Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मिळकतकराच्या थकबाकीचा अहवाल अजूनही प्रलंबितच

$
0
0
मिळकतकराची वसूल न होणारी थकबाकी काढून टाकण्याबाबतचा (राइट-ऑफ) सविस्तर अहवाल तीन महिन्यांनंतरही अपूर्णावस्थेतच आहे.

पिंपरी बलात्कार : आरोपीच्या बडतर्फीची मागणी

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी हॉस्पिटलमध्ये गतिमंद महिलेवर झालेल्या बलात्काराच्या प्रकाराबाबत समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

‘आयटीएस’ला पोलिसांकडून ‘रेड सिग्नल’

$
0
0
पुण्याची वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढे आणलेली ‘इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टिम’ (आयटीएस) राबविण्यास वाहतूक पोलिसांनी असमर्थता दर्शविल्यानेच ती खासगी ठेकेदाराच्या हातात गेली आहे.

‘वॉर्डन’ सेवा बंदच्या मार्गावर?

$
0
0
वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी सुरू केलेली ‘वॉर्डन’ सेवा बंद करण्याचा विचार महापालिका करत आहे.

मतदार नोंदणी मोहीम १६ सप्टेंबरपासून

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम सुरू होत असून, एक जानेवारी २०१४ रोजी वयाची अठरा वर्षे करणाऱ्यांना या मोहिमेत नावनोंदणी करता येईल. येत्या १६ सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू होणार आहे.

लोहगावमध्ये खाणीत पडलेल्या दोघांना वाचवले

$
0
0
लोहगाव येथील कलवड वस्तीतील खाणीत पाण्यात पडलेला एक तरुण आणि युवतीला फायर ब्रिगेडच्या जवानांनी बोटीच्या साह्याने सुरक्षित बाहेर काढले.

डिफेन्स इस्टेट ऑफिसरला लाचप्रकरणी शिक्षा

$
0
0
पुणे सर्कलच्या डिफेन्स इस्टेट ऑफिसरला ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोन वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ओपन अॅक्सेसबाबत घाईने निर्णय नको

$
0
0
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणाऱ्या ओपन अॅक्सेस धोरणाबाबत वीज नियामक आयोगाने घाईने निर्णय घेऊ नयेत, असे राज्य सरकारने आयोगाला सुचविले आहे.

सत्ताधा‍-यांची मते फुटणे हा फोडाफोडीला झटका

$
0
0
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवाराचा पराभव झाला असला, तरी या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीची १४ ते १७ मते फुटल्याचा दावा भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारी केला.

जैतापूर : जनहित सेवा समितीत फूट

$
0
0
‘समितीतील संस्थांना गाफील ठेवून जनहित सेवा समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक मंत्री नारायण राणे यांना परस्पर भेटून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवणारे पत्र दिले आहे.

सुपारी, तंबाखू बंदीविरोधात विक्रेत्यांचे लाक्षणिक उपोषण

$
0
0
सुगंधित सुपारी आणि प्रक्रिया केलेल्या तंबाखूवर बंदी घालण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी पानविक्रेत्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केले.

बहुसंख्य बिल्डरांनी केला नोंदणीकडे काणाडोळा

$
0
0
शहरातील सुमारे एक हजार बांधकाम व्यावसायिकांपैकी केवळ १० टक्के व्यावसायिकांनीच पालिकेकडे मुदतीत नोंदणी केली आहे. त्यामुळे, नोंदणी न केलेल्या व्यावसायिकांकडून बांधकाम प्रस्ताव स्वीकारले जाणार नसल्याचा पुनरूच्चार पालिकेने केला आहे.

‘फसवणुकी’चा विद्यार्थी संघटनांकडून निषेध

$
0
0
पुणे विद्यापीठाने बहिःस्थ विद्यार्थ्यांबाबत घेतलेल्या निर्णयाचा सर्वच विद्यार्थी संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. काहीशा उशिराने का होईना, पण हा निर्णय घेण्याविषयी सर्व संघटनांकडून विद्यापीठाचे आभार मानले जात असतानाच, निर्णयाचा पूनर्विचार करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.

उच्च शिक्षण धोरण अहवालांवर मंजुरीची मोहोर उमटणार?

$
0
0
राज्यातील उच्च शिक्षणाचे धोरण ठरविण्यासाठी नेमलेल्या डॉ. अनिल काकोडकर, डॉ. अरुण निगवेकर आणि डॉ. राम ताकवले समितीच्या अहवालांवरील धूळ अखेर झटकली जाणार आहे.

पालिकेच्या शिक्षण मंडळाचे सव्वातीनशे कोटींचे बजेट

$
0
0
सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही आणि वर्गांमध्ये साउंड सिस्टीम उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेसह शिक्षण मंडळाने पुढील वर्षासाठी सुमारे सव्वातीनशे कोटी रुपयांचे बजेट पालिकेसमोर सादर केले.

पोलिसांच्या दिमतीला १० हजार ‘पोलिस मित्र’

$
0
0
गणेशोत्सवात पोलिसांना बंदोबस्तासाठी मदत करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) दहा हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.

आसारामबापूंची सुटका करा

$
0
0
‘आसारामबापू निर्दोष असून त्यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. सरकारने हे आरोप काढून घ्यावेत,’ अशी मागणी सोमवारी आसारामबापू संप्रदायातर्फे करण्यात आली. आसारामबापू संप्रदाय आणि श्री योग वेदान्त सेवा समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

स्टोअरसाठी कोट्यवधी रुपयांचे डिपॉझिट

$
0
0
शहरातील बड्या हॉस्पिटलच्या बाहेर अथवा आवारातच मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी औषध विक्रेत्यांकडे डिपॉझिट म्हणून कोट्यवधी रुपयाची मागणी केली जात असून, हॉस्पिटलकडूनच नफ्यातही ‘भागीदारी’ मागितली जात आहे.

‘बायोगॅस’ची परराज्यातही दखल

$
0
0
कचरा निर्मूलनासाठी चार वर्षांपासून शहराच्या विविध भागांत बायोगॅस प्रकल्प उभारणाऱ्या पालिकेच्या उपक्रमाची दखल तमिळनाडू ते दिल्ली आणि गुजरात ते ओडिशापर्यंत घेतली जात आहे.

तोवर चिखलफेक थांबवा!

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास लागत नाही, तोपर्यंत कोणावरही चिखलफेक करणे थांबवावे, या शब्दांत भारतीय जनता पक्षाने सोमवारी हिंदुत्ववादी संघटनांची बाजू घेतली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images