Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मंगळवारपासून सक्तीचा उपवास

0
0
पुणे जिल्ह्यासह आता शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळांमधूनही शालेय पोषण आहारावर बहिष्कार घालण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला.

अपघातात पुण्यातील ३ तरुण ठार

0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर इनोव्हा कार चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तीन ठार आणि दोन जण गंभीर जखमी झाले.

१२० ठिकाणी CCTV

0
0
गणेशोत्सवामध्ये शहराच्या मध्यवस्तीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल १२० सीसीटीव्ही सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

टेम्पोची धडक बसून मुलाचा मृत्यू

0
0
शालेय साहित्य घेऊन आलेल्या टेम्पोची धडक बसल्याने शाळेच्या मैदानावर खेळत असलेल्या १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले प्रशालेत घडली.

लोकसभेबाबत निर्णय नाही!

0
0
राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असे उद्योगामंत्री नारायण राणे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पवारांच्या मताची दखल घेऊ

0
0
‘शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात व्यक्त केलेल्या मतांची समिती नक्कीच दखल घेईल,’ असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी नमूद केले.

आंदोलन चुकीचे व स्वार्थासाठी

0
0
आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या ‘काम बंद’ आंदोलनाला महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने विरोध केला आहे. हे आंदोलन पूर्णतः चुकीचे आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केला असल्याचा आरोपही संघाने केला आहे.

नायजेरियन तरुणाचा गूढ मृत्यू

0
0
मध्यरात्रीनंतर अचानक चार-पाच जण एका अत्यवस्थ परदेशी तरुणाला घेऊन येतात... हॉस्पिटलमधील डॉक्टरांना उठवून उपचार करण्यास सांगतात... डॉक्टरांचीही धावपळ सुरू होते... परंतु तोवर उशीर झालेला असतो...

वाडा पडून २ जण जखमी

0
0
जुन्या वाड्याचे छत कोसळून एका ज्येष्ठ नागरिकासह तरुण जखम‌ी झाल्याची घटना सोमवार पेठेतील नागेश्र्वर मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली.

सैन्यदलातील डॉक्टरही ‘लढवय्ये’ हवेत

0
0
‘एएफएमसी’सारख्या संस्थांमधून देशाच्या सैन्यासाठी तयार होणारे डॉक्टरही सैनिकांप्रमाणेच लढवय्ये असण्याची गरज आहे. त्यासाठी सैन्यदलात ‘सोल्जर डॉक्टर’ निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंह यांनी पुण्यात व्यक्त केले.

गुंजवणी धरणग्रस्तांची परवड सुरूच

0
0
कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारामुळे गुंजवणी धरणाचे काम रखडलेले असतानाच आता या धरणग्रस्तांना पर्यायी जमीन देण्यातही अडसर निर्माण केला जात आहे.

भाजीपाला उत्पादनाची माहिती संकलित होणार

0
0
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणता भाजीपाला पिकतो, याची माहिती संकलित करण्याचे काम कृषी विभागातर्फे हाती घेण्यात येणार आहे.

भाजीपाल्याने दिला थोडा दिलासा

0
0
पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे भाजीपाल्याची आवक वाढली असून, पुन्हा एकदा भाज्या स्वस्त झाल्या आहेत. टोमॅटो, हिरवी मिरची, मटार वगळता अन्य सर्व भाज्यांचे दर १० ते २० टक्यांनी कमी झाले आहेत.

नागरी सुविधा केंद्रांची नवी उपयुक्त रचना

0
0
जिल्ह्यातील तेरा तालुक्यांसह पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड भागातील नागरिकांची नागरी सुविधा केंद्रात होणारी गर्दी लक्षात घेऊन, त्यांचा त्रास कमी होण्यासाठी त्या केंद्राचे विभाजन करण्यात आले आहे.

चित्रपटातील चित्रभाषाच हरवतेय

0
0
‘महाराष्ट्राचा कान तयार झाला; पण दृष्टी तयार झाली नाही. रसिकांची ही दृष्टी घडण्यासाठी आधी ते काम करणाऱ्यांना भान असण्याची आवश्यकता आहे. मात्र, अलीकडील काळात चित्रपटातील चित्रभाषाच हरवली आहे,’ अशी खंत ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सोमवारी व्यक्त केली.

भाषा हे आपले भांडवलच

0
0
भाषांमध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना असून कम्प्युटर तंत्रज्ञानाचा पाया मजबूत करण्यासाठी विकासाच्या दृष्टीने न पाहता देशाचे आर्थिक भांडवल अशा दृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण - महाराष्ट्र’चे मुख्य संपादक डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली.

‘नाट्य-चित्रपट’ झाले शब्दबद्ध

0
0
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा सिंहाचा वाटा असला, तरी या विषयीची सविस्तर माहिती उपलब्ध नव्हती.

भाषेच्या समृद्धीसाठी मातृभाषेचे शिक्षण उपकारक

0
0
इंग्रजी ही जगाची भाषा असली, तरी मराठी माणसाने इंग्रजीच्या जोडीनेच मराठी शिकण्याकडे आणि ती अधिक समृद्ध करण्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचा सूर महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमटला.

वॉर्ड चारबाबत हरकती, सूचना मागविणार

0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आगामी निवडणुकीत अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी वॉर्ड क्रमांक चार हा राखीव ठेवण्यावरून बोर्डाच्या बैठकीत वादंग झाला.

बांधकाम नोंदणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत

0
0
शहरातील बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक करण्यात आलेली नोंदणी ३१ ऑगस्टपर्यंत करून घेण्याची मुदत पालिकेने दिली आहे. नोंदणी न करणाऱ्या व्यावसायिकांचे बांधकाम नकाशे एक सप्टेंबरपासून स्वीकारले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images