Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खासदारांचे प्रयत्न दुर्लक्षित

$
0
0
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील (एनटीएस) भाषेच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना मराठी माध्यम उपलब्ध व्हावे, म्हणून पुण्यातील खासदारांनी प्रयत्न चालविले असले, तरी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (एनसीईआरटी) त्यांना कुठलीही दाद दिली नाही.

सिंहगडाला पुणेकरांची पसंती कायम

$
0
0
कितीही कडक ऊन असले तरी गडावर भटकंती आणि गावरान मेनूवर ताव मारण्याचा मोह पुणेकर कधीच आवरू शकणार नाहीत.

पासचे ३२ कोटी तातडीने द्या

$
0
0
गेल्या काही काळात आर्थिक चणचणीत असलेल्या पीएमपीने पुणे महापालिकेकडे मोफत व सवलतीच्या पासची ३२ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

परीक्षांतील गैरप्रकार हिमनगाचे टोक

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अलीकडच्या काळात उघडकीस आलेले गैरप्रकार म्हणजे हिमनगाचे केवळ एक टोक आहे, असे नमूद करीत शरद अवस्थी यांच्या सत्यशोधन समितीने विद्यापीठातील गैरप्रकारांवर शिक्कामोर्तब केले आहे.

दुधाचा दर लवकरच वाढणार?

$
0
0
पुण्यात सुरू असलेल्या सरकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांच्या बैठकीत गायीच्या आणि म्हशीच्या दुधाचे दर प्रति लीटर तीन आणि पाच रुपयाने वाढण्यातयावे अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. यामुळे ग्राहकांच्या खिशाला चटका बसणार आहे.

लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0
धावत्या लोकलमधून पडून एका विद्यार्थ्याचा रविवारी (पाच मे) सकाळी मृत्यू झाला. पुणे-मुंबई लोहमार्गावर खडकीतील हॅरीस पुलानजीक ही दुर्घटना घडली. सोहेल शेख (वय २०, रा. देहूरोड) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो पुण्यात शिक्षण घेत आहे.

पत्नीला सुरीने भोसकले

$
0
0
भाजी चांगली न केल्याचा राग आल्याने पतीने पत्नीच्या पोटात कांदा कापण्याची सुरी खुपसून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. कोंढवा खुर्द येथील शिवनेरी नगर येथे शनिवारी हा प्रकार घडला.

दोघे खंडणीखोर वारज्यात अटकेत

$
0
0
वारजे-माळवाडी येथे दुकानदाराला धमकावत त्याच्याकडे दरमहा पाच हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या रेकार्डवरील दोघा गुन्हेगारांना वारजे पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील दोघे आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

लग्न करण्यास नकार दिल्याने विनयभंग

$
0
0
लग्न करण्यास तरुणीने नकार दिल्यामुळे तिचा विनयभंग करणा-या आरोपीसह त्याचे वडील आणि भावाला वारजे पोलिसांनी अटक केली. लग्न न केल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्याचा प्रकार आरोपींनी केला.

ऐन लग्नसराईत भाज्यांचे भाव भडकले

$
0
0
ऐन लग्नसराईच्या धामधुमीतच सामान्यांना भाज्यांच्या भाव वाढीला तोंड द्यावे लागत आहे. कोथिंबिरीचा भाव दुपटीने वाढला असून, किरकोळ बाजारात जुडीचा भाव २० रुपये आहे. तर, हिरवी मिरची आणि शिमला ‌मिरचीचा किलोचा भाव ६० रुपयांच्या घरात आहे.

आंब्याची ‘गोडी’ वाढली

$
0
0
महिनाभरापूर्वीच पुणेकरांनी यंदा आंब्याची चव चाखली असली तरी आता अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर त्याचा ‘भाव’ उतरला आहे. त्यामुळे ‌रत्नागिरी हापूस आंब्याचा डझनाचा भाव अडीचशे ते पाचशे रुपये आहे.

परदेशींची बदली केल्यास आंदोलन

$
0
0
‘शेतकरी व वारक-यांवर गोळीबार करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसला घरी बसवा,’ असे आवाहन भाजपचे सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी केले. ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षम आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीचे जे राजकारण सुरू आहे.

राष्ट्रवादीचे राजीनाम्याचे अस्त्र

$
0
0
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविली नाही तर प्रसंगी राजीनामे देऊ,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे या मुद्यावर डॉ. परदेशी यांना एक पाऊल मागे येण्यास भागच पाडू, अशी पक्षाची भूमिका स्पष्ट झाली आहे.

टेम्पोच्या धडकेने महिलेचा मृत्यू

$
0
0
दुचाकीवरून जाणा-या दाम्पत्याला कात्रज घाटात भरधाव टेम्पोची धडक बसून पत्नीचा मृत्यू होण्याची घटना घडली. या अपघातात तिच्या पतीला गंभीर दुखापत झाली. अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली.

राजगुरूनगरात ‘शिरपूर पॅटर्न राबवावा’

$
0
0
खेड तालुक्यात असणाऱ्या तीन धरणांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात नैसर्गिक जल उपलब्ध होत असले तरी तालुक्यातील पश्चिम व पूर्व पट्ट्यातील उंच पठारावरील काही गावे, वाड्या वस्त्यांना पिढ्यानपिढ्या दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.

‘महावितरण’च्या सर्वोत्कृष्ट कर्मचा-यांचा सत्कार

$
0
0
वीज यंत्रणेची दुरुस्ती करताना महत्वपूर्ण ठरणा-या ‘डिस्चार्ज रॉड’ची निर्मिती केल्याबद्दल महावितरणचे सहाय्यक अभियंता मनोहर कोलते, जनमित्र गोविंद आणेराव, किरण कुंभार यांचा विशेष गौरव करण्यात आला.

अठरा रेल्वे क्रॉसिंग वर्षभरामध्ये बंद

$
0
0
रेल्वे क्रॉसिंगवर होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी येत्या वर्षभरात १८ रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये पुणे-मिरज मार्गावरील १४ आणि दौंड-बारामती मार्गावरील चार क्रॉसिंगचा समावेश आहे.

‘तत्काळ’ काढणा-याचे ओळखपत्र सक्तीचे

$
0
0
तत्काळचे तिकीट काढण्यासाठी दुस-या कुणाला पाठविताना त्या व्यक्तीचे ओळखपत्र रिझर्वेशन फॉर्मसोबत जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे. आज, सहा मेपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

कारच्या काचा फोडून लाखो रुपयांची चोरी

$
0
0
गेल्या दोन दिवसात मोटारकारच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप आणि अन्य वस्तु चोरल्याच्या चार घटना पिंपरी चिंचवड शहरात घडल्याचे उघड झाले आहे.

गॅस जोडणीच्या नावाखाली लुबाडणूक

$
0
0
नवीन गॅस जोडणीच्या नावाखाली शहरातील गॅस एजन्सी नागरिकांकडून अधिकचे पैसे उकळत असल्याची स्वंयसेवी संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images