Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लसीकरणामुळे ९ विद्यार्थिनींना त्रास

$
0
0
पिंपरी रोटरी क्लब आणि डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने निगडीतील सरस्वती विद्यालयातील मुलींना लसीकरणादरम्यान ओव्हर डोस झाल्यामुळे नऊ मुलींची प्रकृती खराब झाली.

जागृत व्हा, आणि जिद्दीने पुढे जा

$
0
0
जिद्द माणसाला तरुण ठेवते. अंगी जिद्द बाळगा. तुमच्या हातात आणि मनगटात आजूबाजूला वाईट कृत्य करण्यास धजावणाऱ्यांना पकडण्याची ताकद आहे.

सीबीएसई बोर्डाचे शिवरायांकडे दुर्लक्ष

$
0
0
सीबीएसई बोर्डाच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य दुर्लक्षित ठेवण्याची बाब अपमानकारक असल्याची तक्रार शिवसंग्राम संघटनतर्फे करण्यात आली आहे.

शहर परिसरातील इंधनविक्री घटली

$
0
0
सातत्याने होणारी दरवाढ आणि औद्योगिक मंदीमुळे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील इंधनाच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.

‘स्वाइन फ्लू’ने गर्भवती महिलेचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूने सातारा जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये मृत्यू झाला. चार जण अत्यवस्थ आहेत. दीपाली गायकवाड (वय २७, रा. गोडोली, जि. सातारा) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.

‘त्यांना’ दिली सुधारण्याची संधी

$
0
0
कॉलेजमध्ये परीक्षेला डमी देण्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे त्या दोघांना कोर्टाची पायरी चढावी लागली. डमी म्हणून बसलेला आणि मूळ विद्यार्थी या दोघांनी कोर्टात आपली चूक मान्य केली.

..अन्यथा ‘बँड’ वाजणार

$
0
0
मिळकतकर थकबाकीदारांच्या घराबाहेर बँड वाजवून थकबाकी वसूल करण्यास येत्या मंगळवारपासून (१० सप्टेंबर) सुरुवात करण्यात येणार असल्याचे करआकारणी विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

पार्किंग पॉलिसीचे गौडबंगाल

$
0
0
महापालिकेच्या पार्किंग नियमावलीला मंजुरी देताना राज्य सरकारच्या आदेशातील संदिग्धतेमुळे शहरात सात मजल्यापर्यंतच्या (२१ मीटर) आणि त्यापुढील इमारतींसाठी स्वतंत्र पार्किंगचे निकष अंमलात येण्याची शक्यता आहे.

मी मॅडमच्या गटात : पतंगराव कदम

$
0
0
विश्वजित कदम आणि राहुल गांधी यांचे चांगले संबंध आहे तर आपण सोनिया गांधींच्या गटात आहोत. त्यामुळे पुण्याची उमेदवारी कोणाला द्यायचा याचा निर्णय ते दोघेच घेतील, असे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी स्पष्ट करून विश्वजित कदम यांच्या उमेदवारीबाबत अधिक भाष्य करणे टाळले.

सिंहगडावर आता पोलिस चौकी!

$
0
0
सिंहगडावर दररोज पर्यटनासाठी येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या संरक्षणासाठी किल्ल्यावर पोलिस चौकी सुरू करावी, असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

पालिकेला पुढाकार नडला

$
0
0
शहरांतर्गत रस्त्यासाठी पर्यावरणीय परिणामांचा अहवाल (एन्व्हायर्नमेंटल स्टेटस इम्पॅक्ट- ईएसआय) तयार करण्याची आवश्यकता नसतानाही पालिकेने त्यासाठी पुढाकार घेतला होता.

सुप्रिया सुळेंविरोधात शिवसेना इच्छुक

$
0
0
बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढण्यासाठी शिवसेना इच्छुक असून भाजपकडे या जागेची मागणी करण्यात येणार असल्याचे पुणे संपर्कप्रमुख गजानन कीर्तीकर यांनी शनिवारी सांगितले.

आ. मोकाटेंसह १० जणांना कारावास

$
0
0
पोलिसांची परवानगी नसताना कर्वे रोडवर रास्ता रोको केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक श्याम देशपांडे यांच्यासह दहा जणांना एक महिना कारावास व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संयुक्त प्रसाद!

$
0
0
पुण्यातली वाडा संस्कृती जपणारं आणि दोन वाड्यांचं एकत्रित मंडळ म्हणून ६९५ नारायण पेठेतलं संयुक्त प्रसाद मित्र मंडळ ओळखलं जातं. घैसास वाडा आणि नवरत्न वाडा या दोन वाड्यांचे पूर्वी वेगवेगळे गणपती होते.

पुणे खंडपीठाबाबत आता नागरिकांकडून सूचना

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे पुण्यात खंडपीठ व्हावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे बार असोसिएशनतर्फे आता नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. पुण्यात खंडपीठ व्हावे या मागणीसाठी पुण्यातील वकील सध्या आग्रही आहेत.

फळ, पालेभाज्या बाजारात मुबलक

$
0
0
गणेशोत्सवाच्या तोंडावर फळ आणि पालेभाज्या मुबलक उपलब्ध झाल्या असून, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर, दुधी भोपळा, कारली आणि दोडका स्वस्त झाला आहे. हिरवी मिरची, काकडी आणि घेवड्याचे भाव टिकून आहेत.

मार्केट यार्ड बाजारपेठेसाठी २५ कोटींचा प्रस्ताव

$
0
0
मार्केट यार्डमधील बाजारपेठेचा परिसर अद्ययावत करण्यासाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव सादर करण्यात आला.

कामे सुचविण्यासाठी उरले फक्त २ दिवस

$
0
0
महानगरपालिकेच्या येणा-या बजेटमध्ये कामे सुचविण्यासाठी अखेरचे दोन दिवस उरले असून, अधिकाधिक नागरिकांनी कामे सुचवावीत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

८ कोटींचा मिळकतकर होणार ‘राइट-ऑफ’

$
0
0
स्थायी समितीने दिलेल्या निर्देशांनुसार सुमारे तेराशे प्रकरणांतून आठ कोटी रुपये मिळकतकर निर्लेखित (राइट-ऑफ) करण्याबाबतचा अहवाल करआकारणी विभागाने सादर केला आहे.

मुंबई ते कोकण... व्हाया पुणे

$
0
0
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावरील गाड्या पुण्यामार्गे वळविण्यात आल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images