Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खासगी वाहने यंदा 'रडार'वर

0
0
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गात खासगी वाहने घेऊन मिरवणाऱ्या वाहनचालकांवर यंदा पोलिस करडी नजर ठेवणार आहेत.

बेवारस मृतदेहांचे फोटो नागरिकांना पाहण्यास उपलब्ध

0
0
पुणे आणि आजुबाजूच्या जिल्ह्यातील बेवारस मृतदेहांचे फोटो नागरिकांना एका ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हरवलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांनी हे फोटो पाहण्यास यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शिंदेवाडीतील तक्रारींची प्रशासन खातरजमा करणार

0
0
शिंदेवाडीच्या परिसरातील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह वळविल्याच्या किंवा अडविल्याच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाकडून खातरजमा करण्यात येणार आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत सुरू असलेल्या चौकशीमध्ये तक्रारींमधील वस्तुस्थिती समोर येणार आहे.

पुण्यातील रंगमंचावर आता 'निवडणूक नाट्य'!

0
0
'अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदे'च्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीची पहिली घंटा वाजली आहे. मध्यवर्ती शाखेच्या मुंबईतील निवडणूक 'नाटका'च्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जीव वाचला धक्का अजूनही कायम

0
0
काल रात्री ११ वाजता विमानाने आमचे नातेवाईक घरी आले. त्यांना विचारण्यासाठी कोणतेही प्रश्नच आमच्याकडे नव्हते. जे काही थरारनाट्य घडले ते सगळे टीव्हीवर पाहिले होते. काल घरी आल्यापासून आमचा संवादच झालेला नाही.

थेट 'साहेबां'ना विचारला जाब

0
0
स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) नावाखाली पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नातेवाइकांना घेऊन केलेल्या कोरिया दौऱ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'राष्ट्रवादी'चे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना थेट पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.

बोगस मतदार वगळल्याने वाचणार २५ कोटी

0
0
पुण्याच्या मतदार यादीतील साडेसात लाखांहून अधिक बोगस मतदार कमी झाल्यामुळे मतदान केंद्रांची संख्या आठशे ते नऊशेने घटणार आहे. ही मतदान केंद्रे कमी झाल्यावर निवडणुकीचा सुमारे २५ कोटी रुपये खर्च वाचणार आहे.

प्रांत कार्यालयांवरून उफाळले वाद

0
0
दोन तालुक्यांसाठी एक प्रांत अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर हे कार्यालय कोठे असावे यावरून पुण्यात वाद उफाळले आहेत. प्रांत कार्यालय आपल्याच तालुक्यात असावे, यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चढाओढ लागली आहे.

राज्यात ४८ सोनोग्राफी केंद्रांना नोटिसा

0
0
सोनोग्राफी केंद्र तपासणीच्या मोहिमेत पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवडसह राज्यातील ४८ केंद्रांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांना आरोग्य विभागाने नोटिसा जारी केल्या आहेत. या सेंटरमधील त्रुटी दूर न झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

नवी पिढी 'इंटरनेट अॅडिक्शन डिसऑडर'च्या आहारी

0
0
व्यसनाधिनतेच्या विळख्यात सापडणाऱ्या युवकांचा वयोगट दिवसेदिंवस कमी होत असून ही चिंताजनक जाब आहे.

पुस्तके न मिळाल्यास 'एनएसयूआय'चे आंदोलन

0
0
शाळा सुरू होण्यापूर्वी पुस्तके मिळण्याचे शिक्षणमंत्र्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले असून, येत्या दोन तीन दिवसांत पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एनएसयूआयने (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) दिला आहे.

बोगस मतदार वगळल्याने वाचणार २५ कोटी

0
0
पुण्याच्या मतदार यादीतील साडेसात लाखांहून अधिक बोगस मतदार कमी झाल्यामुळे मतदान केंद्रांची संख्या आठशे ते नऊशेने घटणार आहे. ही मतदान केंद्रे कमी झाल्यावर निवडणुकीचा सुमारे २५ कोटी रुपये खर्च वाचणार आहे.

'गेम झोन'चा खेळ खल्लास!

0
0
शहर व परिसरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या गेम झोन्सची परवाना तपासणी आणि करमणूक शुल्काचा भरणा याबाबत जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी नऊ गेन झोनना कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

पालखी सोहळाःबॅटरी ऑपरेटेड रथ

0
0
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात यंदा प्रथमच बॅटरी ऑपरेटेड रथ दाखल होणार आहे. परिणामी, माऊलींचा रथ ओढणाऱ्या बैलांवरील भार हलका होणार आहे. या रथावर 'सीसीटी‌व्ही' यंत्रणा कार्यन्वित राहणार आहे.

'जात पडताळणी' १५ जुलैपर्यंत

0
0
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे जात पडताळणीचे दाखले १५ जुलैपर्यंत निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती जात पडताळणीचे समन्वयक शशिकांत सावरकर यांनी दिली. पुणे विभागात सहा हजार दाखले प्रलंबित आहेत.

पावसाची 'क्षणभर विश्रांती'

0
0
शहरात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले, तरी पावसाने मात्र विश्रांती घेतली. काही भागात तुरळक पाऊस झाला. राज्यभरातही विदर्भ वगळता सर्वत्र पावसाचा जोर ओसरल्याचेच चित्र होते.

आधारसाठी पुन्हा मुदतवाढ

0
0
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आधार कार्डाची सक्ती करण्यास राज्य सरकारने पुन्हा एका महिन्याभराची मुदतवाढ दिली आहे. आता या कर्मचाऱ्यांनी येत्या एक ऑगस्टपर्यंत आधार क्रमांक सादर करणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे.

डीपीविरोधात एकवटले विरोधक

0
0
जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावरून (डीपी) सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला लक्ष्य करत प्रमुख विरोधी पक्षांनी बुधवारी मोठ्या संख्येने हरकती-सूचना दाखल केल्या.

प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे शेवटचे तीन दिवस

0
0
दंड न भरता पालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी केवळ तीन दिवस उरले आहेत. ३० जूनपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स न भरणाऱ्या नागरिकांना एक जुलैपासून दोन टक्के दंड भरावा लागणार आहे. आत्तापर्यंत सुमारे ४४५ कोटी रुपयांचा महसूल प्रॉपर्टी टॅक्सच्या रूपाने पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

शहरातील नऊ यात्रेकरू अद्याप बेपत्ता

0
0
उत्तराखंड येथे महापुरात अडकलेल्यांपैकी पिंपरी-चिंचवडमधील नऊ यात्रेकरूंचा शोध अद्याप लागलेला नाही
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images