Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लॅपटॉपऐवजी मिळाले दगड

0
0
'आयफोन' ऐवजी साबण विकण्याच्या घटना शहरात घडल्या असतानाच विमाननगर परिसरात एका इंजिनीअरला दोघांनी ठगवले.

भाजप इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे दोन दिवसात २१९ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

शालेय अभ्यासक्रमाला 'आयुवेर्दा'ची मात्रा!

0
0
प्राचीन ज्ञान म्हणून मान्यता मिळविलेल्या आयुवेर्दाला देशात लोकाश्रय मिळविण्यासाठी राज्य सरकारने त्याचा शालेय स्तरावरील अभ्यासक्रमात समावेश करावा, अशा शब्दांत जागतिक आयुवेर्द परिषदेत आयोजकांकडून साकडे घालण्यात आले.

व्होल्व्हो बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0
0
पर्वती पायथ्याजवळ असलेल्या स्वामी समर्थ मंदिराजवळ शिवनेरी व्होल्व्हो बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली

'एनडीए'त आढळला बोगस छात्र

0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) अभेद्य सुरक्षाव्यवस्थेचा फज्जा उडवत जम्मू-काश्मीरच्या एका युवकाने अनधिकृतपणे संस्थेत प्रवेश मिळवत तब्बल पाच दिवस पाहुणचार झोडल्याचे प्रकरण गुरुवारी उघडकीस आले.

फुटीर नगरसेवकांवर काँग्रेसची आगपाखड

0
0
'आता नव्हे तर यापूवीर्च राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या काँग्रेसच्या तीन फुटीर नगरसेवकांना पक्षाने यापूवीर्च काढून टाकले आहे,' असे निरीक्षक शरद आहेर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

'राष्ट्रवादी'तर्फे मुलाखत कार्यक्रम जाहीर

0
0
'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर करण्यात आला.

'गाबेर्ज फ्री' पुण्यासाठी

0
0
प्लॅस्टिकचा वाढता वापर, कचरा वगीर्करणातील अडचणी सोडविण्यासाठी स्वयंसेवी संस्था 'प्लॅस्टिक गाबेर्ज फ्री पुणे' हा अनोखा उपक्रम राबविणार आहेत.

मावळात इच्छुकांची तयारी सुरू

0
0
मावळात गेल्या काही महिन्यापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षाच्या मातब्बरांची आणि नवोदित इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. पक्षाच्या तिकिटासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

अनधिकृत फ्लेक्स विरोधात कारवाई

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही शहरात झळकणाऱ्या फ्लेक्सवर कारवाई करण्यास प्रशासनाने प्रारंभ केला आहे.

आता 'राज'परीक्षेचा मुख्य पेपर!

0
0
परीक्षा देण्यासाठीची तीच उत्सुकता... पेपर हातात पडल्यानंतर उत्तरे देताना उडालेली धांदल अन् त्यानंतर काय चुकले, काय बरोबर याचा इतर सहकारी परीक्षार्थींसह घेतलेला आढावा... अशा वातावरणात 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'च्या इच्छुकांनी रविवारी पुन्हा परीक्षा दिली.

'आयुका'ने धरली 'जेएनयू'ची वाट

0
0
पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या 'आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र' (आयुका) या खगोलशास्त्राच्या क्षेत्रातील अग्रणी संस्थेने आपल्या पीएचडीसह विविध अभ्यासक्रमांसाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) संलग्नत्व घेतले आहे.

कुलगुरू निवडप्रक्रियेत नवा ट्विस्ट!

0
0
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी नेमण्यात आलेल्या शोध समितीविरोधातील जनहित याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू असताना आता शोध समितीमधील एका ज्येष्ठ सदस्यांची निवडही अवैध असल्याची तक्रार पुढे आली आहे.

इंदू मिलच्या जागेसाठी शिवशक्ती का आली नाही?

0
0
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी (१४ एप्रिल) मुंबईतील इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाचे काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे,' अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात दिली.

मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे 'चिल्लर'

0
0
'कोणत्याही चांगल्या कामाचे क्रेडिट दुसऱ्याने घेऊ नये, यासाठी निगेटिव्ह पॉलिटिक्स करणारा माणूस म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार,' असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि शहराचे प्रभारी सुबोध मोहिते यांनी रविवारी केली.

'पोस्ट येणार दारी'

0
0
ज्यांच्यापर्यंत पोस्टाची सेवाच पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत पोस्टच चालून येणार असून, 'पोस्ट तुमच्या दारी' अभिनव योजनेंतर्गत येत्या नऊ ते सोळा जानेवारीदरम्यान शहरात ३० ठिकाणी ही सेवा सुरू राहणार आहे.

राष्ट्रवादीला फिअरसायकोसिस

0
0
'राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काँग्रेसने बचावात्मक पवित्रा अजिबात घेतलेला नाही. उलट राष्ट्रवादीलाच 'फिअरसायकोसिस' झाला आहे. त्यामुळेच विद्वान आणि सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांवर ते टीका करीत आहेत,' अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर रविवारी टीकास्त्र सोडले.

अण्णा, कमी बोला, प्राणायाम करा!

0
0
छातीतील जंतुसंसर्गातून बरे होऊन घरी परतलेल्या अण्णा हजारे यांना डॉक्टरांनी पुढील महिनाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तसेच अण्णांनी जास्त बोलू नये ड्डव प्राणायाम करावे, अशी सूचनाही डॉक्टरांनी केली आहे.

'एनडीए' मौन कधी सोडणार

0
0
एनडीएसारख्या संवेदनशील लष्करी प्रशिक्षण संस्थेत जम्मूतील एक युवक बेकायदा प्रवेश मिळवतो, पाच दिवस मुक्काम ठोकतो... या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत असे सांगत 'एनडीए'ने अंग झटकले असले, तरी या युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर 'एनडीए'कडून या संदर्भात कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही.

'अरे'ला 'कारे' केलेच पाहिजे

0
0
'केंद्र आणि राज्यात सत्तेसाठी घरोबा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच काँग्रेसचा नंबर एकचा शत्रू आहे. त्यांना बाजूला सारण्यासाठी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत,' असा निर्णय काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शनिवारी घेण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images