Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एमपीएससीचा घोळ सुरूच

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षांच्या बैठकव्यवस्थेत ऐन वेळेस बदल करण्यात आल्याचा आरोप रविवारी काही विद्यार्थ्यांनी केला. ‘एमपीएससी’च्या वेबसाइटवर मात्र प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध असल्याची माहिती गेल्याच आठवड्यात देण्यात आली आहे.

खटल्याचा निकाल ६ महिन्यांत!

$
0
0
‘प्रलंबित खटल्यांचा तोटे टाळण्यासाठी हरित लवादाकडे येणारा प्रत्येक खटल्याचा निकाल सहा महिन्यांच्या द्यायचा, अशी भूमिका सुरुवातीपासूनच आम्ही घेतली आहे. त्यानुसार आमचे काम सुरू असून उत्तराखंडसह अनेक महत्त्वाचे खटले आम्ही ठरलेल्या वेळेतच पूर्ण केले आहेत.

जननी-शिशू सुरक्षा योजनेला वाटाण्याच्या अक्षता

$
0
0
केंद्र सरकारने गरोदर महिला आणि बालकांसाठी सुरू केलेली ‘जननी-शिशू सुरक्षा योजना’ संपूर्ण देशात लागू झाली असली, तरी केंद्र सरकारच्याच अखत्यारित असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने या महत्त्वाकांक्षी योजनेला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत.

पौर्णिमा हत्तिणीची तब्बेत ढासळली

$
0
0
न्यायाच्या प्रतिक्षेत गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात भीक मागत फिरणा-या पौर्णिमा हत्तिणीची तब्येत आता ढासळली आहे.

रस्ते आणि खड्डे

$
0
0
पावसाळा आला, की दरवर्षी बहुतेक सर्व डांबरी रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात होते. शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण बाहेरच्या रस्त्यांपेक्षा जास्त असते.

नोकरीचे आमिष : १० लाखांची फसवणूक

$
0
0
बेंगळुरू येथील वोल्फ एअरलाइन्स कंपनीमध्ये पायलटची नोकरी देतो, असे सांगून दहा लाख रुपये घेतल्याप्रकरणी कंपनीच्या मनुष्यबळ व्यस्थापकावर वानवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश राऊतला हजर करण्याचा आदेश

$
0
0
ससून हॉस्पिटलमधून पळून गेल्याच्या प्रकरणामध्ये नयना पुजारी खून प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊतला कोर्टान हजर केले जात नसल्याबद्दल बचाव पक्षाच्या वकिलांनी जोरदार आक्षेप नोंदविला.

डॉ. माशेलकर यांना अण्णा भाऊ साठे पुरस्कार

$
0
0
महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेतर्फे देण्यात येणारा अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर झाला आहे.

रेशन दुकानांवर करडी नजर

$
0
0
थेट मुख्यमंत्र्यांच्याच नावाने बनावट शिधापत्रिका तयार करण्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे राज्यातील प्रत्येक रेशन दुकानाची सहा महिन्यातून एकदा तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ससूनमधील पेशंटना मोफत भोजन

$
0
0
ससून सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये उपचार घेणा-या पेशंटना आता मोफत जेवण मिळणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून पेशंटसाठी सुरू होणा-या अन्नछत्राचा लोकार्पण सोहळा येत्या शुक्रवारी (३० ऑगस्ट) होणार आहे.

२ नवी कृषी विद्यापीठे लवकरच ?

$
0
0
डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला आणि राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून पूर्व विदर्भासाठी स्वतंत्र विद्यापीठे स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कात्रजमध्ये साकारणार फुले वाड्याची प्रतिकृती

$
0
0
गेली दहा वर्षे महात्मा फुले यांच्यावर आधारित एकपात्री भूमिकेतून समतेचा, शिक्षणाचा संदेश देणारे कलावंत कुमार आहेर यांनी फुले वाड्याची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

आपला इतिहास समजून घेण्याची आवश्यकता

$
0
0
‘मराठ्यांचा अठराव्या शतकात भारतभर दबदबा आणि दरारा होता. ब-याच ब्रिटिश इतिहासकारांनी मराठ्यांना इतिहासातून बेदखल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मराठ्यांचे कर्तृत्त्व आपल्याला कळाले नाही.

प्रशिक्षित नगररचनाकारांची राज्यात वानवा

$
0
0
देशात आणि राज्यात प्रशिक्षित नगररचनाकारांची कमतरता असून, ही कमतरता भरून काढण्यासाठी ‘वॉक टू वर्क’ ही संकल्पना राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केले.

‘महिला पोलिसांची संख्या वाढवा’

$
0
0
राज्यातील महिला पोलिसांची संख्या वाढविणे, गृहखाते सक्षम करण्यासाठी आदी मागण्यांसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांनी रविवारी स्पष्ट केले.

अल्पवयीन मुलीचा खुनी, बलात्कारी गजाआड

$
0
0
दौंड तालुक्यातील खुटबाव येथील अकरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

कुंचल्याच्या माध्यमातून डॉक्टरांची अनोखी रुग्णसेवा

$
0
0
आजकाल माणुसकीप्रिय आणि संवेदनशील डॉक्टरांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच उरलेली आहे. पुण्यातील डॉ. विनय थोरात यांनी मात्र, डॉक्टरकीचा व्याप सांभाळताना आपल्यातील चित्रकारालाही जिवंत ठेवले आहे.

स्क्रॅप रिक्षा वाहतुकीविरोधात आरटीओ करणार कारवाई

$
0
0
स्क्रॅप केलेल्या रिक्षातून प्रवाशांची ने-आण केली जात असल्याचे आढळून येताच अशा रिक्षा आणि चालकांविरोधात कडक पावले उचलण्यात आली आहेत. अशा रिक्षांतून प्रवासी वाहतूक झाल्यास ती जप्त करण्याबरोबरच चालकाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

पोलिसांमुळे ढोलपथके ‘शिस्तीत’

$
0
0
ढोलपथकांचा ‘आव्वाज’ अनावश्यक वाढल्यामुळे पोलिसांनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्याने ढोलपथके ताळ्यावर आली आहेत. पोलिसांनी सरावासाठी दिलेल्या सूचनांचे बहुतांश पथकांकडून पालन करण्याचा प्रयत्न होत असून, हेच नियम गणेशोत्सवापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

कार्यकर्त्यांचा ‘आव्वाज’ घुमला...

$
0
0
कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय गणेशोत्सवाचा उत्साह संचारत नाही. बाप्पांचे आगमन जवळ येत असल्याने गणेशमूर्तींच्या कारखान्यात सुरू असलेल्या धावपळीप्रमाणे गणेशोत्सव मंडळांमध्येही धावपळ सुरू झाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images