Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

२० हजार रुपये परत करा

$
0
0
एटीएम मशिनमधून वीस हजार रुपये काढलेले असताना बँक खात्यातून मात्र, ४० हजार रुपये वजा केल्याप्रकरणी ‘ग्राहक न्याय मंचा’ने बँकेला फटकारले आहे.

आउटहाउसमध्ये भरतात इंटरनॅशनल शाळा

$
0
0
तुमच्या मुलाला शिकवण्याची आमची जबाबदारी, पण शाळेत त्याला कसला त्रास झाला तर ती आमची जबाबदारी नाही, तुम्ही तातडीने शाळेतून त्याला घेऊन गेले पाहिजे..

भीमा खो-यातील १२ धरणांचे दरवाजे उघडले

$
0
0
पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील बारा धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला धरणाचा विसर्ग चार हजार ८६६ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला, त्यामुळे मुठा नदी मंगळवारी दुथडी भरून वाहिली.

वाहतुकीचा बोजवारा

$
0
0
शहरात पहाटेपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे मंगळवारी वाहतुकीचा अक्षरश: बोजवारा उडाला. सायंकाळनंतर रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा नव्हती. केवळ वर्दळीच्याच नव्हे, तर सर्वच रस्त्यांवर दिवसभर वाहनांच्या रांगा होत्या. पावसाच्या धारा अंगावर घेतच दुचाकीस्वार वाट काढत होते.

बांधकाम व्यावसायिकांची नोंदणी होणार १ ऑगस्टपासून

$
0
0
पालिका हद्दीत बांधकाम व्यवसाय करणाऱ्यांना, विकासकांकडून जागा विकसित करून घेणाऱ्या जागामालकांना आणि साइट इंजिनीअर्सना एक ऑगस्टपासून नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

शिंदेवाडी दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत

$
0
0
शिंदेवाडी येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी विधान परिषदेत केली.

मनसे-सत्ताधा-यांमध्ये महापालिकेत खडाजंगी

$
0
0
शहरांच्या प्रश्नांवरील चर्चा अपेक्षित असलेल्या पालिका सभागृहात मंगळवारी ‘मनसे’च्या आंदोलनामुळे निषेध, धक्काबुक्की आणि मानापमानाचे नाट्य रंगले.

पालिका अधिका-यांचा ‘एल्गार’

$
0
0
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘मनसे’च्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त महेश पाठक यांना दिलेल्या साडीचोळी आणि बांगड्यांच्या आहेराचे पडसाद पालिका अधिकाऱ्यांमध्ये उमटले.

आळंदीजवळ इंद्रायणीत दोघे बुडाल्याची भीती

$
0
0
आळंदीतील पुलाचे कठडे तोडून इंद्रायणी नदीच्या पात्रात पडल्याने मंगळवारी (२३ जुलै) दोन ते तीन प्रवाशांसह तवेरा गाडी वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

लोणावळ्यात पर्यटकाचा बुडून मृत्यू

$
0
0
लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा लोणावळ्याजवळील टायगर पॉइंट येथील घुबड तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२३ जुलै) सकाळी १२च्या दरम्यान घडली. लोणावळ्यातील आठवडयातील ही दुसरी घटना आहे.

२६ कोटी अभिलेखांचे होणार जतन

$
0
0
हवेली व मुळशी तालुक्यातील अभिलेखांचे स्कॅनिंग करून जतन करण्याचा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्व तहसील कार्यालये, भूमीअभिलेख कार्यालये व नगर भूमापन कार्यालयातील कागदपत्रांचे जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गर्भवतींसाठी स्वतंत्र कक्ष

$
0
0
गंभीर अथवा चिंताजनक प्रकृती असलेल्या गर्भवतींवर तातडीने चांगले उपचार व्हावेत यासाठी सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये ‘हाय डिपेन्डसी युनिट’ची (एचडीयू) स्थापना करण्यासाठी राष्ट्रीय स्त्री रोग संघटनेने पुढाकार घेतला आहे.

नगरसेवकाचे पद आपोआप रद्द

$
0
0
निवडून आलेल्या उमेदवाराने जातीचे खोटे प्रमाणपत्र वापरल्याचे आढळल्यास कायद्यानुसार आपोआप त्याचे पद रद्द होते. त्याचे पद रद्द करण्यासाठी पुढील कारवाईची गरज नसल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने नगरसेविका कल्पना बहिरट यांच्या केसमध्ये दिला आहे.

केबलचालकांना अखेरची मुदत

$
0
0
केबलऐवजी सेटटॉप बसविलेल्या ग्राहकांकडून अर्ज भरून देण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) आता २० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असून, त्यानंतर प्रक्षेपण बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे.

‘आखाडा’त पालिकेचा आखाडा

$
0
0
दोषी अधिकाऱ्यांमागील सूत्रधार शोधण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक झाल्याने आणि त्याला सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर मिळाल्याने पालिकेच्या सभागृहाला मंगळवारी ‘फ्री स्टाइल’ आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले.

आरटीआय अर्ज आता ऑनलाइन!

$
0
0
माहिती अधिकारातंर्गत अर्जदारांची संख्या वाढत असल्याने संबंधित विभागांमार्फत अर्ज तत्काळ मिळावेत आणि त्याचा निपटारा करता यावा यासाठी माहिती अधिकाराच्या (आरटीआय) अर्जांची प्रक्रिया ‘ऑनलाइन’ करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने राज्यांना दिले आहेत.

गोंधळात गोंधळ

$
0
0
कोथरूडपासून कोंढव्यापर्यंत आणि कात्रजपासून औंधपर्यंत सर्वत्र कोलमडलेली सिग्नल व्यवस्था, त्यामुळे होत असलेली वाहतूक कोंडी, रस्त्यांवर खड्डे आणि डबक्यांचे साम्राज्य!

बीकॉमच्या निकालाचा बोजवारा

$
0
0
परीक्षा होऊन तीनपेक्षा जास्त महिने झाल्यानंतरही बीकॉमचा निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

जनतेच्या पैशातून नागपंचमी नकोच

$
0
0
नागपंचमीसारख्या सणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने जनतेचा पैसा खर्च करू नये, अशी भूमिका घेऊन धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला बाधा आणणारा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी केली आहे.

पवनेलगत दक्षतेचा इशारा

$
0
0
पवना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी मंदिरात बुधवारी दुपारनंतर पाणी शिरले. धरणातून सात हजार १५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images