.

ताण कमी करण्यास बुद्ध तत्त्वज्ञानाचा उपयोग

0
0
आध्यात्मिक संतुलनासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी बौद्ध धर्म आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचा मोठा उपयोग आज होत आहे, असे मत प्रसिद्ध चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांनी शनिवारी व्यक्त केले.

नोकरीचे आमिष दाखवून ३६ लाखांची फसवणूक

0
0
महापालिकेच्या अभियंता विभागात लेखनिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुमारे पंधरा जणांची ३५ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी भामट्याला अटक केली.

जमिनीची फेरमोजणी आजपासून सुरू होणार

0
0
राज्यातील जमिनीच्या फेरमोजणीला शनिवारपासून (२ जून) सुरुवात होत आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

मेळघाट मैत्री हाकेला पुणेकरांची लाखमोलाची 'रद्दी'साद

0
0
मेळघाटासारख्या दुर्गम भागातील आदिवासींसाठी कार्यरत असलेल्या 'मैत्री' या संस्थेसाठी पुणेकरांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे. घरी जमणारी रद्दी दुकानात विकण्यापेक्षा सामाजिक कार्याला हातभार लावत पुणेकरांनी दहा लाख रुपयांहून अधिक रक्कम मैत्रीच्या खात्यात जमा केली आहे.

कलमाडी पुन्हा 'ट्रॅक'वर

0
0
गेला काही काळ कोर्टाच्या प्रकरणात अडकलेले खासदार सुरेश कलमाडी हे पुन्हा अॅक्टिव्ह झाले असून पुणे फेस्टिव्हलच्या संयोजनाच्या निमित्ताने त्यांनी 'टीम कलमाडी' ची शनिवारी बैठक घेतली.

उपक्रम, मार्गदर्शनातून करणार दुर्गांचे संवर्धन

0
0
दुर्गसंवर्धनासाठी एका छत्राखाली एकत्र येणे, संवर्धनासाठी कार्यरत सर्व संस्थांची एकत्र नोंद ठेवणे, दुर्गभ्रमंतीदरम्यान होणारे अपघात आणि अडचणी सोडविण्यासाठी 'रेस्क्यू टीम' तयार करणे, यासारखी उद्दिष्टे 'दुर्ग संवर्धक महासंघा'च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रिक्षाचालकाने परत केला सव्वा लाखाचा ऐवज

0
0
प्रवाशाचे रिक्षात विसरलेले दागिने व रोकड असा सव्वा लाखाचा ऐवज एका प्रामाणिक रिक्षाचालकाने परत केला. या प्रामाणिकपणाबद्दल पिंपरी पोलिसांनी रिक्षाचालक सोमनाथ पवार याचे शनिवारी कौतुक केले.

भांगरवाडी रेल्वे गेट रविवारपासून खुला

0
0
लोणावळा नगरपालिकेतर्फे भांगरवाडी रेल्वेगेट ते संत ज्ञानेश्वर विद्यालयापर्यंतच्या भूमिगत जलवाहिनी व वॉल बदलण्याचे काम एक महिन्यानंतर पूर्ण झाले असून, येत्या रविवारपासून रेल्वेगेट वाहतुकीस खुले करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी योगेश गोडसे यांनी दिली.

सहायक सरकारी वकिलांच्या बदल्या

0
0
राज्यातील विविध ठिकाणच्या कोर्टातील 'गट अ' मधील १०५ सहायक सरकारी वकिलांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात पुणे शहर, पिंपरी आणि जिल्ह्यातील इतर कोर्टांतील १२ सरकारी वकिलांचा समावेश आहे.

एनडीएतील हरणांवर शिकारीचं सावट

0
0
पिकॉक बे, एनडीए परिसरातील हरणांवर सध्या शिकारीचं सावट आले आहे. एनडीए टेकडीवर रात्री सापळे लावून स्थानिक नागरिक बिनधास्त हरिणांची शिकार करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी खडकवासला जलाशयाकडे येण्यासाठी हरणांना भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे.

पोलिस अधिका-यांच्याही बदल्या

0
0
गृहविभागामार्फत बदल्या झाल्यानंतर पोलिस आयुक्तालयाअंतर्गतही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विविध पोलिस स्टेशनचे प्रमुख तसेच गुन्हे शाखेमध्येही फेरबदल करण्यात आले आहेत.

वनराखीव जमिनीवरील अतिक्रमणे काढणार

0
0
कर्वेनगरमधील वनांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणांची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे हवेलीचे प्रांत अधिकारी अविनाश हदगल यांनी शुक्रवारी सांगितले.

'हिंदूराष्ट्र वास्तवात अवतरावे'

0
0
'भारत हे हिंदुराष्ट्र आहे, ही संकल्पना व्यवहारात येणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुजरात प्रांताचे संपर्क प्रमुख नितीन देवधर यांनी शनिवारी व्यक्त केले.

प्रताप दिघावकर यांची साडेपाच तास चौकशी

0
0
माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खूनप्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रताप दिघावकर यांची शुक्रवारी सीबीआयच्या आकुर्डी येथील कार्यालयात साडेपाच तास कसून चौकशी करण्यात आली.

'अॅस्टर' फुलांचा वाढला 'भाव'

0
0
पाण्याच्या टंचाईमुळे फुलांची आवक कमी झाल्यामुळे 'अॅस्टर' फु लांना मागणी वाढली आहे. त्यामुळे या फुलांनी 'भाव' खाल्ला असून, आता किलोसाठी २५ ते ३० रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.

देहू मंदिर परिसराने घेतला मोकळा श्वास

0
0
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील 'देवपण' आता लगतच्या परिसरालाही येणार असून, घरे आणि दुकानांनी कोंडलेला मंदिराचा परिसर आता मोकळा श्वास घेत आहे.

सायकल योजनेस केंद्राचे अनुदान

0
0
शहरात सायकल योजना राबविण्यासाठी अनुदान देण्यास केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभराहून अधिक काळ रखडलेली सायकल योजना मार्गी लागण्याची शक्यता आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images