Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खून प्रकरणात ‘सीरिअल किलर’चा तपास

$
0
0
पुण्यात झालेल्या चार खून प्रकरणात कोल्हापूर येथील ‘सीरिअल किलर’चा गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला आहे.

अपात्र ठरविलेल्या १४ लाख रेशनकार्डांची चौकशी

$
0
0
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील अपात्र ठरविण्यात आलेल्या १४ लाख ७४ हजार शिधापत्रिका व त्यावर वितरीत करण्यात आलेल्या धान्याची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी तालुकानिहाय पथके नेमण्याचे आदेश दिले आहेत.

राणे समितीच्या बरखास्तीची मागणी

$
0
0
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती बरखास्त करण्याची मागणी ओबीसी महासंघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश नाशिककर यांनी केली आहे.

उमपांचे आख्यान माहितीपटात संग्रहित

$
0
0
नाटक, लोकनाट्य, चित्रपट अशा माध्यमांध्ये मुक्तपणे मुशाफिरी करताना शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेसाठी अमूल्य योगदान दिले.

‘बीएसएनएल’तर्फे नवीन टॅब

$
0
0
‘आकाश’ टॅबलेटनंतर भारत संचार निगम लिमिटेडकडून (बीएसएनएल) ‘विशटेल’ या कंपनीच्या साह्याने नवीन टॅबलेट बाजरात आणला जाणार असून, अवघ्या सहा हजार रुपये किमतीत तो नागरिकांना मिळणार आहे.

थेट भाजीपाला विक्रीसाठी सुकाणू समितीची स्थापना

$
0
0
पुणे शहरात शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित थेट भाजीपाला विक्री केंद्रे सुरु करण्यासाठी कृषी आणि पणन विभागातर्फे सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे.

जात प्रमाणपत्राबाबत आयोगाची करडी नजर

$
0
0
मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांबाबत जातवैधता प्रमाणपत्राबाबत सरकारने १८ मे रोजी काढलेल्या परिपत्रकाची दखल राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने घेतली आहे.

पाठ्यपुस्तकांचा तुटवडा

$
0
0
शहरात शाळा सुरू होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असतानाही, प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे.

पुण्यातील ८० उमेदवार निवडणूक लढण्यास अपात्र

$
0
0
महापालिका निवडणुकीच्या खर्चाचा तपशील मुदतीत न देणाऱ्या पुण्यातील ८० व पिंपरी-चिंचवडमधील ७८ उमेदवारांना पुढील तीन वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहेत.

‘हिपॅटायटिस’चे विषाणू चार पिढ्यांत

$
0
0
कावीळ म्हटल्या जाणा-या ‘हिपॅटायिटस’ या विषाणूने जगाला हैराण केले असले, तरी त्याचे वास्तव्य चार पिढ्यांपर्यंत असल्याचे निष्कर्ष वैद्यकतज्ज्ञांनी काढले आहे.

‘शिंदेवाडी’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कार्यवाही करा

$
0
0
शिंदेवाडीतील बेकायदा डोंगरफोड व अनधिकृत बांधकामांमुळे पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यात मायलेकींना जीव गमवावा लागल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आमदार मोहन जोशी यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

पावसाचा जोर ओसरला

$
0
0
पावसाचा जोर कमी झाल्याने शहर आणि परिसरात शुक्रवारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. शहरात शुक्रवारी रात्री साडेआठपर्यंत १.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

ढोलपथकांनी प्रत्येकी २ CCTV द्यावेत

$
0
0
‘सामाजिक कार्यासाठी निधी जमविणाऱ्या ढोल-ताशा पथकांनी गणेशोत्सव मिरवणुकीतील सुरक्षेचाही विचार केला पाहिजे.

अपघातात रास्ता पेठेतील दोघे ठार

$
0
0
सोलापूर रोडवरील ‘बीआरटी’ ट्रॅकमधून भरधाव चाललेल्या इंडिका कारची ‘एसटी’ बसला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

माजी महापौरांच्या भावाचा खड्ड्याने घेतला बळी

$
0
0
‘रामटेकडी फ्लायओव्हर चौकात पडलेल्या खड्ड्यांची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांना अनेकदा देण्यात आली होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

फिडर पिलरची पाहणी सुरू

$
0
0
अपघाताचा धोका टाळण्यासाठी महावितरण कंपनीने शहरातील फिडर पिलरचे सर्वेक्षण सुरू केले असून, गेल्या महिनाभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ५६२ फिडर पीलर आणि मिनी फिडर पिलरची दुरुस्ती करण्यात आली आहे.

मुठा नदी खळाळली!

$
0
0
खडकवासला धरणातून सोडलेल्या १३ हजार ३४७ क्युसेक पाण्यामुळे मुठा नदी शुक्रवारी खळखळून वाहिली. मुठा नदीतून वाहणारे पाणी पाहण्यास पुणेकरांनी पुलांवर गर्दी केली होती.

कौटुंबिक वादातून पत्नीचा खून

$
0
0
कात्रज येथील दत्तनगरमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर, डोक्यावर वार करून तिचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला.

स्वस्त भाजीपाला केंद्रे सोमवारपासून

$
0
0
पुणेकरांना स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सुरू करण्यात येणाऱ्या शेतकरी ते ग्राहक केंद्राचा प्रारंभ २९ जुलै रोजी होणार आहे.

वादावर पक्षनेत्यांची ‘अळीमिळी’

$
0
0
माननीय आणि अधिका-यांमधील वाद मिटवून महापालिकेचे कामकाज पुन्हा सुरळीत मार्गी लागावे, या दृष्टीने राजकीय पक्षांमध्ये मतैक्य नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images