Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘अवयवदाना’त पुण्याची आघाडी

0
0
शिक्षण-पर्यावरणासह आरोग्यरक्षणाच्या मोहिमेतही पुण्याने आघाडी घेतली असून मुंबई-दिल्लीपूर्वी पहिले किडनी ट्रान्सप्लांट पुण्यात झाले आहे.

पिस्तुलाच्या धाकावर १६ लाखांची लूट

0
0
मांजरी रस्त्यावरील महादेवनगर येथे बिल्डरच्या घरात घुसून त्याच्या लहान मुलाच्या डोक्याला पिस्तुल लावून ऐवज लुटल्याची घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.

सोनसाखळी हिसकावण्याच्या चार घटना

0
0
शहरात मंगळवारी सकाळी पावणे नऊ ते साडेदहा या दरम्यान सोन साखळी चोरांनी उच्छाद मांडत सोन साखळी हिसकावण्याचे चार गुन्हे केले. त्यात चार लाखांचा ऐवज लुटला आहे.

महिला विनयभंग : एकाला ३ महिने सक्तमजुरी

0
0
घरकाम करणा-या एका २७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोर्टाने एकाला तीन महिने सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जबरी चोरीप्रकरणी ७ वर्षे सक्तमजुरी

0
0
तळेगाव दाभाडे येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात जबरी चोरी करून दुकानमालकाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला सातवर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नेहरू रस्त्यावरही ‘नेहरू’ योजना ‘फेल’

0
0
खड्डे, चिखल, मोडकळीस आलेले डिव्हायडर, व्यावसायिकांनी अडवलेले पादचारी मार्ग, बेशिस्त पार्किंगची मनमानी, बसस्टॉपची दुरवस्था, परिणामी वाहतूक कोंडी आणि मनस्ताप...

शंभर केंद्रांवर थेट भाजीपाला विक्री केंद्र

0
0
शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर थेट भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीची पहिली बैठक सोमवारी झाली.

मृताच्या नातेवाइकांना १५ लाख रुपये द्या

0
0
पुणे नाशिक महामार्गावर एकल घाटात एसटीने दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २३ वर्षीय तरुणाच्या आईवडिलांना १४ लाख ८१,५१२ रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश मोटार वाहन न्यायाधिकरणाने एसटी महामंडळाला दिला आहे.

‘फेरोसिमेंट’ तंत्राद्वारे पर्यावरण पूरक घरे

0
0
टेकड्याफोड आणि जंगलतोड न करताही आता घर बांधणे शक्य होणार आहे. वाळू, सिमेंटच्या विशिष्ट मिश्रणाच्या ‘फेरोसिमेंट’च्या नव्या तंत्राच्या आधारे लाकूड आणि खडीचा वापर न करता पर्यावरण पूरक घर बांधता येऊ शकते.

कुकडी प्रकल्पात दमदार पाऊस कायम

0
0
गेल्या वर्षी ओढ दिलेल्या पावसाने यंदा मात्र दमदार जोर कायम ठेवल्याने जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कुकडी प्रकल्पात गेल्यावर्षीपेक्षा सहा पटीने पाणीसाठा वाढला आहे.

पावसाचा जोर कायम राहणार

0
0
शहर आणि परिसरात आज अधूनमधून पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर शहराच्या काही भागात पावसाच्या मध्यम तर कधी जोरदार सरींनी हजेरी लावली.

‘एसपी’त सुरू होणार लॉ रिसर्च सेंटर

0
0
शतकी वाटचाल करणाऱ्या पुण्यातील एस. पी. कॉलेजमध्ये लवकरच विधी संशोधन केंद्र आणि परफॉर्मिंग आर्ट्समधील अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.

कृष्णा- भीमेच्या खो-यातील धरणे भरण्याच्या मार्गावर

0
0
वेळेवर आलेल्या आणि सक्रीय राहिलेल्या पावसामुळे कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्यातील बहुतांश धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमा झाला आहे.

नाट्यसंमेलनासाठी हालचाली सुरू

0
0
साहित्य संमेलनाचे वारे वाहू लागले असतानाच आता नाट्यवर्तुळात नाट्यसंमेलनाची चर्चा सुरू झाली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नवनिर्वाचित नियामक मंडळाने नाट्यसंमेलनासाठी हालचाल सुरू केली आहे.

विलिनीकरणावेळी राज्याने काही रक्कम द्यावी

0
0
रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे विलिनीकरण करून घेताना बँकेच्या तोट्यापैकी काही रक्कम राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी सारस्वत को-ऑपेरटिव्ह बँकेने केली आहे.

शिंदेवाडीच्या दोषींवर महिनाभरात कारवाई

0
0
शिंदेवाडी प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांमार्फत एका महिन्यात पूर्ण करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिले.

पुण्यात ३८ लाख ६० हजार झाडे

0
0
पुण्यातील वृक्षाच्छादनाचा वेध घेणारी ‘वादग्रस्त’ ठरलेली वृक्षगणना महापालिकेने अखेर पूर्ण केली असून, शहरात सध्या ३८ लाख ६० हजार ५५ झाडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपारंपरिक ऊर्जेच्या वापरात आघाडी

0
0
‘अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सहभागी व्हा आणि मिळकत करातही सवलत मिळवा....’या महापालिकेच्या योजनेला प्रतिसाद देत २३ हजार १७० घरांनी यंदा मिळकत करामध्ये सवलत मिळविली आहे.

पर्यावरण अहवालात ‘डिस्टिंक्शन’

0
0
पर्यावरणाचा समतोल साधत शहराचा विकास करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात पुण्याला ‘डिस्टिंक्शन’ मिळाले आहे.

पुरंदरमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0
0
दुष्काळ व कमी पावसामुळे कोरड्या पडलेल्या नाझरे धरणात मुळा-मुठेचे प्रदूषित पाणी सोडले जात असल्याने पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याला धोका होत असल्याची ओरड केली जात आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images