Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘बोमदिला’ आता सहा भाषांमध्ये

$
0
0
१९६२च्या भारत चीन युद्धातील वस्तुस्थिती दाखवणाऱ्या ‘बोमदिला’ या अविनाश बिनीवाले लिखित कादंबरीने सहा भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होण्याचा मान पटकावला आहे.

कल्पकतेच्या अभावामुळे भारत मागे

$
0
0
‘एकीकडे देशाची प्रगती होत असताना, दुसरीकडे आपण जागतिक स्पर्धेत मागे पडत चाललो आहोत. देशात प्रचंड बुद्धिमत्ता, संशोधन संस्था आणि संशोधक असतानाही केवळ धाडस आणि कल्पकतेच्या अभावामुळे आपण जागतिक स्पर्धेत मागे पडत आहोत.

आवक घटल्यामुळे भाजीपाला महागला

$
0
0
पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून भाजीपाला पुन्हा एकदा महाग झाला आहे. कोबी आणि आले यांचे दर उतरले असून बटाटा, टोमॅटो, हिरवी मिरीची, सिमला मिरची, मटार, पावटा यांच्या दरामध्ये १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

देशातील ७४ टक्के बालके कुपोषित

$
0
0
देशभरातील तब्बल ७४ टक्के मुलांच्या जेवणात पूर्ण अन्नाचा अभाव असल्याचे ‘युनो’च्या रिपोर्टमध्ये आढळून आले असून, परिणामी, ही मुले कुपोषणाचे बळी ठरत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी पुण्यात दिली.

रास्त भाजीपाला केंद्रावर झुंबड

$
0
0
पुणेकरांना रास्त दरामध्ये भाजी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या शेतकरी ते ग्राहक केंद्राचे गाडे अखेर रुळावर आले आहे.

व्यापारीधार्जिणी व्यवस्था मोडणार

$
0
0
काबाडकष्ट करणा-या शेतक-यांची फसवणूक करणारी व्यापारीधार्जिणी व्यवस्था मोडीत काढण्याचा इशारा राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी पुण्यात दिला.

बंधने नसल्यामुळे वाहतूक कोंडी गंभीर

$
0
0
बाजारपेठेत लागलेल्या ट्रक आणि टेम्पोच्या रांगा...मुख्य प्रवेशद्वारापाशी कायम असणारी वाहतुकीची गर्दी....अशा अनेक समस्यांच्या गर्तेत मार्केट यार्डची बाजारपेठ सापडली आहे.

कॉलेजियन्सचा नाट्यजागर सुरू

$
0
0
‘आव्वाज कोणाचा,’ ‘करंडक कोणाचा’ अशा आरोळ्यांनी वातावरण दणाणून जाणार आहे. कारण, कॉलेजियन नाट्यविश्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी आजपासून (१२ ऑगस्ट) भरत नाट्य मंदिर येथे रंगणार आहे.

बंद कारखान्यांसाठी विशेष अभय योजना

$
0
0
राज्यातील पुनरुज्जीवनक्षम नसलेले व बंद कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष अभय योजना (स्पेशल अॅम्नेस्टी स्कीम) जाहीर करण्यात आली आहे.

साखर कारखान्यांनी थकविले १०७५ कोटी रुपये

$
0
0
केंद्र व राज्य सरकारचे अनेक लाभ पदरात पाडून घेतल्यानंतरही राज्यातील १६७ सहकारी साखर कारखाने शासकीय भागभांडवलाचे १०७५ कोटी रुपये अद्याप फेडू शकलेले नाहीत.

जनावरांच्या छावण्या बंद होणार ?

$
0
0
राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जनावरांच्या चा-याची उगवण झाली आहे.

‘येरवडा’च्या जेलरला कैद्याची धक्काबुक्की

$
0
0
येरवडा जेलच्या जेलरला धक्काबुक्की करणाऱ्या घरफोडीतील कैद्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘चायना टाउन’मध्ये तुंबळ हाणामारी

$
0
0
बी. टी. कवडे रोडवरील चायना टाउन हॉटेलमध्ये खुर्चीवर बसण्यावरून झालेल्या भांडणातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

हडपसरमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव

$
0
0
हडपसरमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याची टीका करून केंद्रीय कृ‌षिमंत्री शरद पवार यांनी महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला ‘घरचा आहेर’ दिला.

वीज अपघात चौकशीला ‘शॉक’

$
0
0
वीज अपघातांची चौकशी व कारवाई करणारी स्वतंत्र यंत्रणा आणि नियम-कायदे गुंडाळून त्याचे सर्वाधिकार स्वतःकडेच घेण्याचा महावितरणचा इरादा आहे.

नागपंचमीला केली सापांची मुक्तता

$
0
0
नागपंचमीसाठी गारुड्यांनी पकडून आणलेल्या सापांची पुण्यातील सर्पमित्रांनी रविवारी सुटका केली.

‘RTI’ : पंतप्रधानांना ऑनलाइन साकडे

$
0
0
माहिती अधिकार कायद्यात दुरुस्ती करून राजकीय पक्षांना या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात नागरिकांना ऑनलाइन मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

‘बिनविरोध’चे नाट्य रंगणार?

$
0
0
नाट्यपरिषद पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारांची यादी रविवारी जाहीर करण्यात आली. निवडणुकीच्या रिंगणात ३७ उमेदवार असून, आता बिनविरोध निवडणुकीचे नाट्य रंगते ठरते का पाहणे नाट्यवर्तुळात उत्सुकता आहे.

ऑनलाइन पुस्तकांचे राज्य बोर्डाला वावडेच

$
0
0
‘आयटी हब’ म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेणारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करून देण्याबाबत मात्र उदासीनच आहे.

संसर्गग्रस्त विद्यार्थ्यांनो घरीच थांबा

$
0
0
विद्यार्थ्यांमध्ये सर्दी, ताप, खोकला आदी स्वाइन फ्लूसदृश लक्षणे दिसून येत असतील, तर त्यांना सात दिवस घरीच राहावे, अशा आशयाच्या सूचना आरोग्य विभागाने शाळा, महाविद्यालयांना दिल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images