Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वारजे फ्लायओव्हरही ‘खड्डेमुक्त’च

$
0
0
ड्रेनेजची खचलेली झाकणे, डांबरी रस्त्यावरचे खड्डे, पसरलेली खडी, इतस्ततः पडलेले पेव्हर ब्लॉक, पदपथांची दुरवस्था.. प्रशासनाने मोठ्या अभिमानाने ‘खड्डेमुक्त’ म्हणून सांगितलेल्या वारजे फ्लायओव्हर रोडची सध्या अशी दारूण अवस्था झाली आहे.

‘एक्स्प्रेस वे’वर तासभर थांबवा

$
0
0
‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर वेगमर्यादा तसेच लेनकटिंगमुळे वारंवार अपघात होतात, असे निदर्शनास आले आहे. अनेक कारचालक दंडाची रक्कम तयार ठेवून वेगमर्यादेचे उल्लंघन करतात.

राज्यात आर्थिक गुन्ह्यांची ‘भरभराट’

$
0
0
आर्थिक गुन्ह्यांच्या फसवणुकीत मुंबई-पुण्याची आघाडी कायम राहिली असून भविष्यातील वादळाची ही नांदी ठरणारी आकडेवारी आहे.

रुळावरून घसरतेय पुणे मेट्रो?

$
0
0
‘मेट्रोमॅन’ डॉ. ई. श्रीधरन यांनी व्यक्त केलेल्या नाराजीपाठोपाठ ‘कारभारी’ अजित पवार यांनी दाखविलेल्या हतबलतेमुळे पुणेकरांचे मेट्रोमध्ये बसण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार नाही की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

कांदा ६० रुपये किलो

$
0
0
कांद्याचा प्रतिकिलोचा दर ६० रुपयांपर्यंत गेल्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. नवीन कांदा बाजारपेठेत येण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा अवधी बाकी असल्यामुळे कांद्याच्या किंमती चढ्याच राहणार असल्याची शक्यता व्यापा-यांनी वर्तवली आहे.

मोबाइल चोराला ८ महिन्यांची कैद

$
0
0
पुणे ते पाषाण बस प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगेतील मोबाइल चोरल्याप्रकरणी एकाला आठ महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी विनयकुमार विजयकुमार सिंगे (वय २१, रा. नालंदा विहार) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कॉलेजांना नको स्वायत्तता?

$
0
0
‘कॉलेज वुइथ पोटेन्शियल एक्सलन्स’, ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणीप्राप्त अशी बिरुदे मिरवणारी पुणे विद्यापीठ क्षेत्रातील आघाडीची कॉलेजेस स्वायत्तता मिळवण्याबाबत मात्र उदासीनच आहेत.

मुंबई-पुणे गुन्हेगारीत अग्रेसर

$
0
0
राज्यातील अमली पदार्थांचा वाढता व्यापार पोलिस यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरतो आहे.

सुमन शिंदे, गरवारे कॉलेजवर फौजदारी गुन्हा दाखल करावा

$
0
0
केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या चुकीच्या वापरामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीस केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्षा सुमन शिंदे आणि गरवारे कॉलेजचे प्रशासन जबाबदार आहे.

बनावट नोटाप्रकरणी बहिणी अटकेत

$
0
0
देहूरोडमध्ये राहत्या घरात बनावट नोटा तयार करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० हजारांच्या बनावट नोटा आणि त्या बनविण्याची साधने जप्त करण्यात आली आहेत.

चौकशीची जबाबदारी ‘महावितरण’कडे नको

$
0
0
‘वीज अपघातांना प्रामुख्याने महावितरण कंपनीच जबाबदार असल्याचे आढळून येत आहे. या अपघातांच्या चौकशीची जबाबदारी त्यांच्याकडेच दिली, तर ‘महावितरण’चे अधिकारी स्वतःच्या कंपनीविरुद्ध खटले दाखल करणार नाहीत.

‘नकोशी’ला मिळाले जीवदान

$
0
0
राज्य राखीव पोलिस दलातील जवान व दोन तरुणांच्या प्रसंगावधानामुळे सव्वा महिन्याच्या ‘नकुशी’ला जीवदान मिळाले. दौंड शहरातील अमर सोसायटी वसाहती शेजारील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचच्या ताब्यात मोकळी जागा आहे.

चारित्र्यवान उमेदवारांसाठी ‘सत्यमेव जयते’चा पुढाकार

$
0
0
राजकीय पक्षांकडून निवडणुकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार दिले जावेत, यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा ‘सत्यमेव जयते मंच’ पुढाकार घेणार आहे.

‘पूर्वप्राथमिक’च्या मुलाखती बंद करण्याचा प्रस्ताव

$
0
0
राज्यातील पूर्वप्राथमिक शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशांसाठी चालणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांच्या मुलाखती बंद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.

कॉलेजांना नको स्वायत्तता?

$
0
0
‘कॉलेज वुइथ पोटेन्शियल एक्सलन्स’, ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणीप्राप्त अशी बिरुदे मिरवणारी पुणे विद्यापीठ क्षेत्रातील आघाडीची कॉलेजेस स्वायत्तता मिळवण्याबाबत मात्र उदासीनच आहेत.

इतिहास-भूगोलातील चुका पडल्या २० लाखांना !

$
0
0
दहावीच्या भूगोल आणि इतिहासाच्या पुस्तकात झालेल्या चुकांची किंमत आता २० लाख रुपयांहून अधिक झाली आहे.

‘ग्रीन बिल्डिंग’च्या कामाला ‘रेड सिग्नल’

$
0
0
ब्रिटिश राजवटीत बांधलेली जिल्हाधिकारी कचेरीची दगडी इमारत पाडून त्या जागेवर अत्याधुनिक ग्रीन बिल्डिंग बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला खरा पण या बिल्डिंगच्या कामाला ‘रेड सिग्नल’च आहे.

नवीन गाळे बांधताना व्यापा-यांना हलवू नका

$
0
0
‘मार्केट यार्डमधील बाजारात नवीन गाळे बांधण्याचा निर्णय घेताना, त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या व्यापाऱ्यांना तिथेच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

पंच्याहत्तर वर्षांपूर्वीच्या पुण्याची रंजक सफर

$
0
0
आपल्याकडची माहिती, अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत, अशी बहुतांश ज्येष्ठ नागरिकांची इच्छा आणि तळमळ असते.

‘स्वाइन फ्लू’ने एकाचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूच्या संसर्गाने या गेल्या आठवड्यानंतर या आठवड्यातही मृत्यूची साखळी सुरूच राहिली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images