आळंदीच्या नव्या पुलावरून इंद्रायणी नदीच्या पात्रात प्रवाशांसह पडलेल्या तवेरा गाडीचा तपास अद्यापही लागलेला नाही. बुधवारी (२४ जुलै) सकाळपासून जवानांनी शोधकार्यास सुरुवात केली मात्र, त्यात अपयश आले.
इंद्रायणीत बुडालेल्यांचा शोध चालू
↧
↧
मुंढे यांची बदली, मानेंची नियुक्ती
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एलबीटी विभागाचे प्रमुख अशोक मुंढे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत माने यांची नियुक्ती झाली आहे.
↧
संततधार पावसाने त्रेधा
मावळ आणि लोणावळ्यात चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, पावसाची संततधार कायम आहे.
↧
राज्य महसूल कर्मचा-यांचे आंदोलन
राज्य सरकारने केलेल्या पदोन्नतीच्या चुकीच्या आकृतीबंधाच्या विरोधात राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन केले.
↧
माध्यमिक शाळांतील बाक खरेदीकडे दुर्लक्ष
पालिकेच्या विविध माध्यमिक शाळांमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक बाके कमी असून, त्यासाठी निधी उपलब्ध असतानाही खरेदी रेंगाळली असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने बुधवारी केला.
↧
↧
माननीय-अधिका-यांमधील तिढा कायम
पालिकेतील 'माननीय' दिलगिरी नाही, या भूमिकेवर अडून बसले असतानाच माफीशिवाय बहिष्काराचा फेरविचार नाही, असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
↧
आमचा व्यवहार पारदर्शी
समितीसंदर्भात करण्यात आलेल्या या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, परदेशातून समितीला पैसे येतात का, समितीचा वार्षिक खर्च कसा चालतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी केलेली बातचीत.
↧
पार्किंगमधून टेम्पो चोरीला
तीन चाकी टेम्पोची पार्किंगमधून चोरी केल्याप्रकरणी कोर्टाने एकाला एक महिना कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. कनकदंडे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
↧
पिस्तुलाचा धाक दाखवून चेक लिहून घेतला
गुंतविलेल्या पैशांवर नफा न दिल्यामुळे पिस्तुलाचा धाक दाखवून २० लाख रुपयांचा चेक लिहून घेतल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
↧
↧
मुलगा झाला हो मुलगा...
परवा आमच्या दोस्ताला पोरगा झाला. जाम आनंद झाला त्याला. म्हणला, आपण एकदम जबरदस्त खूषाय. आज काय वाट्टेल ते माग, आपण देणार... आपण बाप झालोय लेका. मग मी म्हटलं, की बाकीचं जाऊ दे.
↧
वीजनिर्मितीसाठी पाण्याचा विसर्ग
पावसामुळे पाणीसाठा वाढल्याने पानशेत धरणातून वीजनिर्मितीसाठी ६३३ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासल्यासह ११ धरणांतील पाण्याचा विसर्गही वाढविण्यात आला आहे.
↧
मच्छिमार तरुणाची पाण्याच्या प्रवाहातून सुटका
बंडगार्डन पुलाजवळ मंगळवारी मासेमारी करण्यासाठी गेलेला एका तरुण पाण्याच्या प्रवाहात अडकला होता.
↧
शहरात पावसाच्या तुरळक सरी
शहर आणि परिसरात बुधवारी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. तर सायंकाळच्या सुमारास थोडीशी सूर्यप्रकाशाची तिरिप पाहायला मिळाली.
↧
↧
बेपत्ता यात्रेकरू हरविल्याची तक्रार घेणार
उत्तराखंडमधील महाप्रलयात बेपत्ता झालेले पुण्यातील यात्रेकरू 'हरविले' असल्याची तक्रार स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये नोंदवून घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
↧
खड्ड्यांत भराव 'पेव्हिंग ब्लॉक'चा
शहरातील पावसाने उसंत घेतली नसली, तरी रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांच्या डागडुजीला पालिकेने सुरुवात केली आहे.
↧
'स्वाइन फ्लू'ने एकाचा मृत्यू
हवेली तालुक्यातील धायरी गारमाळ येथील एका ४५ वर्षाच्या महिलेचा 'स्वाइन फ्लू'ने मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
↧
हिंजवडीत दाम्पत्याची आत्महत्या
हिंजवडीतील साखरे वस्तीमध्ये नवविवाहित दाम्पत्याचा मृतदेह आढळून आल्याने आले. पतीने छताला गळफास घेतला होता, तर पत्नीचा मृतदेह त्याच्याजवळ पडला होता.
↧
↧
एक लाखांचा गुटखा, जर्दा जप्त
गुटखा, जर्दाच्या विक्री, उत्पादनाला राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर पुण्यात विविध चार ठिकाणी घातलेल्या छाप्यात एक लाख रुपयांचा गुटख्यासह जर्दाचा साठा जप्त करण्यात आला.
↧
डासांची पैदास : खटले दाखल होतील...!
पावसाचे पाणी घराच्या अंगणात, गॅलरी, बेसमेंट अथवा टायर किंवा टाकून दिलेल्या वस्तूंमध्ये साठून त्यामुळे डासांची पैदास झाल्यास त्याला तुम्हाला जबाबदार धरले जाईल...! परिणामी ते पाणी फेकून दिले नाही वा डास नष्ट केले नाही तर तुमच्या विरोधात खटले दाखल केले जातील...!
↧
अभ्यास मुलांचा आणि पालकांचा
‘प्रयत्नांती परमेश्वर’ करून शहरातील नावाजलेल्या शाळेत आपल्या मुलाला प्रवेश घेऊन दिला, म्हणजे झाले असे नसते. तर, मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी, विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असते.
↧