Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सोनोग्राफी सेंटरची तपासणी होणार

$
0
0
अनधिकृत सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश करण्यासाठी येत्या जून महिन्यापासून राज्यातील सात हजारांहून अधिक सेंटर तपासण्याची धडक मोहीम हाती घेण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

मृत्यू दाखल्यासाठीची 'मरमर'

$
0
0
मृत्युदाखल्यासाठी किती दिवस थांबायचे..., मेल्यानंतरही 'भ्रष्ट'मार्गानेच दाखला मिळवायचा का..., एक कागद मिळवण्यासाठीची चालढकल किती दिवस सहन करायची...,

औषध कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल

$
0
0
वडकी येथील दोन औषध कंपन्यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. वडकी (जि. पुणे) येथील मॅनकाईंड फार्मा कंपनीने नाशिकच्या त्रिवेणी हॉस्पिकेअर या संस्थेला औषध पुरवठा करण्यास नकार दिला होता.

‘ओव्हरेटक’ने घेतला पाच जणांचा बळी

$
0
0
ओव्हरटेक करत असताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने जुन्या पुणे-मुंबई हायवेवरील कार्ला फाट्याजवळील हॉटेल ट्रेझर आयलँड समोरील रॉयल रेसिडेंसीच्या भिंतीला जोरात धडक बसून रविवारी दुपारी अपघात झाला.

जॅकलिनचा सुपरहॉट मंत्र

$
0
0
सुपरहॉट अभिनेत्रींमध्ये बिपाशा, मल्लिका, कंगना या नावांच्या यादीत जॅकलिन फर्नांडिसचीही गणना होत आहे. अशी फिगर कमवण्यासाठी जॅकलिन प्रचंड मेहनत घेत असून, केवळ व्यायामच नाही, तर डाएट आणि मानसिक स्वास्थ्यावरही तिचा भर आहे.

'दुहेरी' जाहिरात

$
0
0
साधारण नव्वदच्या दशकाचा काळ... कॅडबरीच्या जाहिरातीत आपला आनंद व्यक्त करण्यासाठी मोकळेपणानं नाचणाऱ्या मुलीला पाहाण्यासाठी घरातले सगळे कौतुकानं टीव्हीसमोर यायचे. जाहिरात संपल्यावर 'कुछ खास है हम सभी में' असं तेव्हा प्रत्येकाला वाटायचं...

आगामी 'उचल्या'ची सिनेमावारी!

$
0
0
लक्ष्मण गायकवाड यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकावर आधारित त्याच नावाचा 'उचल्या' हा सिनेमा येत आहे. जुहू इथल्या सन अँड सँड हॉटेलमध्ये कलाकारांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात सिनेमाचा शुभारंभ करण्यात आला.

मालवणी जेवण आवडीचं

$
0
0
भारतीय वंशाच्या परंतु परदेशात वाढलेल्या, जगभर फिरलेल्या मॉडेल नर्गिस फाख्रीचं आवडतं जेवण कुठलं असं विचारलं, तर नक्कीच एखाद्या इंटरनॅशनल कुझिनचं नाव समोर येईल. पण नाही... सध्या नर्गिस अस्सल मालवणी जेवणाच्या प्रेमात आहे.

संजूबाबा तुरुंगात फायली बनवणार!

$
0
0
मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील ‘खलनायक’ बॉलिवूड अभिनेता संजय दत्त साडेतीन वर्षांची शिक्षा भोगून बाहेर येईल, तेव्हा तो पेपर बाइंडिंग आणि फाइल तयार करण्यात एकदम एक्स्पर्ट झालेला असेल. कारण, येरवडा तुरुंगात पुढचे ४२ महिने तो हेच काम करणार आहे.

नातेसंबंधांची गफलत

$
0
0
आजकाल नातेसंबंधाची व्याख्या व्यापक होत चालली आहे; शिवाय त्यामध्ये गुंतागुंतही वाढतेय. उदाहरणच द्यायचं झालं, तर कमिटमेंटबाबत नेमकेपणा माहीत नसल्यानं आजच्या पिढीचा गोंधळ होतोय.

पालखी मार्गाचे चौपदरीकरण

$
0
0
आळंदी ते पंढरपूर या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. दिवेघाट ते जेजुरी या पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी पाच मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे.

डासांच्या उच्चाटनासाठी धूर फवारणी सुरू

$
0
0
पावसाळ्यापूर्वी शहरात डासांचे साम्राज्य निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने धूर फवारणीसह स्वच्छतेच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे.

दैवी दहशतवादाविरोधात लढा द्या

$
0
0
दैवी दहशतवादामुळे निर्माण झालेली मानसिक गुलामी हा सामाजिक प्रश्न असून, त्या विरोधात लढाई देण्याची आवश्यकता असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी व्यक्त केले.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात सत्र सुरूच

$
0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अजूनही लेनच्या बेशिस्तीमुळे झालेल्या अपघातात अनेक निरापराधांचे बळी जात आहे तर अनेक जायबंदी होत आहे. मोठ्या दुर्घटनेनंतर संबंधितांना जाग येते आणि वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उचलला जातो; परंतु नव्याचे नऊ दिवस संपताच पोलिसांची कारवाई थंडावते.

म्हाडाकडून अतिक्रमण विरोधी कारवाई

$
0
0
पिंपरी गावातील दहा एकर जागा ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाने (म्हाडा) सोमवारी अतिक्रमणविरोधी कारवाई केली. यात सुमारे १५० झोपड्या आणि एक हॉटेल हटविण्यात आले. कारवाईला झालेल्या विरोधामुळे वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झाले होते.

कर्मचारी हक्कांबरोबर कर्तव्यासाठीही जागरूक

$
0
0
'महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हक्कांबरोबरच कर्तव्याची देखील जाणीव आहे, ही कौतुकास्पद बाब आहे,' असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

धोकादायक २७४ वाड्यांना पालिकेच्या नोटिसा

$
0
0
शहरातील २७४ वाड्यांना महानगरपालिकेने नोटिसा बजाविल्या असून, त्यामध्ये ५५ वाडे अतिधोकादायक आणि रस्त्याला अडथळा ठरत असल्याने हे वाडे पाडून टाकण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अतिक्रमण निर्मूलनासाठी विभागीय नियंत्रण कक्ष

$
0
0
शहरातील वाढत्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी; तसेच अतिक्रमण कारवाईसाठी मनुष्यबळ आणि इतर सुविधा त्वरेने उपलब्ध व्हाव्या, यासाठी विभागीय स्तरावर अतिक्रमण निर्मूलन आणि नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे.

सोमापती बापट रोडवर पाइपलाइनमधून गळती

$
0
0
सेनापती बापट रस्त्यावरील आठशे मिमी व्यासाच्या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याकडे भारतीय जनता पक्षाच्या मुक्ता टिळक यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ही गळती थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

नागरिकांसाठीच्या सनदेचा प्रशासनालाच विसर

$
0
0
ससून हॉस्पिटल किंवा विश्रामबागवाड्यात तात्पुरता मृत्यूपास बनविल्यानंतर दहा दिवसांत, तर महापालिकेचे इतर दवाखाने आणि जकात नाके येथे मृत्यूपास बनविल्यानंतर वीस दिवसांत मृत्यूदाखला मिळणे अपेक्षित आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images