Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘गणपती बाप्पा मोरयाऽ मंगलमूर्ती मोरयाऽऽ’

$
0
0
आले... सर्वांचे लाडके बाप्पा आले. घराघरात बाप्पाचे मंगलमय आगमन झाले असून आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला प्रारंभ होईल. बाप्पाच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली असून पुण्यनगरीतील घरकुलांनी नवा साज परिधान केला आहे.

दुनियादारी, धग, अनुमती ‘मिक्ता’च्या रिंगणात

$
0
0
या वर्षीच्या ‘म्हैसकर मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अॅवार्ड़्स’ अर्थात ‘म्हैसकर मिक्ता २०१३’ पुरस्कारासाठी ‘दुनियादारी’, ‘धग’ आणि ‘अनुमती’ या चित्रपटांमध्ये, तर ‘गेट वेल सून’, ‘प्रपोजल’ आणि ‘फॅमिली ड्रामा’ या नाटकांमध्ये स्पर्धा होणार आहे.

१.५० लाखाच्या बनावट नोटा विश्रांतवाडीत जप्त

$
0
0
वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगालमधील टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली.

१५ हजार विद्यार्थी झाले मतदार

$
0
0
लोकशाही प्रक्रियेबाबत केवळ टीका-टिप्पणी करण्यापेक्षा त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तरुणाईने सकारात्मक पाऊल उचलले आहे.

पुण्यात गणेशोत्सवासाठी फौजफाटा

$
0
0
गणपती मूर्तींची विक्री होणारी ठिकाणे, मुख्य गणपतींच्या प्राणप्रतिष्ठा मिरवणुकांचा मार्ग तसेच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुण्याला दुसरे ‘ससून’ मिळणार का?

$
0
0
पुण्याच्या पश्चिम आणि उत्तर भागातील नागरिकांना अत्याधुनिक सरकारी हॉस्पिटलची सुविधा नसल्याने त्यांना उपचारासाठी ससून हॉस्पिटलवर अवलंबून राहावे लागते.

सुरक्षा एजन्सींचे परवाने रखडले

$
0
0
खासगी सुरक्षारक्षक एजन्सीना परवाना देण्यास सरसकट स्थगिती देण्याचा आदेश पोलिस महासंचालकांनी काढल्यामुळे राज्यभरात सुमारे तीन हजार एजन्सीचे परवाने गेले सहा महिने रखडले आहेत.

अवघे १०५ वयोमान

$
0
0
वयाची शंभरी गाठणे अनेकांसाठी तसे एक स्वप्नच बनून राहिले आहे. मात्र, शंभरी गाठल्यानंतरही तरुणांना लाजवेल अशा आवेशात आपल्या इतिहासाला उजाळा देणारे खांडेकर आजोबा पाहिले, की ‘हे स्वप्न सत्यात आलेच पाहिजे,’ अशी भावना मनात आल्यावाचून राहणार नाही.

हल्ल्याच्या सूचनेसाठी ‘DRDO’ सज्ज

$
0
0
‘भविष्यात कोठेही आण्विक, जैविक किंवा रासायनिक हल्ला होऊ शकतो. कोणत्याही छोट्या- मोठ्या शहरात असा हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला ओळखणारे आणि त्याची सूचना देणारे सेन्सर्स संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले आहेत.

नक्षलवादावर सभागृहात चर्चा कधी?

$
0
0
‘काही राजकीय पक्ष युवकांना जातिवाद, नक्षलवादाकडे नेत आहेत. आज देशाची एकतृतीयांश जमीन नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे. तिथे त्यांचेच राज्य चालते. राजकीय नेते या सभागृहात किंवा बाहेर या प्रश्नाची चर्चा कधी करणार,’ असा सवाल विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी उपस्थित केला.

आणखी चार दिवस पावसाची हजेरी

$
0
0
बाप्पांची मूर्ती घरी आणण्यापासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी ‘श्रीं’चे स्वागतही हलक्या सरींनी केले. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत १०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बंडू गायकवाड पुण्याचे उपमहापौर

$
0
0
पुणे शहराच्या उपमहापौरपदासाठी आज, मंगळवारी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस नगरसेवक बंडू गायकवाड यांचा विजय झाला. गायकवाड हे मुंढवा येथील नगरसेवक आहेत.एकूण १५२ सदस्य संख्या असलेल्या पुणे महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे ८३, भाजप-सेना युतीकडे ४१ तर मनसेचे २८ सदस्य आहेत. ८३ सदस्यांचे बहुमत असल्याने बंडू गायकवाड यांनी सहज विजय मिळवला.

पिंपरीत आईने केला मुलावर वार

$
0
0
कौटुंबिक वादाला कंटाळून आईने मुलावर वार करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. देहूरोडच्या विकासनगर येथे मंगळवारी (१० सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

स्वरनगरीच्या उत्साहात रमले बाप्पा...

$
0
0
घरच्या गणपतीच्या आगमनाची तयारी, सजावट, मूर्तीचं बुकिंग आणि त्या अनुषंगानं येणारी कामं सांभाळून घरातल्या मंडळीची विशेषतः मुलांची ओढ मंडळाच्या गणपतीकडे असते.

फुलपाखरी संशोधक!

$
0
0
मुळात फुलपाखरू हा अत्यंत नाजूक जीव. या जिवाच्या निकटच्या सहवासात अत्यंत सावधपणे राहावं लागतं. फुलपाखरांविषयी उत्सुकता असलेले अनेकजण असले, तरी त्याविषयी संशोधन करणारे कमीच. याच क्षेत्रात सध्या अत्यंत महत्त्वाचं काम करत असलेली तरुणी म्हणजे अनुष्का रेगे.

दुचाकीवरून ३ देशांमध्ये अवयवदान जागृती सफर

$
0
0
देशामध्ये अवयवदान या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी पुण्यातील दोन बाइक रायडर्स भारतासह नेपाळ, भूतान या देशांची दुचाकीवरून सफर करणार आहेत.

‘VIP’च्या दौ-यांमुळे आला वैताग

$
0
0
शहरात येणा-या अतिमहत्त्वाच्या व महत्त्वाच्या व्यक्तींसाठी राजशिष्टाचार अधिकारी म्हणून होणा-या नेमणुकीवरून महसूल प्रशासनामध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सुदानी तरुण ‘डिपोर्ट’

$
0
0
पुण्यात राहून सिक्कीम मनिपाल विद्यापीठात ऑनलाईन कोर्स करण्यासाठी आलेला सुदानी तरुण तीन वर्ष पुणे शहरात ‘ओव्हर स्टे’ असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

शिक्षक होण्यासाठी अनुत्सुकता

$
0
0
नव्या पिढीचे शिक्षक घडविणा-या डीएड, बीएड आणि एमएड या अभ्यासक्रमांकडे यंदा राज्यातील विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच की काय, कोणे एके काळी या अभ्यासक्रमांसाठीची प्रचंड गर्दी ओढणारी कॉलेजे सध्या विद्यार्थी मिळविण्याची धडपड करू पाहत आहेत.

राज्यभरात राबविणार लेखन वाचन प्रकल्प

$
0
0
शालेय पातळीवर शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून आता राज्यभरात ‘लेखन वाचन प्रकल्प’ राबविण्यात येणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images