Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

काँक्रिटच्या रस्त्यांनाही ‘खड्डे’

$
0
0
शहरातील खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या काँक्रिटच्या रस्त्यांवरही मांडवासाठी ‘खड्डे’ घालण्याचा आदर्श गणेश मंडळांनी घालून दिला आहे.

‘यशवंत’ची जागा ‘म्हाडा’ला देणार

$
0
0
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ११० एकर जागा ‘म्हाडा’ला देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य सरकारने घेतला.

भूमी अभिलेख अधीक्षकांना पत्राद्वारे धमक्या

$
0
0
जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक किशोर तवरेज यांना ब्लॅकमेल करणारे निनावी पत्र आले असून, खात्यातील गैरकारभार चव्हाट्यावर न आणण्यासाठी त्यांच्याकडे २१ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

नोंदणी नसल्यास ‘प्लॅन’ नामंजूर

$
0
0
तुम्ही पुण्यात बांधकाम व्यवसाय करत आहात अन् पालिकेकडे नोंदणी केली नसेल तर.... येत्या एक सप्टेंबरपासून बांधकाम परवानगीसाठी दाखल केलेले ‘प्लॅन्स’ स्वीकारलेच जाणार नाहीत.

विक्री करणा-याची खातरजमा करणार

$
0
0
मिळकतींचे भाव गगनाला भिडल्याने बनावट दस्तनोंदणी करण्याचे प्रकार सातत्त्याने होत असून त्याला आळा घालण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने कडक पावले उचलली आहेत.

जमीन कागदपत्रे : नकला छायांकित स्वरूपात

$
0
0
जमिनीशी संबंधित आकारबंद, आकारफोड, एकत्रिकरण स्कीमचे उतारे अशा सात प्रकारच्या कागदपत्रांच्या नकला आता लवकरच छायांकित स्वरूपात नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

गावठाणात बांधकामाला ग्रामपंचायत देणार परवानगी

$
0
0
गावठाण हद्दीतील बांधकामांची परवानगी देण्याचे सुस्पष्ट अधिकार कायद्यानेच ग्रामपंचायतींना देण्यात यावेत आणि हद्दीबीहेरील परवानगीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी महत्त्वपूर्ण शिफारस क्षत्रिय समितीने राज्य सरकारला केली आहे.

जिवंत देखाव्यांच्या तालमींना वेग

$
0
0
सामाजिक पौराणिक विषयाचा नाटकाच्या माध्यमातून खराखुरा अनुभव देऊन विचार करायला लावणाऱ्या जिवंत देखाव्यांसाठी पुण्यातील मंडळांकडून मागणी वाढत आहे.

भाजप प्रदेश कार्यकारिणीत पुण्याचा उमेदवार ठरणार?

$
0
0
राज्यात ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, पाणी टंचाई, आर्थिक संकट, राजकीय स्थितीबाबत जनसामान्यांच्या मनात आघाडी सरकारच्या विरोधात असलेल्या सं‌तापाचे रूपांतर मतदानात करून परिवर्तन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे.

दक्षिणेकडील कांदा यंदा राज्यात नाही

$
0
0
अतिवृष्टीमुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागात कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे यंदा दक्षिणेकडील कांदा महाराष्ट्रात विक्रीसाठी येणार नाही.

‘ससून’मध्ये होणार स्पेशालिटी हॉस्पिटल

$
0
0
मध्यमवर्गीयांनी सरकारी हॉस्पिटलचा वापर करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या दृष्टीने ‘ससून’मध्ये १२ मजली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्यात येणार आहे.

पार्किंगबाबत पोलिस आयुक्त पाहणी करणार

$
0
0
फर्ग्युसन रोडवर नो-पार्किंगबाबत वाहतूक पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांचा स्वतः त्या ठिकाणी जाऊन आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी शिष्टमंडळाला शुक्रवारी दिले.

घसरलेल्या रूपयाची किंमत मोजावी लागणार

$
0
0
कार... मोबाइल.. टॅब्लेट... लॅपटॉप... रेफ्रिजरेटर... मायक्रोवेव्ह, एलसीडी टीव्ही पैकी एखादी नवी वस्तू नजीकच्या काळात घेण्याचा विचार करीत असाल, तर त्यासाठी दोन ते सहा टक्क्यांपर्यंत अधिक रक्कम देण्याची तयारी ठेवा.

पुण्याच्या खंडपीठाबाबत मेरिटवर मागणी करणार

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे पुण्यात खंडपीठ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी पुण्यातील वकिलांकडून शांततेच्या मार्गाने मागणी करण्यात येणार आहे.

JEE-मेन्स ६ एप्रिल; JEE-अॅडव्हान्स्ड २५ मे?

$
0
0
पुढील वर्षीची जेईई-मेन्स ६ एप्रिलला, तर ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’ २५ मे रोजी घेण्याचा प्रस्ताव ‘जॉइंट अॅडमिशन बोर्ड’ने (जॅब) ठेवला आहे.

मावळते उपमहापौर लोकसभेसाठी इच्छुक

$
0
0
‘पक्षाने सुरेश कलमाडींसारख्या भ्रष्ट उमेदवारांना तिकीट देऊ नये. पक्षातून निलंबित केलेल्यांचे फोटोही खाली उतरविण्याची वेळ आली आहे’, असा थेट आरोप करीत लोकसभेसाठी पक्षाकडून इच्छुक असल्याचा दावा मावळते उपमहापौर दीपक मानकर यांनी शुक्रवारी केला.

सीसीटीव्ही टेंडरला उशीरच

$
0
0
पुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतचे टेंडर काढण्यास उशीर झाला आहे. मात्र, सगळ्याच गोष्टी सरकार किंवा महापालिकेने कराव्यात असे बोलून चालणार नाही.

किमतीपेक्षा दुप्पट भाडे ठेकेदाराच्या घशात

$
0
0
गणेश विसर्जनासाठी घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी किमतीपेक्षा दुप्पट भाडे देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. यासाठी सुमारे तीस लाख रुपयांची टेंडर प्रक्रियाही प्रशासनाने राबविली आहे.

‘ITS’विरोधात शिवसेनेचे आंदोलन

$
0
0
वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाने मंजूर केलेला ‘आयटीएस’ चा प्रस्ताव पुणेकरांवर अन्याय करणारा आहे.

महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार

$
0
0
वैशाली बनकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या महापौरपदासाठीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आज शनिवारी (३१ ऑगस्ट) ठरणार आहे. महापौरपदासाठी पाच सप्टेंबरला निवडणूक घेण्याचे निश्चित झाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images