Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तरुणांनी उलगडली आजच्या युवा पिढीची गुंतागुंत

$
0
0
दिवसागणिक वाढती स्पर्धा, बदलती टार्गेट आणि सातत्याने बदलणारे तंत्रज्ञान या गुंत्यांत गुंतलेली युवा पिढी आणि परिणामी हरवत जाणारा संवाद, स्वार्थीपणा आणि दोन पिढ्यांमधील वाढती दरी....

वसूल न होणारी थकबाकी कायमस्वरूपी काढणार

$
0
0
मिळकतकराची वसूल न होऊ शकणारी थकबाकी कायमस्वरूपी काढून टाकण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.

विद्यापीठात पोलिसांचे मॉक-ड्रिल

$
0
0
पुणे विद्यापीठामधील ‘आयुका’चा परिसर... मंगळवार दुपारची वेळ... कायमच शांतता असणाऱ्या या परिसरात अचानक आलेल्या सशस्त्र पोलिसांचा ताफा शिरल्याने ही शांतता भंगली.

फुकटे लाखभर, ‘तिकटे’ सात हजारच

$
0
0
पुणे स्टेशनवर ये-जा करण्याऱ्या प्रवाशांचा आकडा लाखांच्या पुढे जाऊन पोहोचला असला तरी दुसऱ्या बाजूला दररोज होणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री सात हजारांवर अडकल्याचे समोर आले आहे.

बसखरेदीवर काँग्रेस आक्रमक

$
0
0
अशोक लेलँड या कंपनीकडून एक हजार बस खरेदीस काँग्रेसने विरोध केला असून, पीएमपीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या महागड्या प्रस्तावाविरोधात आज (बुधवारी) पक्षातर्फे निदर्शने केली जाणार आहेत.

कात्रज परिसरात कामगाराचा खून

$
0
0
कात्रज येथील श्रीमंतराज राजेंद्र सुरेशस्वरजी जैन प्रतिष्ठानच्या गुरुधाम मंदिर परिसरात रविवारी मध्यरात्री एका कामगाराचा खून झाला. अज्ञात हल्लेखोराने या कामगारावर धारधार हत्यारांनी वार केले आहेत.

बेल्ह्यातील अपघातात दुचाकींवरील दोघे ठार

$
0
0
कल्याण-नगर रस्त्यावर बेल्हे येथे टेम्पोने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना ठोकरल्याने दोघे ठार, तर दोघे जखमी झाले. बेल्हे दूरक्षेत्र पोलिसांच्या माहितीनुसार टेम्पो बेल्ह्याकडे जात होता, तर समोरून हिरो होंडा, तसेच स्कूटी या दोन दुचाकी येत होत्या.

बिगा-याने घेतले अधिका-याला फैलावर

$
0
0
बदलीवरून अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात नेहमीच धुसफूस होत असते. मात्र, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात बदलीवरून चक्क एका बिगाऱ्याने भर कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्याला जाब विचारून फैलावर घेतल्याचा प्रकार नुकताच घडला.

जुन्नर नगरपालिका शिवसेनेने गमावली

$
0
0
जुन्नर नगरपालिकेवर सव्वा वर्षापूर्वी बहुमताने मिळवलेली सत्ता शिवसेनेने गमावली. शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने राष्ट्रवादीचा विजय झाला.

ख-या केबल ग्राहकांची संख्या उघड

$
0
0
केबलऐवजी सेटटॉप बॉक्स बसविण्याची सक्ती केल्याने पुणे शहरातील खऱ्या केबल ग्राहकांची संख्या समोर येत आहे. पुण्यात चार लाखांहून अधिक सेटटॉप बसल्याने केबलचालकांनी करमणूक कर बुडविण्यासाठी ही संख्या जवळपास निम्म्याने लपविल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजकीय इच्छाशक्तीनेच ‘रुपी’ तरेल

$
0
0
‘रुपी को-ऑपेरिटव्ह बँकेचा तोटा खूप मोठा असून, तो सामावून घेण्याची क्षमता सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये नाही. त्यामुळेच ही बँक सरकारी बँकेत विलीन करण्याशिवाय पर्याय नाही.

‘मूल झालं, आता पिशवी नको’ ही वृत्ती बदला

$
0
0
मूल झालंय आता पिशवीचे काम संपले, महिन्याचा पाळीचा त्रास नको आम्हाला… अशी मानसिकता महिलांमध्ये वाढत असून, त्याच डॉक्टरांकडे गर्भाशय काढून टाकण्याची मागणी करीत आहेत. डॉक्टरांबरोबरच महिलाही गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया वाढण्यास जबाबदार आहेत.

‘एमएड’ चा निकाल अवघ्या दहा दिवसांत

$
0
0
‘बारकोड’ तंत्राच्या सुयोग्य वापरातून निकाल प्रक्रियेत होणारा विलंब रोखण्यात अखेर यश मिळाले आहे. या तंत्राच्या प्रभावी वापरातूनच पुणे विद्यापीठाने नुकत्याच घेतलेल्या ‘एमएड’च्या परीक्षेचा निकाल अवघ्या दहा दिवसांमध्येच तयार केला आहे.

अवघ्या २० दिवसांत मिळाले जात प्रमाणपत्र

$
0
0
दीड- दोन वर्षापूर्वी जात पडताळणीचे प्रकरण दाखल करूनही अद्याप प्रमाणपत्र मिळत नसल्याची ओरड होत असतानाच, महिन्यापूर्वी ऑनलाइन अर्ज भरला आणि त्यानंतर केवळ वीस दिवसांतच पडताळणी प्रमाणपत्र मिळाल्याचा सुखद धक्का फर्ग्युसन कॉलेजमधील अमेय मानकर या विद्यार्थ्याला बसला आहे.

एमपीएससीत मुलींवर अन्याय नाही

$
0
0
राज्यसेवा परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये मुलींवर अन्याय झाल्याची भावना स्पर्धा परीक्षेच्या वर्तुळात निर्माण झाली असली, तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी मात्र असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे मंगळवारी स्पष्ट केले.

व्यापारी मांडणार नेमक्या मागण्या

$
0
0
स्थानिक संस्था करासंदर्भात (एलबीटी) सातत्याने घूमजाव करणारे आंदोलनकर्ते व्यापारी आता बुधवारी महापालिकेकडे त्यांच्या नेमक्या मागण्या मांडणार आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांकडे होणाऱ्या बैठकीत या मागण्यांसदर्भात चर्चा होण्याची चिन्हे आहेत.

‘सीए’चा पेपर पुढे ढकलला

$
0
0
‘सीए’च्या इंडिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्सच्या (आयपीसीसी) परीक्षेत बुधवारचा (१५ मे) ‘आयटी अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट’चा पेपर चुकून सोमवारीच वाटल्याचा प्रकार घडला. त्यामुळे बुधवारी होणारा संबंधित विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.

धान्यसाठ्यांवर जप्तीची तंबी

$
0
0
‘व्यापा-यांनी एलबीटी विरोधात दुकानांचे परवाने परत केल्यास त्यांच्याकडील धान्यसाठे जप्त करण्याची कारवाई केली जाईल,’ अशी तंबी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी दिली.

संघर्ष राहणार जारी

$
0
0
स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) आठवडाभर दुकाने बंद ठेवून नागरिकांना वेठीस धरलेल्या व्यापाऱ्यांनी रॅली काढून सरकारविरोधात संघर्ष करण्याचा निर्धार मंगळवारी केला. शांततेत होत असलेल्या आंदोलनाच्या आड आल्यास रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

दूध दोन रुपयांनी महागणार

$
0
0
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दूधाला एक रुपया, तर विक्रीमध्ये दोन रुपये दरवाढ करण्याचा निर्णय राज्य दूध उत्पादक संघाने घेतला आहे. बुधवारी (१५ मे) राज्य सरकारबरोबर होणाऱ्या बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images