Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर कायम

0
0
गेल्या सात- आठ वर्षांचा विचार करता या वर्षी पावसाळ्यात भीमा नदी प्रथमच जुलै महिन्यात खळखळून वाहत आहे.

फॅमिली कोर्टाला नवे घर कधी मिळणार?

0
0
शिवाजीनगर कोर्टाजवळ उभारण्यात येत असलेल्या फॅमिली कोर्टाच्या नवीन इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरु असून ते लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी फॅमिली कोर्टातील वकिलांकडून करण्यात येते आहे.

‘अंनिस’ची आता ‘सर्प वाचवा’ मोहीम

0
0
राज्यात दरवर्षी सर्पदंशाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा ३०० ते ५०० च्या घरात आहे, त्यामुळे सर्पदंशासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी आणि त्याविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘सर्प वाचवा, पर्यावरण वाचवा’ हा कार्यक्रम हाती घेतला असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सांगितले.

वाहतुकीच्या समस्या केंद्रस्थानी

0
0
पुण्यातील जैवविविधतेपासून ते पर्यावरणाबाबतच्या समस्यांपर्यंतची सद्यस्थिती मांडणारा पर्यावरण अहवाल आज (३० जुलै) पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.

पालिकेचा पत्रकारानांही ‘रमणा’

0
0
प्रत्येक कामासाठी ठेकेदारांना टक्केवारी देण्याची सवय लागलेल्या पालिका प्रशासनाने यामध्ये पत्रकारांनाही सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बीएसएनएल मोबाइल ‘नॉट रिचेबल’

0
0
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या जाचक अटींमुळे भारत संचार निगम लिमिटेडचा (बीएसएनएल) १५० मोबाइल टॉवर उभारण्याचा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे पुण्यासाठी ‘बीएसएनएल’चे मोबाइलचे कव्हरेज ‘नॉट रिचेबल’ झाले आहे.

ऊन, पावसाचा लपंडाव रंगला

0
0
कधी लख्ख उन, तर कधी ढगाळ वातावरण आणि मधूनच बरसलेल्या काही जोरदार सरी, असे वातावरण सोमवारी पुण्यात अनुभवायला मिळाले.

फुरसुंगी पुलावर मायलेकांचा मृत्यू

0
0
सासवड रोडवरील फुरसुंगी पुलावर रविवारी रात्री पॅगो टेम्पोच्या धडकेने झालेल्या अपघातात दुचाकीवरील मायलेक ठार झाले. या प्रकरणी पॅगो चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची ‘प्रदेशा’कडून कानउघडणी

0
0
विकास आराखड्यावरून शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्यक्त झालेल्या परस्परविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर शहर पदाधिकाऱ्यांची सोमवारी राज्यस्तरीय बैठकीत कानउघाडणी करण्यात आली.

‘त्या’ पित्याचा शोध सुरू

0
0
पोटच्या मुलीला आपल्या बॉससोबत संबंध ठेवण्यास सांगणाऱ्या पित्यासह आजोबा, आजी आणि पित्याच्या प्रेयसीचा कोरेगाव पार्क पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

खड्ड्यांमुळे नादुरुस्त रिक्षांची भरपाई द्या

0
0
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रिक्षांची बॉडी, शॉकऑब्जर्वर तुटणे, बेअरिंग खराब होणे आदी प्रकार घडत आहेत.

शिंदेवाडी दुर्घटना, किसन राठोडला अटक

0
0
कात्रजजवळील शिंदेवाडी येथे जूनमध्ये झालेल्या दुर्घटनेच्या प्रकरणी सॅफ्रॉन सिटीचे मालक किसन राठोडला राजगड पोलिसांनी अटक केली आहे.

संशोधनाच्या ट्रॅकवरही पुणे भरधाव

0
0
कुशल मनुष्यबळाला ‘आयटी’ची जोड मिळाल्याने पुणे आता केवळ वाहन उद्योगाचे घाऊक उत्पादन करणारे केंद्र राहिले नसून, संशोधन व विकासशक्तीच्या जोरावर (आर अँड डी) निर्यातक्षम ‘ऑटो हब’ बनले आहे.

कालव्यातून गेले ७ महिन्यांचे पाणी

0
0
पुण्याला पुरवठा करणारी धरणे भरल्यानंतर पुणेकरांची पाणीकपात रद्द करण्याऐवजी उजव्या कालव्यातून तब्बल सात टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात स्फोट

0
0
ससाणेनगर येथील श्रावणधारा सोसायटीतील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये झालेल्या स्फोटात तिघे जखमी झाले असून सोसायटीचे मॅनेजर शंकर कामठे हे गंभीर जखमी झाले आहेत.

श्रीधरन यांना टिळक पुरस्कार

0
0
कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि दिल्ली मेट्रोच्या यशस्वी उभारणीनंतर ‘मेट्रोमॅन’ म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार’ जाहीर झाला आहे. येत्या गुरुवारी (१ ऑगस्ट) केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात त्यांना तो समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.

एटीएम चोर गोव्यात सापडले

0
0
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘एटीएम’ मशीनमध्ये भरण्यासाठी आणलेली एक कोटी १६ लाख रुपयांची रोकड पळविण्याऱ्या तिघा आरोपींना ग्रामीण पोलिसांनी गोवा येथे अटक केली.

तेराशे कोटींची खडी रस्त्यांवर

0
0
गेल्या पाच वर्षांमध्ये शहरातील रस्त्यांसाठी पुणे महापालिकेने तेराशे कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, या रस्त्यांची सध्याची स्थिती पाहता, एवढी भली मोठी रक्कम जिरली कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे.

‘JNNURM’ला दुरुस्तीचा लेप

0
0
‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण योजने’तून (जेएनएनयूआरएम) शहरातील पायाभूत सुविधांवर कोट्यवधी रुपये खर्ची झाले असले, तरी योजनेअंतर्गत झालेले रस्ते सुस्थितीत राखण्यात पालिकेला यश आलेले नाही.

गुजरातच्या पर्यटनाला महाराष्ट्राचा हातभार

0
0
वेगाने विकसित झालेले राज्य म्हणून सगळ्यांचे लक्ष वेधणाऱ्या गुजरातने सध्या पर्यटनातही आघाडी घेतली आहे. आकर्षक समुद्र किनारे, थंड हवेची ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू आणि जंगलांनीही पर्यटकांना भूरळ घातली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images