Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आचारसंहिता आज ठरणार

$
0
0
पोलिस आणि ढोल पथकांमधील पेच सोडविण्यासाठी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी युवक काँगेसचे समन्वयक रोहित टिळक, अॅड प्रताप परदेशी आणि पोलिस उपायुक्त मकरंद रानडे यांची समिती नेमली असून या समितीची बैठक बुधवारी होणार आहे.

उत्सव काळात दक्ष रहाः पोळ

$
0
0
गणेशोत्सवाच्या काळात देखावे सादर करताना मंडळांनी राष्ट्रीय एकात्मितेवर आधारित असेच देखावे सादर करावेत. धार्मिक भावना भडकाविणारे देखावे करू नये, असे स्पष्ट करतानाच सीमेवर श‌त्रू राष्ट्राकडून कुरापती काढण्याचे काम सुरू असल्याने उत्सवाच्या काळात प्रत्येक नागरिकाने अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सांगितले.

ढोल पथकांना कारवाईचा इशारा

$
0
0
‘गेल्या आठवड्यातील तीन दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये ढोलांच्या दणदणाटाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांकडून आल्या आहेत.

भूसंपादन कामाला गती मिळणार

$
0
0
पुण्यासह सातारा जिल्ह्यातील औद्योगिक विकासात अडसर ठरणारा भूसंपादनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबरोबर खेड विशेष आर्थिक क्षेत्राच्या पुढील टप्प्यासाठी सोळाशे हेक्टर जागाचे संपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आचार्य अत्रेंना बिगाऱ्याकडून पुष्पहार

$
0
0
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंतीचा महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विसर पडल्याने त्यांच्या पुतळ्याला मंगळवारी बिगाऱ्यातर्फे हार अर्पण करण्यात आला.

मिरवणुकीवर ‘आचारसंहिता’

$
0
0
ढोलताशा पथकांच्या ‘तालावर’ चाललेल्या मिरवणुकीला ‘शिस्त’ लावण्यासाठी पोलिसांनी छडी उगारली असून, विसर्जन मिरवणुकीत मानाच्या मंडळांना दोनच पथके आणण्याचे बंधन घालण्यात येणार आहे; तसेच पथकांमधील वादक व वाद्यांवरही मर्यादा घालण्याचा विचार आहे.

कांदा गाठणार शंभरी?

$
0
0
रोजच्या स्वयंपाकातील अविभाज्य भाग असलेल्या कांद्यांने किंमतीचे सर्व रेकॉर्ड मोडत शंभरीकडे वाटचाल केली आहे. या आठवड्यात कांद्याचे दर शंभरी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेत भारताचा कांदा सर्वात महागडा ठरत आहे.

‘आयटी’ कॅबसाठी स्वतंत्र परमिट देणार

$
0
0
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील (आयटी) कर्मचाऱ्यांची ने- आण करणाऱ्या कॅबसाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे. या कॅबसाठी स्वतंत्र परमिट देण्याचाही परिवहन खात्याचा मनोदय असून, परिणामी, या क्षेत्रातील विशेषत: महिला कर्मचा-यांचा प्रवास सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

नव्या उपविभागांचे कामकाज आजपासून

$
0
0
प्रांत अधिका-यांवरील कामाचा ताण हलका करण्यासाठी राज्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या उपविभागीय कार्यालयांचे कामकाज आजपासून (दि. १५) सुरू होणार आहे.

खंडपीठाच्या मागणीबाबत मुंबई हायकोर्ट चर्चेस तयार

$
0
0
‘हायकोर्टाचे पुण्यात खंडपीठ व्हावे’ या मागणीसाठी पुकारलेले काम बंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम होते.

रस्त्यांवर खड्डे वाहनांमुळेच...

$
0
0
रस्त्यांवर खड्डे का पडले? कारण... रस्त्यांवर वाहने जास्त जातात, ड्रेनेज लाइन फुटतात आणि पावसाळी गटारेही नाहीत.

शोधा तोट्याची कारणे आणि उत्पन्नाचे स्रोत

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वाढत्या तोट्याची कारणे काय आणि तोटा भरून काढण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत कसे वाढवता येईल, याची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश बुधवारी संचालक मंडळाने दिले.

नवे महापौर २ सप्टेंबरला होणार

$
0
0
पुण्याच्या नव्या महापौरांच्या निवडीसाठी पुढील महिन्याच्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दोन सप्टेंबरला होणाऱ्या विशेष सभेत नव्या महापौरांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

महसूल कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा

$
0
0
महसूल खात्यातील कर्मचा-यांच्या विविध मागण्यांबाबत राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करून राज्यभरातील महसूल कर्मचा-यांनी शुक्रवार (१६ ऑगस्ट) बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

रिक्षा पंचायतीचा आजचा बंद स्थगित

$
0
0
रिक्षा प्रवास दरातील वाढ आणि ‘सीएनजी’च्या मागणीसाठी स्वातंत्र्यादिनापासून पुकारलेला बंद रिक्षा पंचायतीने बुधवारी मागे घेतला. त्यामुळे आज (१५ ऑगस्ट) रिक्षा वाहतूक सुरू राहणार आहे.

लष्करी संस्थांमधील सुरक्षा आणखी कडक

$
0
0
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्यांचे सावट लक्षात घेत लष्कराकडून पुणे आणि परिसरातील लष्करी संस्था आणि कॅन्टोन्मेंटमधील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

दगडूशेठ ट्रस्टला पोलिसांचा निर्वाणीचा इशारा

$
0
0
वारंवार सूचना करूनही मंदिराभोवती सुरक्षा भिंत उभारण्यात न आल्याने पोलिसांनी दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

भामरे, माने यांच्यासह १० जणांना राष्ट्रपती पदक

$
0
0
पुणे पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे, विष्णू माने, पोलिस निरीक्षक अरुण वालतुरे यांच्यासह दहा पोलिस अधिकारी-कर्मचा-यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदकांची यादी जाहीर झाली आहे.

ढोलताशा सरावाबाबत अखेर तोडगा

$
0
0
ढोलताशा पथकांच्या सरावावरील निर्बंधांबाबत अखेर तोडगा निघाला असून, सायंकाळी साडेसहा ते नऊ या कालावधीत सरावाला परवानगी देण्यात आली आहे.

पीक कर्जमाफीसाठी मोर्चाचा इशारा

$
0
0
जिल्ह्यातील पन्नास पैसे आणेवारी असलेल्या गावांमधील वीज बिले व पीक कर्जे माफ करण्यात यावीत, या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा भाजपने दिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images