Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

$
0
0
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी राकेश कामठे यांची, तर कार्याध्यक्षपदी अमेय जगताप व मनोज पाचपुते यांची निवड करण्यात आली.

विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन नगरसेविकांची पदे रद्द करण्याचा निर्णय झाल्यामुळे महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने गुरुवारी दावा सांगितला. दरम्यान, या पदासंदर्भात निर्णय घेण्यासाठी काही मुदत देण्याची मागणी मनसेने केली आहे.

पूरक व्यवस्थेचेही नियोजन आवश्यक

$
0
0
दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचा आराखडा दिल्लीच्या धर्तीवर सादर केला आहे.

LLM कोर्स आता एक वर्षांचा

$
0
0
विधी पदव्युत्तर अभ्यासक्रम (एलएलएम) आता एका वर्षाचा करण्यात आला आहे. येत्या जूनपासून पुणे विद्यापीठात तो सुरू होईल. विधी विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य अॅड. सुरेशचंद्र भोसले यांनी ही माहिती दिली.

केनियाच्या फुलशेतीला कष्टांचा मराठमोळा सुगंध

$
0
0
धुळ्यातील दराणे या छोट्याशा गावातील डॉ. सतीश पाटील या मराठी तरुणाने सातासमुद्रापार आपल्या संशोधनाचा झेंडा रोवला आहे. हायटेक फुलशेतीत कीटकनाशकांच्या वापरासाठी पूर्व आफ्रिकेतील केनिया आणि दुबईतील शेतीसाठी पाटील सल्लागार म्हणून काम करीत आहेत.

आरोग्य अधिकारी ५८ ऐवजी ६२ व्या वर्षी रिटायर ?

$
0
0
आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल सर्जनसह संचालकांपर्यंतच्या विविध वरिष्ठ पदांवरील अधिकारी निवृत्त होत असल्याने अधिकाऱ्यांची खात्यात वानवा निर्माण झाली आहे.

वकिलावर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करावी

$
0
0
बाणेर रोड येथे माऊली पेट्रोलपंपासमोर वकिलावर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना राजकीय दबावाला बळी न पडता त्वरित अटक करण्यात यावी; तसेच त्यांच्यावर कडक कलमे लावण्यात यावीत, अशी मागणी पुणे बार असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

‘स्वाइन फ्लू’ तरुणाचा मृत्यू

$
0
0
पुणे जिल्ह्यातील निरगुडसर येथील एका तरुणाचा मृत्यू गुरुवारी (२८ मार्च) पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास केईएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

पालिकेतील समित्यांसाठी युतीला 'मनसे' साथ

$
0
0
महानगरपालिकेतील विविध समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी वर्णी लागावी, यासाठी शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आले आहेत.

आज, उद्या ‘आरटीओ’ सुरू

$
0
0
पुढील तीन दिवस सलग सुट्या असल्या तरी आज, शुक्रवार आणि उद्या, शनिवारी (२९, ३० मार्च) संगमपुलाजवळील ‘आरटीओ’ ऑफिस पूर्णवेळ सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

दुष्काळमुक्तीसाठी ‘जलयुक्त गाव’

$
0
0
वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या गावांत पाणलोटक्षेत्र विकासापासून विहीर पुनर्भरणापर्यंतची सर्व कामे ‘जलयुक्त गाव’ या अभिनव अभियानाद्वारे राबवून ही गावे दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जाणार आहेत. त्यासाठी तब्बल दीड हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

धूमकेतू उलगडणार मंगळाचे रहस्य

$
0
0
ऑक्टोबर २०१४ मध्ये ‘सी / २०१३ ए-१’ हा धूमकेतू मंगळावर धडकण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेतील ‘नासा’ या संस्थेने बुधवारी जाहीर केल्याने भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळ मोहिमेला आता जागतिक महत्व प्राप्त झाले आहे.

बारामतीत गॅरेजमध्ये स्फोट,१ ठार

$
0
0
बारामती तालुक्यातील वडगाव - निंबाळकर येथील बसस्थानकाजवळील एका गॅरेजमध्ये भीषण स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाला.

रुपी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती

$
0
0
झाल्यापासून एक महिन्यात तीन कोटी रुपयांहून अधिक कर्जाची वसुली करण्यात यश आले आहे, अशी माहिती बँकेचे प्रशासक डॉ संजयकुमार भोसले यांनी दिली. आगामी काळातही वसुलीसाठी जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत.

३२ टक्के पुणे निवासी

$
0
0
आगामी वीस वर्षांमध्ये पुण्यात सुमारे सहा लाख घरांची गरज भासणार असल्याचा अंदाज शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) बांधण्यात आला आहे.

प्राध्यापकांच्या संपात फूट

$
0
0
प्राध्यापकांच्या आडमुठ्या धोरणावर समाजाच्या सर्व थरांमधून टीका होत असताना आता प्राध्यापकांच्या संघटनेत फूट पडली आहे. ‘विद्यापीठ परीक्षांवर सुरू असलेला बहिष्कार हा काही प्राध्यापकांच्या आडमुठ्या भूमिकेचा परिपाक आहे...’ असा घरचा आहेर प्राध्यापकांकडूनच देण्यात आला.

बलात्कारी आरोपीची खेटरांनी पूजा

$
0
0
दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीवर बुधवारी कोर्टात महिलांच्या संतप्त जमावाने चप्पल भिरकावली. पोलिसांनी आरोपीला कोर्टातील एका खोलीत बंद केल्यामुळे त्याची महिलांच्या तावडीतून सुटका झाली.

शिक्षणाचा ‘डेडलॉक’ सोडवताना...

$
0
0
शिक्षण नाही म्हणून चांगली नोकरी नाही, नोकरी नसल्याने अनुभव नाही आणि अनुभव नाही म्हणून चांगली नोकरी नाही, हे दुष्टचक्र तोडणे आपल्याच हातात असते. कसे?...

नवी मानके रुजवताना...

$
0
0
पुण्यामध्ये संस्कृती, शिक्षण, पायाभूत सुविधा, उद्योग आणि प्रशिक्षण सुविधा यांचा चांगला समतोल आढळतो. शिक्षण क्षेत्राने तर पुण्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला आहे.

घरगुती कच-यापासून भाजीपाला, परसबाग फुलविणा-यांचा सन्मान

$
0
0
घरातील कचऱ्यापासून भाजीपाला बाग फुलविणाऱ्या उत्साही संस्था आणि नागरिकांचा ‘इनोरा आणि प्राज फाउंडेशन’तर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. फाउंडेशनतर्फे आयोजित ‘कंपोस्ट खतातून फुलविलेला बगीचा’ या स्पर्धेच्या विजेत्यांना नुकतेच महापालिकेचे विभागीय आयुक्त सुरेश जगताप आणि नगरसेविका मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images