Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बंदविरोधात काँग्रेस सरसावणार

$
0
0
भारतीय जनता पक्ष-शिवसेनेचा विरोध आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नामानिराळे राहिले असताना एलबीटीच्या मुद्द्यावर काँग्रेसनेही बाह्या सरसावल्या आहेत.

येमेनींवरील उपचार रडारवर

$
0
0
यादवीत जखमी झालेल्या २३ येमेनी नागरिकांनी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याची धक्कादायक माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात पुढे आली आहे.

महिलांनाच नको गर्भाशयाची पिशवी!

$
0
0
मूल झालंय आता पिशवीचे काम संपले, महिन्याचा पाळीचा त्रास नको आम्हाला… अशी मानसिकता महिलांमध्ये वाढत असून, त्याच डॉक्टरांकडे गर्भाशय काढून टाकण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे डॉक्टरांबरोबरच महिलाही गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया वाढण्यास जबाबदार असल्याचं दुर्दैवी वास्तव समोर आलंय.

MPSCत मुलींवर अन्याय नाहीः ठाकरे

$
0
0
एमपीएससीत मुलींवर अन्याय नाहीआयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांचा खुलासाम टा...

दुष्काळी तालुक्यांत सिमेंट बंधारे

$
0
0
दुष्काळी परिस्थितीतून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळावा या साठी पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत साडेचार कोटी रुपयांचे सिमेंट बंधारे बांधण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

पुण्याचा वाङ्मयीन साक्षीदार नव्वदीत

$
0
0
पुणे शहराच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक वारशाचे साक्षीदार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चालता बोलता इतिहासच असलेले ज्येष्ठ साहित्यिक म. श्री. दीक्षित आज (गुरुवारी) नव्वदीत पदार्पण करीत आहेत. त्या निमित्ताने डॉ. मेधा सिधये यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

अक्षय्य तृतीयेच्या ‘मुहूर्ता’वर सोनसाखळ्यांची चोरी

$
0
0
कोथरूड डीपी रोडलगत बंगल्याच्या आवारासमोरून चाललेल्या महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावण्याची घटना घडली. या प्रकरणी दुचाकीवरील दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लुबाडणाऱ्या पतीविरुद्ध कोर्टात धाव

$
0
0
पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि एका सामाजिक कार्यकर्तीची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोर्टाने विश्रामबाग पोलिसांना दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन देसरडा कोर्टाने हा आदेश दिला आहे.

सारसबाग चौपाटीवरील अतिक्रमण त्वरित काढा

$
0
0
सारसबाग चौपाटीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने स्टॉलधारकांचे अतिक्रमणे त्वरित काढावीत, अशी विनंती स्वारगेट पोलिसांनी महापालिकेला केली आहे. सारसबाग चौपाटी येथे स्टॉलधारकांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. स्टॉलधारक रस्त्यांवर खुर्च्या मांडून ग्राहकांना बसण्यास जागा उपलब्ध करून देतात.

नोदींच्या गैरप्रकारांबाबतचा अहवाल ‘स्थायी’समोर सादर

$
0
0
महापालिकेच्या नगरसचिव विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार आणि रजांच्या नोंदींमधील गैरप्रकारांबाबतचा अहवाल स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी सादर करण्यात आला. या अहवालावर कारवाई करण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग

$
0
0
‘स्थानिक संस्था करा’विरोधातील (एलबीटी) व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनावर पोलिसांची वक्रदृष्टी पडली आहे. जमावबंदीचा आदेश झुगारून मोर्चा काढल्याप्रकरणी व्यापाऱ्यांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जकातचोरांची यादी करा

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापारी संघटनांनी सुरू केलेल्या दबावतंत्राला प्रत्युत्तर देण्याची तयारी राज्य सरकार आणि महापालिकेनेही सुरू केली आहे.

पालिका शिक्षण मंडळे बरखास्त होणार?

$
0
0
महापालिकेची शिक्षण मंडळे महापालिकेत विलीन करू नयेत, अशी मागणी करण्यासाठी गेलेल्या शिक्षण मंडळाच्या सदस्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंगळवारी वाटेला लावल्याचे समजते. त्यामुळे दादांकडे गेलेल्या या सदस्यांचे चेहरे हिरमुसले.

कृषी पर्यटनाचा राजमार्ग

$
0
0
आज (१६ मे) जागतिक ‘कृषी पर्यटन दिन’ साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने...

खासगी कंत्राटदारामुळे ‘पीएमपी’चे नुकसान

$
0
0
‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (पीएमपी) बस खासगी कंत्राटदाराला चालविण्यास देण्याबाबतचा निर्णय योग्यच असल्याचा अभिप्राय बुधवारी ‘पीएमपी’ प्रशासनाने संचालक मंडळासमोर ठेवला.

‘नूमविच्या कारभाराची चौकशी करा’

$
0
0
शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूमवि शाळेतील गैरव्यवहारांबाबत चौकशी करावी आणि शि. प्र. मंडळीत गेल्या काही वर्षांत झालेल्या गैरकारभाराबाबत संस्थेवरच प्रशासक नेमावा, अशी मागणी विविध संस्थांतर्फे करण्यात आली आहे.

नवीन बसखरेदीबाबत राष्ट्रवादी ‘बॅकफूट’वर

$
0
0
चहूबाजूंनी टीकेचा भडीमार झाल्यानंतर महागड्या बसखरेदीचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर मागे घेतला आहे. पूर्वी थेट ‘अशोक लेलँड’कडूनच बसखरेदीचा आग्रह धरलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या संचालकांनी आता टेंडर काढून बसेस घ्याव्यात, असा पवित्रा बुधवारी घेतला आहे.

लाचखोर तलाठी गजाआड

$
0
0
जमीन खरेदीची नोंद करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुळशी येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सतीश मधुकर कांबळे असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

दोन अपघातांत दोघे मृत्युमुखी

$
0
0
खडकी येथे अंडी उबवणी केंद्रासमोरील बसस्टॉपवर ‘पीएमपी’ बसच्या पाठीमागील दारातून उडी मारून उतरण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी पाठीमागून आलेल्या खासगी बसखाली चिरडला गेला. हा अपघात मंगळवारी दुपारी घडला.

कम्प्युटरच्या मानवीकरणात सामान्यांचा सहभाग आवश्यक

$
0
0
‘सर्वसामान्य नागरिकांमध्ये कम्प्युटरचा वापर वाढण्यासाठी कम्प्युटरचे मानवीकरण होणे आवश्यक आहे. एखादे सॉफ्टवेअर किंवा एखादे अॅप्लिकेशन मराठीत वापरण्यापेक्षा संपूर्ण कम्प्युटरचाच वापर मराठीत करता यावा, या साठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images