Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

'त्यांनी' १३ फ्लॅटची माहिती लपवली

$
0
0
शासकीय सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वत:सह आपल्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या संपत्तीची माहिती दरवर्षी महापालिकेला सादर करणे बंधनकारक आहे.

जमीन खरेदीचे 'ई-सर्च' घरबसल्या

$
0
0
जमीन खरेदीसाठी घेण्यात येणारे 'ई-सर्च' आता अधिक स्मार्ट होणार आहे. येत्या वर्षाअखेर प्रत्येक सर्व्हे नंबरचे १९८८ पर्यंतचे रेकॉर्ड घरबसल्या उपलब्ध होणार आहे. जमिनींचे संपूर्ण सर्च काही क्षणांतच ऑनलाइन उपलब्ध होणार आहे, त्यामुळे कार्यालयात फिरण्याची वणवण थांबणार आहे.

कात्रज ते निगडी मेट्रो मार्ग करा

$
0
0
वारजे ते रामवाडी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा असलेला स्वारगेट ते चिंचवडऐवजी कात्रज ते निगडी या प्रकल्पाला मंत्रिमंडळात येत्या बैठकीत मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिले.

गाढवाचं (राजकीय) लग्न...

$
0
0
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत अनेक रुढी-परंपरा अजूनही पाळल्या जातात. पाऊस पडावा, म्हणून काही भागांत बेडकांचे लग्न लावण्यात येते. त्या धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बूमरँग अस्त्रामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांनी दुष्काळाच्या स्थितीवर एका विडंबनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

$
0
0
आंबेगाव बुद्रूक येथे एका विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी पहाटे घडला. भारती विद्यापीठ पोलिसांनी विवाहिता आणि तिचा प्रियकर दोघांनाही अटक केली आहे.

पहिल्याच पावसात... दाणादाण!

$
0
0
पहिल्याच पावसात पायाभूत सुविधांची दाणादाण उडत असल्याचा अनुभव पुणेकरांनी यंदाच्याही वर्षी घेतला. शनिवारी सायंकाळी बरसलेल्या जलधारांनी वीजपुरवठा खंडित झालाच, शिवाय रस्तोरस्ती साचलेली धूळ दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरली. विविध परिसरात वाहनचालक घसरून पडण्याचे अनेक प्रकार घडले.

'मांडवी तंट्या'त कृष्णा खोरे बाजू मांडणार

$
0
0
मांडवी नदी खोऱ्यातील पाणी वाटपावरून गोवा व कर्नाटक राज्यात उदभवलेल्या वादात महाराष्ट्राची बाजू मांडण्याचे काम आता कृष्णा पाणी तंटा लवाद विशेष कक्षाकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकल प्रवाशांचा टक्का घटला

$
0
0
चुकलेले वेळापत्रक, वाढललेले भाडे अशा अनेक कारणांमुळे पुणे-लोणावळ्यादरम्यान लोकलने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुणे-लोणावळ्यादरम्यान प्रवास करणाऱ्यांचा संख्या १२ लाखांनी घटली आहे.

कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू

$
0
0
कल्याण- नगर महामार्गांवरील सरळगावजवळ मोटारीचा टायर फुटून झालेल्या अपघातात पिंपळवंडी (ता. जुन्नर ) येथील वामन कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त झाली.

पुणे- नाशिक रोड दोन तास ठप्प

$
0
0
पुणे- नाशिक महामार्गांवरील वालझडेमळा येथे टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. टेम्पो रस्त्यावर आडवा झाल्याने महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

बाराशे हृदयरोग्यांना 'जीवनदायी'चा लाभ

$
0
0
अत्यल्प उत्पन्नामुळे महागड्या आरोग्य सेवा घेणे अशक्य असलेल्या पुणे विभागातील १३५२ गोरगरीब पेशंटना राज्य सरकारच्या 'जीवनदायी' योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यात सर्वाधिक १२६६ हृदयरोगींना योजनेतंर्गत उपचाराचा लाभ मिळाला आहे.

अखेर तरुणाला मिळाली भरपाई

$
0
0
एका २२ वर्षीय इंजिनीअर तरुणाला झालेल्या अपघातप्रकरणी पुणे महानगर परिवहन महामंडळ बस कंपनीचा मालक आणि इन्शुरन्स कंपनीला एक लाख २९ हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. मोटार वाहन न्यायाधिकरणाचे सदस्य आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. वडने यांनी हा निकाल दिला.

नालेसफाई अपूर्णच प्रशासनाचे दुर्लक्ष

$
0
0
मान्सून आता उंबरठ्यावर येऊन ठेपला असतानाच शहर आणि उपनगरातील नालेसफाई अद्याप पूर्ण झाली नाही. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने उपनगरांना नाल्यांच्या अतिक्रमणांचा फटका बसला नाही.

शिक्षण हक्क प्रवेशासाठी १० जूनपर्यंत मुदतवाढ

$
0
0
शाळा सुरू होण्यास फक्त पंधरा दिवसांचाच अवधी असताना शहर व परिसरात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रवेशांपैकी आतापर्यंत जेमतेम पंचवीस टक्केच जागा भरण्यात आल्याची टीका राजकीय पक्ष- संघटनांनी केली आहे.

आयुक्तांची आता अधिका-यांवर वक्रदृष्टी

$
0
0
एकीकडे अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारत असताना दुसरीकडे बॅकडेटेड नोंदी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बाह्या सरसावल्या आहेत.

लक्ष्मी रोडला टोलेजंग इमारतींचा वेढा?

$
0
0
अरुंद रस्ते आणि अपुऱ्या पार्किंगमुळे आधीच वाहतूक कोंडीने गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्याच्या दुतर्फा शंभर मीटरपर्यंत व्यापारी झोन दर्शविण्यात आला आहे. तसेच, 'कमर्शियल क्लस्टर झोन'साठी तीन एफएसआय प्रस्तावित केल्याने लक्ष्मी रोडला टोलेजंग इमारतींचा वेढा पडणार आहे.

आंबेगाव तालुक्यात बोगस लाभार्थी

$
0
0
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजनेसाठी आंबेगाव तालुक्यात बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. याप्रकरणी पोलिस कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे.

पालिकेच्या १७ हॉस्पिटलमध्ये मृत्यू पास मिळणार

'डीपी'मध्ये नदीचे पात्र कमी

$
0
0
पुण्याच्या विकास आराखड्यामध्ये पर्यावरणासाठी धोकादायक असणारे गंभीर निर्णय घेण्यात आले आहेत. नदीचे पात्र तर धक्कादायकरीत्या संकुचित केले आहे.

कृषी विकासाचा दर २ आकडी करणार

$
0
0
राज्यात खत व बियाणांचा पुरेसा साठा असून कृषी विकासाचा दहा टक्के दर गाठण्यासाठी उत्पादन वाढीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images