Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्थानिकांनीच कळवावीत वारसास्थळे

$
0
0
जैववैविध्याने संपन्न असलेल्या स्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राज्य जैवविविधता मंडळाने पुढाकार घेतला आहे.

पंचतारांकित हॉटेलच्या रूम तिप्पटीने वाढल्या

$
0
0
पुण्यातील उद्योगक्षेत्राच्या झालेल्या वाढीमुळे गेल्या दशकभरात पुण्यातील पंचतारांकित हॉटेलच्या रूम संख्येत तिपटीने वाढ झाली असून, ती आता आठ हजारांवर पोचली आहे.

योगेश राऊतचे पुन्हा घूमजाव

$
0
0
नयना पुजारी खून प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊतने त्याला येरवडा जेलमधून अॅड. बी. ए. आलूर यांनी पळून जाण्याचा सल्ला दिल्याचा जबाब कोर्टात फिरवला.

फार्मासिस्ट नसणा-या औषध दुकानांवर ‘वॉच’

$
0
0
शहरातील प्रत्येक विभागातील औषध दुकानांची तपासणी करण्याऐवजी फार्मासिस्ट नसणाऱ्या औषध दुकानांवरच ‘वॉच’ ठेवा, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

५ वर्षांपासून नाहीत जन्म-मृत्यूंच्या नोंदी

$
0
0
लष्करी शिस्तीनुसार कामकाज करणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये गेल्या पाच वर्षांपासून मृत्यूंच्या नोंदी अद्ययावत नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना दाखले कोठून मिळवायचे, असा प्रश्न पडला आहे.

मतदारयादीतील नावांसाठी आज शेवटची संधी

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मतदारयादीत नावे समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना आज, मंगळवारी शेवटची संधी असणार आहे.

विकासकामांच्या नावाने ठणठणपाळ

$
0
0
विकासकामांसाठी केंद्रीय पातळीवर घ्याव्या लागणाऱ्या मंजुरीसाठी होणारा लालफितीचा संथ कारभार आणि लष्करी अधिकाऱ्यांची मर्जी यामुळे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत विकासकामांच्या नावाने ठणठणपाळ आहे.

अष्टविनायकाच्या दर्शनाचा लाभ घ्या ‘एसटी’ने

$
0
0
तुम्ही जर अष्टविनायक यात्रेला जाण्याचे नियोजन करत असाल तर एसटीने तुमच्या सोयीसाठी विशेष बससेवा सोडण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

नेत्रदानाच्या प्रसारासाठी युवकांचे ‘नेत्रदान अँथम’

$
0
0
नेत्रदान का व कसे करावे, नेत्रदानासाठी डॉक्टर येईपर्यंत मृत व्यक्तीच्या डोळ्यांची कशा प्रकारे काळजी घ्यावी, याची माहिती एका ‘नेत्रदान अँथम’ या व्हिडिओतून सर्वांसमोर आली आहे.

कोसी यात्रेवरील बंदी उठविण्याची भाजपची मागणी

$
0
0
अयोध्येतील ‘८४ कोसी परिक्रमे’वर उत्तर प्रदेश सरकारने घातलेली बंदी उठविण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना सोमवारी निवेदन सादर केले.

राजगुरूंच्या स्मारकासाठी आणखी किती विलंब?

$
0
0
थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची १०५वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली असली, तरी त्यांचे निवासस्थान स्मारक बनविण्याचे राज्यकर्त्यांचे आश्वासन कागदावरच आहे.

पालख्यांसाठी ५०० एकरांचे संपादन

$
0
0
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसाठी मार्गावरील पालखीतळांच्या जागांचे संपादन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.

BSNLच्या सेवांना कर्मचा-यांकडूनच लगाम?

$
0
0
भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) घोडेगाव येथे नवीन ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, धायरीमध्ये केंद्र उघडण्याचे नियोजन केले आहे.

पहिला दावा चंद्रभागेच्या प्रदूषणाचा

$
0
0
श्री क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या प्रदूषणप्रकरणी महाराष्ट्र सरकारविरुद्ध पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाकडे सोमवारी दावा करण्यात आला आहे. पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.

दहीहंड्यांच्या फ्लेक्सकडे पालिकेचा काणाडोळा

$
0
0
शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणाऱ्या महापालिका प्रशासनाने दहीहंडीनिमित्त शहरभरात सर्वत्र लावण्यात आलेल्या फ्लेक्स आणि बॅनरला मात्र अभय दिल्याचे चित्र दिसत आहे.

तलाठी भरतीची संधी हिरावली

$
0
0
जिल्ह्यात तलाठी पदाच्या भरतीचे अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी झाल्याने अनेक उमेदवारांना बँकेत चलन भरता आले नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांना नोकरीच्या संधीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

चकतीचे वीजमीटर होणार इतिहासजमा

$
0
0
गेल्या ११६ वर्षांपासून राज्यातील वीजग्राहकांच्या घरोघरी बसविण्यात आलेली इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटर्स येत्या डिसेंबरपासून इतिहासजमा होत आहेत.

‘निर्माल्य कलशां’ची पुन्हा खरेदी प्रक्रिया

$
0
0
वर्षभरातून अवघे दहा-पंधरा दिवसच दिसणाऱ्या आणि त्यानंतर लुप्त होणाऱ्या ‘निर्माल्य कलशां’ची खरेदी प्रक्रिया पालिकेने पुन्हा सुरू केली आहे.

‘बहि:स्थांना आडकाठी करणे बेकायदा’

$
0
0
कॉलेजांच्या बंद पडणाऱ्या तुकड्यांना विद्यार्थी पुरविण्यासाठीच पुणे विद्यापीठाने बहिःस्थ अभ्यासक्रम बंद करण्याचे धोरण अवलंबिल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी केला.

बहिःस्थांबाबत चालढकल

$
0
0
बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या प्रवेशांबाबत चाल ढकल करणाऱ्या पुणे विद्यापीठ प्रशासनाचा अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने सोमवारी निषेध केला. काही शैक्षणिक संस्थांचे हित जोपासण्यासाठीच बहिःस्थ विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images