Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महाराष्ट्र राज्य रिक्षा सेनेची राज्यव्यापी बंदची हाक

$
0
0
रिक्षा चालकांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य रिक्षा सेना महासंघाने २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान राज्यव्यापी रिक्षा बंद आंदोलनाची हाक दिली आहे.

३.५ कोटींची ‘महावितरण’कडे मागणी

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विजेचे खांब स्थलांतरित करण्यासाठी बोर्डाने महावितरणकडे सुमारे तीन कोटी ५३ लाख रुपयांची मागणी केली आहे. या प्रकरणात दोन्ही सरकारी संस्थांनी चर्चा करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

अंगणवाडी महिला कर्मचा-यांना विमा नाही

$
0
0
अंगणवाडीमध्ये काम करणा-या महिला कर्मचा-यांना लागू करण्यात आलेल्या विमा योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही, त्याच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे रक्षाबंधनाच्या दिवशी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

बिबवेवाडी, कात्रज भागात औषध विक्रेत्यांवर कारवाई

$
0
0
फार्मसिस्टची सक्ती केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कायद्याला न जुमानता फार्मसिस्टच्या गैरहजेरीत विक्री करणा-या बिबवेवाडी, धनकवडी, कात्रज, कोंढवा भागातील औषध विक्रेत्यांवर सोमवारी कारवाई करण्यात आली.

दुचाकीचोर विद्यार्थ्यासह दोघांना अटक

$
0
0
गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने चांदणी चौकातून दुचाकी चोरणाऱ्या फर्ग्युसन कॉलेजमधील विद्यार्थ्यासह एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराला अटक केली आहे.

रक्तचंदनाच्या तस्करांची टोळी गजाआड

$
0
0
राज्य सीमा शुल्क विभागाने रक्तचंदनाची तस्करी करणारी टोळी छापा टाकून गजाआड केली आहे. या टोळीकडून पावणेचार कोटी रुपयांचे रक्तचंदन हस्तगत करण्यात आले आहे.

पर्यायी नाही तर, समांतर पार्किंग द्या

$
0
0
‘साहेब, सुरक्षिततेसाठी तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. त्याच्या आड येणार नाही. पण आता र‌हिवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. पर्यायी पार्किंग व्यवस्था तातडीने द्या.

पुणेकरांच्या डोक्यावर पुन्हा ‘ITS’ची तलवार

$
0
0
पुणेकरांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेली आणि त्यामुळेच वारंवार फेटाळण्यात आलेली इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टमअंतर्गत (आयटीएस) वाहनचालकांकडून दंडवसूलीची योजना पुन्हा पुणेकरांच्या माथ्यावर बसणार आहे.

विरोध डावलून योजनेस स्थायीची मंजुरी

$
0
0
पुणेकरांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेली आणि त्यामुळेच वारंवार फेटाळण्यात आलेली इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमअंतर्गत (आयटीएस) वाहनचालकांकडून दंडवसुलीची योजना पुन्हा पुणेकरांच्या माथ्यावर बसणार आहे.

‘काम बंद’चा सामान्यांना फटका

$
0
0
महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे.

टाइप प्लॅन घरे शहरातही

$
0
0
पुणे व पिंपरी-चिंचवडसह राज्यातील प्रमुख शहरावासियांना बांधकामांचे प्लॅन पास होण्यासाठी करावी लागणारी वणवण लवकरच थांबणार आहे.

पुण्यात रंगला ऊन-पावसाचा खेळ

$
0
0
शहराच्या बहुतांश भागात सोमवारी ऊन पावसाचा खेळ रंगला असला, तरीही शहराच्या काही भागातच पावसाने हजेरी लावली. राज्यातही विदर्भ वगळता अन्य भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता.

दूषित पाण्याने ८४ टक्के पुणेकर आजारी

$
0
0
कॉलरा, कावीळ, टायफॉइड, अतिसार, सर्दी, ताप या पाण्यापासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण मलेरिया, डेंगीपेक्षा मोठ्या प्रमाणात असून, ८४ टक्के पुणेकर दूषित पाण्यामुळे आजारी पडत असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

संजय दत्तचा पॅरोल रजेसाठी अर्ज

$
0
0
येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने विभागीय आयुक्त कार्यालयात पॅरोल रजेसाठी (अभिवचन) अर्ज दाखल केला आहे.

प्रसूतिगृहात होणार अद्ययावत उपचार

$
0
0
येत्या तीन महिन्यांत पालिकेच्या चार प्रसूतिगृहांमध्ये गर्भवती महिलांवर सर्व अद्ययावत उपचार केले जातील, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी स्पष्ट केले.

पाणीपुरवठा बंद असलेला पुणे शहरातील भाग

$
0
0
येत्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

‘शिक्षकांना आचारी बनवू नका’

$
0
0
शालेय पोषण आहारांतर्गत दिली जाणारी खिचडी शिजविण्यावर बहिष्कार घातलेल्या राज्यातील मुख्याध्यापकांनी आता शिक्षकदिनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

बाणेर, बालेवाडीच्या ‘डीपी’ला मंजुरी

$
0
0
बाणेर, बालेवाडी येथील उर्वरित विकास आराखड्याला (डीपी) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी मंजुरी दिली. या मंजुरीमुळे बाणेर, बालेवाडीचा संपूर्ण विकास आराखडा मंजूर झाला आहे.

सभेवर काँग्रेसचा बहिष्कार

$
0
0
महापौरांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेले मानापमान नाट्य सोमवारी सर्वसाधारण सभेतही रंगले.

शिफारशीसाठी नगरसेवकांवर बंधने

$
0
0
महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त करण्यात येणाऱ्या सत्कार समारंभात अधिक पारदर्शकता येऊन योग्य व्यक्तीचा गौरव व्हावा, यासाठी पुढील काळात पुरस्कारर्थीच्या नावाची शिफारस करताना नगरसेवकांवर काही बंधने घातली जाणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images