Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लैंगिक अपराध न कळविल्यास कारवाई

$
0
0
शालेय बालकांवर होणाऱ्या लैंगिक अपराधाची माहिती स्थानिक पोलिसांना न कळविल्यास संबंधित शैक्षणिक संस्थांवर दंडनीय व फौजदारी कारवाई केली जाणार आहे. लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ लागू झाला आहे.

हवेलीतील अभिलेखांचे ९९ टक्के स्कॅनिंग पूर्ण

$
0
0
हवेली तालुक्यातील दुर्मिळ अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून यामध्ये तेवीस लाखाहून अधिक कागदपत्रांचे स्कॅनिंग आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. मार्च अखेरपर्यंत विशिष्ट सॉफ्टवेअर तयार करून त्याच्या माध्यमातून नागरिकांना ८० ते ९० वर्षापूर्वींची जुनी कागदपत्रे मिळविता येणार आहे.

सहाशे कोटींची कामे रखडली

$
0
0
नगरसेवकांकडून देण्यात आलेले वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर झाले असले, तरी त्या प्रस्तावांची अंमलबजावणी करायची झाल्यास आगामी पुणे महापालिकेचे बजेट कोलमडणार आहे.

स्टॅम्प ड्युटीवर वाढीचा ‘स्टॅम्प’?

$
0
0
जकातीला पर्याय म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू केल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातील संभाव्य तूट भरून काढण्यासाठी स्टॅम्प ड्युटीतील वाटा परतावा म्हणून देण्यात येणार आहे.

सर्व कॉलेजेसना शासनाचे आदेश

$
0
0
बारावीच्या पेपर तपासणीवर, तसेच सीनिअर कॉलेजच्या परीक्षांच्या कामांवर बहिष्कार टाकलेल्या शिक्षकांची माहिती शासनाकडे रोजच्या रोज सादर करण्याचा आदेश शासनाकडून राज्यातील सर्व कॉलेजांना देण्यात आला आहे.

जकातीच्या उत्पन्नात वाढ

$
0
0
महापालिकेसाठी एक एप्रिलपासून स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीत भर पडेल की नाही, याबाबत साशंकता असली, तरी जकातीच्या उत्पन्नातून गेल्या वर्षभरात एक हजार २१५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

वैद्य साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा

$
0
0
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी चाललेली स्पर्धा अखेर शनिवारी पेल्यातल्या वादळानुसार थंडावली अन् सलग दुसऱ्यांदा महिला अध्यक्षा म्हणून डॉ. माधवी वैद्य यांची सर्वानुमते निवड झाली.

घटस्फोटानंतरही फुलला संसार

$
0
0
संसार मोडल्यानंतर त्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली. तिला केवळ त्रासच द्यायचा म्हणून कोर्टातून मुलाचाही ताबा त्याने मिळविला होता...तारखा घेऊन आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला कोर्टात भेटायची तिच्यावर वेळ आली. काही काळानंतर त्यालाही आपली चूक उमगली.

पोलिस आयुक्तालयाची हद्दवाढ कधी?

$
0
0
उपगनगरामंध्ये गुंडगिरी वाढत असल्याचे वारंवार निदर्शनास आल्यानंतरही पुणे पोलिस आयुक्तालयाच्या द्दवाढीला अजूनही मुहूर्त सापडत नाही. उपनगरांत सातत्याने होत असलेल्या गुंडगिरीला आळा घालण्यात जिल्हा पोलिसांना अपयश येत आहे.

लैंगिक अपराध न कळविल्यास कारवार्इ

$
0
0
शालेय बालकांवर होणाऱ्या लैंगिक अपराधाची माहिती स्थानिक पोलिसांना न कळविल्यास संबंधित शैक्षणिक संस्थांवर दंडनीय व फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

वकिलांनी नोंदवला निषेध

$
0
0
जयपूर आणि चंडीगड येथील वकिलांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवाजीनगर कोर्टातील वकिलांनी सोमवारी कामकाजात सहभागी न होता लालफिती लावून निषेध नोंदविला. शिवाजीनगर कोर्टातील नवीन बिल्डिंगमधील बार रूममध्ये वकिलांची निषेध सभा घेण्यात आली.

दीड हजार वर्षांपूर्वीचा शंख सापडला

$
0
0
भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणारा, तत्कालीन समृद्ध कलाकुसरीची प्रचीती देणारा प्राचीन शंख कल्याण येथील साईधाम मंदिरात आढळून आला आहे. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या या शंखाची माहिती सोमवारी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत देण्यात आली.

घटस्फोटानंतरही फुलला संसार

$
0
0
संसार मोडल्यानंतर त्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली. तिला केवळ त्रासच द्यायचा म्हणून कोर्टातून मुलाचाही ताबा त्याने मिळविला होता...तारखा घेऊन आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला कोर्टात भेटायची तिच्यावर वेळ आली. काही काळानंतर त्यालाही आपली चूक उमगली.

वाढत्या उन्हाचा भाज्यांनाही ‘चटका’

$
0
0
राज्यभरातील दुष्काळाचे चटके पुणेकरांनाही जाणवू लागले आहेत. स्वस्त झालेल्या भाज्यांचे भाव पुन्हा कडाडले असून, कोथिंबीर आणि मेथीचा भाव १० ते १२ रुपयांपर्यंत पोचला आहे. बहुतेक फळभाज्यांचे भाव किलोमागे सरासरी २० रुपयांनी वाढले आहेत.

बेगला आधीच अटक केल्याचा दावा

$
0
0
हिमायत बेगचा जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणात कोणताही सहभाग नसल्याचा दावा सोमवारी कोर्टात करण्यात आला. बेगला अटक दाखविण्यात आलेल्या तारखेपूर्वीच अटक करण्यात आली होती. तसेच बॉम्बस्फोट घडविलाच असेल, तर त्यानंतर तो पुण्यात परत कशाला येईल, असा सवाल उपस्थित करून बेगचा बचाव करण्यात आला.

रेल्वे प्रवाशांच्या तक्रारीत वाढ

$
0
0
रेल्वे प्रवास करताना काही वेळा गाडीतला पंखा बंद असतो, रिझर्व्हेशन काउंटरला कर्मचारी नीट बोलत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

पेपर तपासणीचा तिढा गंभीर

$
0
0
बारावीचे पेपर तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलेल्या आवाहनाला निवृत्त शिक्षकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यातच ज्युनिअर कॉलेज शिक्षकांच्या मागण्यांबाबत काहीच तोडगा दृष्टिपथात नसल्याने पेपर तपासणीचा तिढा आणखी गंभीर होत चालला आहे.

दहशतवादासाठी दरोड्यातील पैसा

$
0
0
दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी कृत्यांसाठी लागणारा पैसा खंडणी, जबरी चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांच्या माध्यमातून उभा करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणांसमोर आली आहे.

दिल्ली पोलिसांनी मागितली ‘साहेबां’वरील गुन्ह्यांची माहिती

$
0
0
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, अशी विचारणा करणारे पत्र दिल्ली पोलिसांकडून नऊ मार्च रोजी पुणे पोलिसांना मिळाले आहे. दिल्ली पोलिसांना शरद पवार यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती कशासाठी हवी आहे, याबाबतचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

हायकोर्ट खंडपीठासाठी पुण्याचा दावा प्रबळ

$
0
0
सातारा, सांगली-कोल्हापूर आणि सोलापूरच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातून प्रतिवर्षी हायकोर्टात दाखल होणाऱ्या केसेसची संख्या खूपच जास्त आहे. परिणामी, मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ स्थापण्याची पुण्यातच सर्वांत गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images