Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

१४० खड्डे महापालिकेने बुजविले

$
0
0
शहरातील रस्त्यांवर पडलेले १४० खड्डे मंगळवारी दिवसभरात बुजविल्याचे महापालिकेने कळविले आहे. शहरातील पुणे मुंबई रोड, पाषाण लिंक रोड, कोथरूड सिटीप्राईड, वारजे येथील कर्वे स्त्री शिक्षण संस्था या प्रमुख भागांतील खड्ड्यांचा यात समावेश आहे.

रस्त्यांसाठी हवा स्वतंत्र विभाग

$
0
0
शहरातील रस्तेबांधणी, देखभाल आणि खड्डे दुरुस्तीचा सर्व भार एकाच खात्यावर टाकण्याऐवजी रस्ते निर्मितीपासून खड्डे दुरुस्तीपर्यंतच्या योग्य नियोजनासाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

पुण्यात म्हणे केवळ सातच रस्ते खराब

$
0
0
पुण्यातील बहुसंख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असताना आणि पुणेकरांना दररोज खड्ड्यांतून वाट काढत जावे लागत असताना पालिका प्रशासनाने मात्र केवळ सातच रस्ते खराब असल्याचा दावा केला आहे.

ठाकरे कलादालनाचे भूमिपूजन

$
0
0
पुणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख ‘बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालनाचे’ भूमिपूजन येत्या गुरुवारी (८ ऑगस्ट) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होणार आहे.

जादूटोणाविरोधी कायदा मंजूर करण्याची मागणी

$
0
0
गेल्या सहा अधिवेशनांप्रमाणेच जादूटोणाविरोधी कायदा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात दाखवला गेला. मात्र, त्यावर एकही शब्द चर्चा झाली नाही.

पुणे परिमंडळात पकडली ४० लाखांची वीजचोरी

$
0
0
गेल्या महिन्याभरात पुणे परिमंडळात १७९ वीजचोऱ्या उघडकीस आल्या असून, त्यामध्ये ४० लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे समोर आले आहे.

‘बेस्ट डिटेक्शन’मध्ये पुणे पोलिस दलाची बाजी

$
0
0
राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीआयडी) गौरविण्यात येणाऱ्या ‘बेस्ट डिटेक्शन’ बक्षिसांमध्ये नऊपैकी चार पुरस्कार पुणे पोलिस दलाने पटकावले आहेत.

डॉक्टरच्या शोधासाठी पुणे पोलिस कोल्हापुरात

$
0
0
कोरेगाव पार्कमधील विंटर पर्ल पर्पल सोसायटीतील वॉचमनचा खून करणाऱ्या डॉक्टरच्या शोधासाठी कोरेगाव पार्क पोलिसांचे पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे.

विकास आराखड्याचे कुरण सभासदांनी नष्ट केले

$
0
0
‘विकास आराखडा हिरव्या कुरणासारखा आहे. दुष्काळातील जनावरांनी येऊन हिरवे गवत खाऊन नष्ट करावे, तशी सभासदांनी या आराखड्याची गत केली आहे.

‘रायगड रोप-वे’वर एसटीची विशेष ‘स्वारी’

$
0
0
पर्यटकांना सुटीच्या दिवशी ‘रायगड रोप-वे’ ची सफर करता यावी, म्हणून एसटीतर्फे खास सुटीच्या दिवशी स्वारगेट ते ‘रायगड रोप-वे’ बससेवा देण्यात येणार आहे.

वाहतूक पोलिसांनी उतरवली ‘गटारी’ची नशा

$
0
0
आखाडाच्या धुंदीत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या सव्वादोनशे जणांना गटारी अमावस्येच्या रात्री वाहतूक पो‌लिसांनी रोखले.

अध्यक्षांच्या नावाची घोषणा १६ ऑक्टोबरला

$
0
0
सासवडला होऊ घातलेल्या ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण याची चर्चा साहित्य वर्तुळात रंगू लागली असून, विविध नावे चर्चेत येत आहेत.

रेशनकार्डे होणार महिलेच्या नावे

$
0
0
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘अन्नसुरक्षा कायदा’ लागू झाल्यानंतर त्यातील तरतुदींनुसार सर्व रेशनकार्डे कुटुंबातील महिलेच्या नावावर करण्यात येणार आहेत.

मोरू आणि त्याची तीन स्वप्न

$
0
0
सकाळ झाली, मोरू उठला. सवयीनं पेपर वाचू लागला. पहिल्याच पानावर बातमी, ‘पुणेकरांना दोन वेळा पाणी मिळणार...’ बातमी वाचून मोरू हर्षभरीत झाला. ‘पाणी पाणी रे... धोंडी धोंडी पाणी दे... पाण्या तुझा रंग कसा...’ पाणी या विषयावर जी काही गाणी, कविता त्याला येत होत्या, त्या सगळ्या तो सलग म्हणू लागला.

किरकोळ औषध विक्रेत्यांची घाऊककडून दिशाभूल?

$
0
0
‘ड्रग प्राईस ऑथॉरिटी कंट्रोल’खाली (डीपीसी) औषधे स्वस्त झाल्याने पूर्वीची औषधे कंपन्यांना परत करण्याची माहिती घाऊक विक्रेत्यांसह औषध विक्रेत्यांच्या संघटनेला असतानाही त्यांच्याकडून वेळेत न दिल्याने त्याचा फटका किरकोळ औषध विक्रेत्यांना बसू लागला आहे.

तरुण पिढीतही सत्यनारायण ‘क्लिक’

$
0
0
दिवसेंदिवस वाढ असलेले ताण कमी करण्यासाठी एक मानसिक आधार हवा आणि वेगवेगळ्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आवर्जून सत्यनारायणाची पूजा करणाऱ्यांचा एक नवा प्रवाह समाजात निर्माण झाला आहे.

‘डागडुजी न केल्यास ‘वैकुंठ’मध्येच उपोषण’

$
0
0
वैकुंठ स्मशानभूमीच्या दुरवस्थेबद्दल वारंवार आवाज उठवूनही तेथे तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजीच केली जात असून, दोन दिवसांत त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास स्मशानभूमीतच उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे संदीप खर्डेकर यांनी दिला आहे.

जिल्ह्यात ३६५ मतदानकेंद्रांची वाढ

$
0
0
मतदानकेंद्रांच्या फेररचनेत जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांत मिळून ३६५ मतदानकेंद्रांची वाढ झाली आहे.

घबाड मिळविण्यासाठीच मोठ्या प्रकल्पांचा प्रस्ताव

$
0
0
मोठे सिंचन प्रकल्प हाती घेऊ नयेत, या आदेशाकडे दुर्लक्ष करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांचा प्रस्ताव मान्य करून घेतला आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ६० टक्के जागांचे प्रवेश पूर्ण

$
0
0
‘शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पुण्यातील खासगी शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांपैकी सुमारे ६० टक्के जागांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर अजून ३०५३ जागा रिक्त आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images