Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

या गुन्ह्याला... फाशीच

$
0
0
‘दहशतवादाची राक्षसी प्रवृत्ती संपूर्ण जगभर पसरते आहे. भारत देश हे त्यातील एक वाईट उदाहरण आहे. भारतात अनेक प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले आहेत. देशाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध पुकारण्यात आलेले हे युद्ध आहे.

दहशतवादविरोधी लढाईला दारूगोळ्याची वानवा

$
0
0
दहशतवादाच्या सावटाखाली जगणाऱ्या पुणे पोलिसांची शस्त्रास्त्रसिद्धता तोकडी असून, पुढील पाच वर्षांच्या कालावधीचा विचार करून पुरवठा होणे गरजेचे आहे.

‘मी निरपराध’- बेगची दयेची मागणी

$
0
0
‘शंभर अपराधी सुटले तरी चालतील, मात्र एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये, अशी आपली न्यायव्यवस्था आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असून कधीतरी मला न्याय मिळेल,’ असे सांगताना जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी मिर्झा हिमायत बेगला हुंदके आवरले नाहीत.

बारावी सायन्सचे ‘गणित’ बदलले

$
0
0
बारावी विज्ञान शाखेच्या गणित विषयाच्या अभ्यासक्रमातील सर्कल आणि कोनिक्ससह बायव्हेरीएट फ्रीक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन हे भाग यंदा वगळण्यात आले आहेत.

जर्मन बेकरीसह ‘टार्गेट दगडूशेठ’

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या दिवशी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरातही बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न उधळला गेला होता. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी कातील महंमद सिद्दीकी याचा खून झाला आहे, तर मुख्य सूत्रधार यासीन भटकळ फरार आहे.

कोंढव्यात अतिक्रमणविरोधी कारवाई

$
0
0
शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी बांधकाम करणाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी बांधकाम विभागाने खास पथके नेमली असून, त्यानुसार सुमारे १५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अँड्रॉइड अॅप बनतेय अंधांची ‘काठी’

$
0
0
‘अँड्रॉइड’ या ऑपरेटिंग सिस्टीममुळे माहिती तंत्रज्ञान क्रांती सर्वसामान्यांच्या मुठीत आली आहे. पण, या अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून दृष्टिहीन बांधव अद्याप कोसो दूर आहेत.

हम सब एक है- दोन्ही काँग्रेस पुन्हा एकत्र

$
0
0
गेला महिनाभर सुरू असलेल्या खडाखडीनंतर अखेर दोन्ही काँग्रेसने आपापल्या तलवारी म्यान करून हम सब एक है चा नारा दिला. त्यातून काँग्रेसच्या पदरात विरोधी पक्षनेतेपद पडले, तर त्या बदल्यात नियोजन समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ मिळाली.

कॅनॉलमध्ये बुडालेल्या व्यक्तीचा शोध नाही

$
0
0
कॅम्प परिसरातील कॅनॉलमधील पाण्यात वाहून गेल्याचा संशय असलेल्या पत्तीस वर्षीय व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही. गेल्या शुक्रवारी सकाळी ही घटना घडली होती.

जिंदा-सुखा ते हिमायत बेग...

$
0
0
कॅम्पमधील मार्केटमधून १० ऑगस्ट १९८६ रोजी निवृत्त जनरल अरुणकुमार वैद्य निवासस्थानी परतत होते. एवढ्यात, सर्किट हाउसजवळील तिवाठ्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर नऊ गोळ्या झाडल्या.

बंद पुकाराल तर खबरदार...

$
0
0
‘एलबीटी’च्या जाचक अटींच्या नावाखाली बंद पुकारण्याची धमकी देऊन सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने चांगलेच कचाट्यात पकडले आहे.

तत्काळ तिकिटांसाठी टोकन नंबरची सिस्टीम

$
0
0
रेल्वेचे तत्काळ तिकीट काढणे नागरिकांना सहज शक्य व्हावे आणि एजंटगिरीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना टोकन नंबर देण्याचे निश्चित केले आहे.

गोल्ड रश...!

$
0
0
सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे खरेदीदारांनी ‘गुरुपुष्यामृता’चा योग साधत गुरुवारी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे बहुतेक सराफी दुकानांत हजर सोन्याचा माल उपलब्ध नसल्याने खरेदीरांना सोन्याची नोंदणी स्वरूपात खरेदी करावी लागली.

येरवडा जेलमध्ये बेगला लोकरीचा बिछाना

$
0
0
इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी हिमायत बेगला फाशीच्या शिक्षेनंतरही त्याच्या सुरक्षिततेचा विचार करता येरवडा जेलमध्ये अंडा सेलमध्येच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छापील पुस्तकांवरही ‘एलबीटी’ लागू

$
0
0
‘एलबीटी’च्या अंमलबजावणीस व्यापाऱ्यांचा विरोध कायम असतानाच, आता पुस्तक विक्रेते आणि प्रकाशकांनीही छापील पुस्तकांवर ‘एलबीटी’ लागू केल्याबद्दल तीव्र नाराजी दर्शविली आहे.

दहशतवादी नेटवर्कच्या आहारी जाणाऱ्यांना धडा

$
0
0
इंडियन मुजाहिदीन, लष्करे तैयबाचे प्रमुख दहशतवादी सीमेपलीकडून ‘जिहाद’च्या नावाखाली स्थानिक तरुणांना भडकावून त्यांचा वापर करत आहेत. हिमायत बेगला झालेली फाशीची शिक्षा अशा तरुणांसाठी धडा असून त्यांनी दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकू नये, अशा शब्दांत एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी बेगच्या फाशीचे स्वागत केले.

एका कॉफीने बदलले आयुष्य

$
0
0
विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या आम्रपाली चव्हाण या युवतीचे जर्मन बेकरी हे आवडते हॉटेल. त्या दिवशीच्या संध्याकाळीही ती नेहमीप्रमाणे जर्मन बेकरीत कॉफीचा आस्वाद घेत होती. अचानक मोठा आवाज झाला अन् क्षणार्धात तेथे धूर पसरला.

हिमायत बेग हाजीर हो...

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या निकालामुळे गुरुवारी शिवाजीनगर कोर्टातील विशेष न्यायाधीश नीरज धोटे यांचे कोर्ट दिवसभर उत्सुकता आणि चर्चेचा विषय होता.

शंभर एकर आरक्षित जागांचे निवासीकरण

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात उद्याने, प्राथमिक शाळा, दवाखाने आणि क्रीडांगणे अशी तीस ते ३५ आरक्षणे रद्द करून सुमारे शंभर एकर क्षेत्र निवासी करण्यात आल्याचा आरोप पुणे बचाव समितीने गुरुवारी केला.

अजूनही नाही बसले CCTV कॅमेरे

$
0
0
जर्मन बेकरी आणि जंगली महाराज रस्त्यावरील बॉम्बस्फोटांनंतर पुण्याच्या सुरक्षेसाठी संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा राज्य सरकारने करून २० कोटी रुपये मंजूरही केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images