Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शाळांच्या समस्यांसाठी सुळे यांच्याकडे गा-हाणे

$
0
0
शाळांमध्ये येणा-या विविध समस्यांचा पाठपुरावा शासन दरबारी‌व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महासंघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन चर्चा केली.

भूसंपादन अधिका-यांची २ पदे कमी होणार

$
0
0
नव्या उपविभागांच्या निर्मितीमुळे पुणे जिल्ह्यातील भूसंपादन अधिकाऱ्यांची दोन पदे कमी करण्यात येणार असून, पुणे विभागातील अशी अकरा पदे कमी होतील, असा अंदाज आहे.

वाद मिटिवण्याचे वकिलांना आवाहन

$
0
0
‘वकिलांकडून अनेकदा कौटुंबिक वादाच्या केसेसमध्ये वादाचे कारण किरकोळ असले तरी केस बिघडवली जाते.

श्रावणसरींची पुन्हा प्रतीक्षा

$
0
0
शहरात ऊन-सावलीचा खेळ सुरू असला, तरी श्रावणसरींची बरसात मात्र अद्याप झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाचा जोर कमी झालेला आहे.

‘रुपी’च्या विलीनीकरण प्रस्तावास मान्यता

$
0
0
रुपी बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावास सारस्वत बँकेच्या संचालक मंडळाने रविवारी एकमताने मान्यता दिली. या प्रस्तावानुसार रुपी बँकेच्या छोट्या ठेवीदारांना संपूर्ण पैसे काढण्याची मुभा मिळणार असल्याने सुमारे सहा लाख छोट्या ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.

कर्वेनगर चौकात भर दुपारी खून

$
0
0
वर्षभरापूर्वी केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी कर्वेनगर चौकात कॅब चालकावर धारदार हत्यारांनी वार करून खून करण्यात आला.

पुण्याच्या महापौरपदावरून वैशाली बनकर पायउतार

$
0
0
पक्षाने ठरवून दिलेला महापौरपदाचा कालावधी संपुष्टात आल्याने वैशाली बनकर यांनी सोमवारी राजीनामा दिला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदासाठी सव्वा वर्षाची मुदत ठरवून दिली होती.

न्यायाधीशावर वकिलांचा बहिष्कार

$
0
0
कोर्टातील वकिलांना अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या वकिलांच्या आरोपावरून न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांच्या कोर्टावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी घेण्यात आला.

वकिलांचे आज, उद्या काम बंद

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्यात सुरू करण्यात यावे, या मागणीकडे हायकोर्ट आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वकील १३ आणि १४ ऑगस्ट रोजी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत.

‘फर्ग्युसन’ रोडवर आजपासून एकेरी पार्किंग

$
0
0
फर्ग्युसन कॉलेज रोडवर एका बाजूचे पार्किंग रद्द करण्याच्या मोहिमेचा श्रीगणेशा सोमवारी होऊ शकला नाही.

फार्मासिस्ट नसल्यास ‘रजिस्ट्रेशन’ रद्द

$
0
0
दुकानात उपस्थिती बंधनकारक केल्यानंतरही फार्मासिस्ट गैरहजर असल्यास आता राज्य फार्मसी कौन्सिलकडे त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची शिफारस करण्याच्या कारवाईचा बडगा अन्न व औषध प्रशासन (एफडीए) उगारणार आहे.

काँग्रेस नेत्यांची कोंडी

$
0
0
पालिकेत काँग्रेससोबत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरांच्या राजीनाम्याची कोणतीही कल्पना काँग्रेसच्या गटनेत्यांना न दिल्याने पालिकेतील काँग्रेस नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

‘माहिती अधिकार नाही, तर मतही नाही’

$
0
0
‘राजकीय पक्षांनाही माहिती अधिकार कायदा लागू झालाच पाहिजे’, ‘माहिती अधिकार नाही, तर मतही नाही,’ ... अशा घोषणा देत, ढोल वाजवत पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी, राजकीय पक्षांना माहिती अधिकारापासून दूर ठेवण्याच्या निर्णयाला विरोध केला.

शेवटचे ५ दिवस लाउडस्पीकर १२ पर्यंत

$
0
0
गणेशोत्सवाच्या काळात शेवटचे पाच दिवस (१४ ते १८ सप्टेंबर) मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लाउडस्पीकर्स सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे.

नव्या महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच

$
0
0
पक्षाने ठरवून दिलेला महापौरपदाचा कालावधी संपुष्टात आल्याने वैशाली बनकर यांनी सोमवारी राजीनामा दिला. अडीच वर्षांचा कार्यकाल संपण्यापूर्वीच महापौरांनी राजीनामा दिल्याची पुणे पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

साठवलेला कांदा आला बाजारात

$
0
0
कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढला. त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली होती.

खराब रस्त्यांसाठी मायक्रोसरफेसिंग

$
0
0
खराब रस्ते, रस्त्यांवरील खड्डे, खड्डे बुजविण्यातील अपयश अशा नकारात्मक बाबींमुळे चर्चेत असलेल्या पालिकेने खराब रस्त्यांसाठी मायक्रोसरफेसिंगच्या नव्या तंत्राचा वापर सोमवारी केला.

रंग, वापरानुसार गाडीचा विमा

$
0
0
गाडीचा रंग, वापर, मालकाच्या व्यवसाय आदीनुसार वाहनांच्या विमा आकारणीबाबत कंपन्यांनी चाचपणी सुरुवात केली आहे.

विनापरवाना रस्ता खोदल्यास गुन्हा

$
0
0
पुणे महापालिकेसह विविध कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांत केवळ २१ वेळा रस्ता खोदण्याची परवानगी वाहतूक पोलिसांकडून घेतली आहे.

जमिनीत अडकला पुण्याचा विकास

$
0
0
जमिनीचे गगनाला भिडलेले भाव, सुपीक जमिनी आणि शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार हेक्टर जमिनीचे संपादन रखडले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images