Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

१ रुपयात राठोडची जमीन सरकारजमा

$
0
0
बेकायदा उत्खननाचा दंड न भरल्याने किसन राठोड याच्या शिंदेवाडीतील पाच एकर जमिनीच्या पुकारलेल्या लिलावावर कोणीही बोली लावली नाही.

खंडपीठासाठी सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे पुण्याला खंडपीठ मिळावे या मागणीसाठी पुण्यातील वकिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चाला पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दिला.

मिठाई, मोदकांवर ‘एफडीए’चा वॉच

$
0
0
गणेशोत्सवादरम्यान प्रसादासाठी वापरण्यात येणारी मिठाई, मोदकांमध्ये भेसळ होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मिठाई विक्रेत्यांवर ‘वॉच’ ठेवणार आहे.

सामाजिक प्रबोधनपर जिवंत देखाव्यांवर भर

$
0
0
पुण्याच्या पूर्वभागातील लष्कर परिसरामधील गणेश मंडळांनी यंदा सामाजिक प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यावर भर दिला आहे.

वैकुंठगमन ते छोटा भीम...!

$
0
0
‘आम्ही जातो आमच्या गावा’ असे म्हणत संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन, विष्णू रथ, छोटा भीम यासारख्या हलत्या पौराणिक देखाव्यांची परंपरा यंदाही शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या नारायण पेठेतील मंडळांनी कायम ठेवली आहे.

पुस्तकांच्या किमती वाढणार

$
0
0
रुपयाच्या सातत्याने होणाऱ्या घसरणीचा फटका प्रकाशन व्यवसायाला बसणार असून, आगामी काळात पुस्तकांच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

कपात परत न केल्यास आंदोलनाचा इशारा

$
0
0
कामगारांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम तातडीने परत देण्याच्या मागणीकडे कल्याणी फोर्ज कंपनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, येत्या १६ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा लोकशासन आंदोलन कामगार युनियने दिला आहे.

‘आयक्यूएसी’कडे विद्यापीठाचे दुर्लक्ष

$
0
0
‘नॅक’ने विद्यापीठे आणि कॉलेजांसाठी बंधनकारक केलेल्या ‘इंटर्नल क्वालिटी अश्युरन्स सेल’च्या (आयक्यूएसी) कार्याकडे पुणे विद्यापीठाचे दुर्लक्षच झाल्याची कबुली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली.

कुटिरोद्योगाला घरगुती वीजदर

$
0
0
घरामध्ये छोटे व्यवसाय किंवा कुटिरोद्योग करणाऱ्या आणि दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांना अखेर घरगुती वीजदर लागू करण्यात आला आहे.

कामचुकार डॉक्टरांना घरचा रस्ता

$
0
0
प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतरही कित्येक वर्षे काम न करता फुकटचा पगार घेणाऱ्या डॉक्टरांवर आरोग्य खात्याने कारवाईचा बडगा उगारला आहे.

सराफी दुकानात चोरी

$
0
0
चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्या बरोबरच दुकानातील सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग असलेली हार्डडिस्क चोरून नेल्याची घटना चिखली घडली आहे.

बहिःस्थांच्या धोरणाचा आढावा

$
0
0
बहिःस्थ म्हणून थेट पदव्युत्तर पातळीवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुणे विद्यापीठाच्या बहिःस्थांविषयीच्या नव्या धोरणाचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेत, या विद्यार्थ्यांच्या संख्येचा आढावा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

काही तासांत ३२ मिलिमीटर पाऊस

$
0
0
बाप्पांच्या आगमनाआधीच एक दिवस पुनरागमन केलेल्या पावसाचा जोर तीन दिवसांनंतरही कायम आहे. मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सायंकाळी पुणे आणि परिसराला पावसाने झोडपून काढल्याने ठिकठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली होती.

ज्याच्या नावे गॅस, त्याचे अनुदान

$
0
0
कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावावर गॅसचे कनेक्शन असेल, त्याच्याच बँक खात्यात सबसिडीचे (अनुदान) पैसे जमा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी सांगितले.

पोलिस तपासाचे परिणाम नाही

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपास लावण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या प्रयत्नांचे परिणाम दिसत नसल्याची खंत राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष सुभाष वारे आणि महापालिका कामगार युनियनच्या अध्यक्षा मुक्ता मनोहर यांनी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडे व्यक्त केली.

निवडणुकीसाठी कलमाडी सज्ज

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीची व्यक्तिगत तयारी सुरू केली असून पालिकेच्या कारभारात लक्ष घालणार असल्याचे सांगत शहराच्या राजकारणात पु्न्हा ‘अॅक्टिव्ह’ होण्याचे संकेत खासदार सुरेश कलमाडी यांनी मंगळवारी दिले.

‘जस्ट टू शेक दि ट्री....’

$
0
0
दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने राज्यात उभे राहिलेले बंड शमल्यानंतर दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी झालेला अप्रकाशित संवाद तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी उलगडला.

सही करताना लकवा मारतो का?

$
0
0
‘समोरच्या माणसाचे दुःख समजून त्याच्या अर्जावर तातडीने सही करण्याची प्रशासकाची भूमिका हवी; पण, अलीकडे प्रशासनातील लोकांचा सही करताना हात थरथरतो. त्यांना लकवा भरतो की काय ते कळत नाही,’ अशी तोफ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता डागली.

एकोपा जपणारा ‘नादब्रह्म’चा उत्सव

$
0
0
गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश आणि दक्षिण भारतातून पुण्यात स्थायिक झालेले अनेक परिवारही ‘नादब्रह्म’मध्ये राहातात. गणपती या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची पूजा-अर्चा इथले सर्व कुटुंबीय मिळून भक्तिभावानं आणि एकीनं गेली १३ वर्ष करत आहेत.

३.७५ लाख रुपयांचा ऐवज लंपास

$
0
0
डेक्कन येथे महिलेने अडीच लाख रुपयांची रोकड आणि सोन्या- चांदीचे दागिने असा पावणे चार लाख रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी घरकाम करणा-या महिलेला अटक करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images