Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आत्महत्या केलेल्या मनोजचा मृत्यू

$
0
0
कुटुंबियांनी प्रेमाला विरोध केल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मनोज सुमाद जाधव (वय १७, रा. पाटीलनगर, चिखली) याचा रविवारी (२२ एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

२० विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

$
0
0
'तुमच्या मुलाला पेन्सिल नीट धरता येत नाही,' 'त्याची जीभ जड आहे,' 'तुमच्या मुलाची समज कमी आहे,' अशी विविध कारणे देत सेंट व्हिन्सेन्ट स्कूलच्या सेंट झेविअर्स प्री प्रायमरी स्कूलमधून सुमारे वीस विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे.

शुभम शिर्के प्रकरणी पोलिस कर्मचारी निलंबित

$
0
0
शुभम शिकेर्चे अपहरण झाल्याची माहिती देणाऱ्या तक्रारदाराची दखल न घेणारे पोलिस कर्मचारी युवराज भांगे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अनंत शिंदे यांनी दिली.

पोलिस असल्याच्या बतावणीने दागिने पळविले

$
0
0
पोलिस असल्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ महिलेचे सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने पळवून नेल्याचा प्रकार कोथरूड येथे घडला.

इंजिनीअरिंगसाठीचा मास्टर प्लॅन तयार

$
0
0
राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांचा बृहत् आराखडा (मास्टर प्लॅन) तयार झाला असून, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर तो लगेचच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) पाठविण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे उपसचिव डॉ. अभय वाघ यांनी सोमवारी पुण्यात दिली.

दरोड्याच्या तयारीतील सहा जणांना अटक

$
0
0
विश्रांतवाडी येथील पार्श्वनाथ ज्वेलर्स या दुकानावर दरोड्या टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले.

नद्यांची होणार साफसफाई

$
0
0
शहराच्या हद्दीतून वाहणाऱ्या मुळा-मुठा या नद्यांच्या पात्रातील गाळ काढण्याची मोहीम पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या वतीने हाती घेण्यात येत आहे.

मीटरमध्ये फेरफार केल्यास रिक्षा मीटर होणार बंद

$
0
0
'मीटर फास्ट' पळवून ग्राहकांची लुबाडणूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी इलेक्ट्रॉनिक मीटरमध्येही बदल करून ते 'फास्ट' पळविण्याचा प्रयत्न केल्यास 'एरर' संदेश देत मीटरच बंद पडणार आहे.

'फिरोदिया'चे पासेस 'मटा'च्या वाचकांसाठी!

$
0
0
फिरोदिया करंडक विविध गुणदर्शन स्पधेर्चे पारितोषिक वितरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.

कत्तलखान्याच्या यांत्रिकीकरणाला विरोध

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील प्रस्ताविक यांत्रिक कत्तलखान्याला जैन श्रावक संघाच्या शहर शाखेने विरोध दर्शविला आहे. तसेच पुण्यातील यांत्रिक कत्तलखानाही होऊ देणार नाही, अशी भूमिका संघाने घेतली आहे.

थँक्यू, तुम्ही सिग्नल पाळलात!

$
0
0
एखादा नियम तोडणाऱ्याला शिक्षा देणं, हा झाला सर्वसामान्य मार्ग; पण त्या मार्गावरून चालणं 'पुणेकरां'ना शक्य आहे का? म्हणूनच तर दुपारच्या वेळेत, आजूबाजूला ट्रॅफिक पोलिस नसतानाही सिग्नलवर शांतपणे उभ्या असलेल्यांना चक्क भेटवस्तू देऊन थँक्यू म्हणण्याचा उपक्रम एका पुणेकरानं सुरू केला आहे.

'स्वाइन फ्लू'ने शिक्षकाचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूने शिक्रापूर (जि. पुणे) येथील एका शिक्षकाचा मृत्यू झाला. भास्कर बाबूराव शिंदे (वय ४८) असे मरण पावलेल्या शिक्षकाचे नाव आहे. 'केईएम' हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गोळी झाडून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
प्रेमसंबधातून तणाव निर्माण झाल्याने एका युवकाने डोक्यात गोळी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. चिखली येथे शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. डोक्यातून आरपार गोळी गेल्याने त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

क्षमतांच्या कमतरतेमुळे आत्महत्यांत वाढ

$
0
0
किशोरवयातील व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होताना मुलांमध्ये क्षमतांचा अभाव जाणवत असल्याने मुले हळवी होतात, त्यांना नैराश्य येते आणि यातूनच आत्महत्येचे प्रकार वेगाने घडत आहेत, असे मत मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

तक्रार निवारणाऐवजी नागरिकांना त्रास

$
0
0
तंटामुक्ती करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तक्रारींचे निवारण होते. या उलट नागरिक तक्रारी घेऊन पोलिसांकडे गेल्यास तिचे निवारण न होता, त्रासात भरच पडते अशा शब्दात गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिस खात्याला घरचा आहेर दिला.

सीओईपी फ्लायओव्हर कोनशिलेपुरताच

$
0
0
मोठ्या थाटात आणि आचारसंहितेचे उल्लंघन करून भूमिपूजन करण्यात आलेल्या 'कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग'च्या (सीओईपी) चौकातील दुमजली फ्लायओव्हरचे काम अद्याप कोनशिलेच्या पुढेही सरकलेले नाही.

लोखंडी पाइप अंगात घुसून पाच ठार

$
0
0
ट्रकच्या मागील हौद्यात ठेवलेले लोखंडी पाइप शरीरात घुसल्याने हौद्यात बसलेल्या एकाच कुटुंबातील दोन लहान मुलींसह पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. पुणे-हैदराबाद रोडवर भिगवणजवळ सोमवारी सकाळी हा विचित्र अपघात घडला

डोनेशन मागितले, तर शाळेला दहापट दंड

$
0
0
शाळेत प्रवेश देताना कोणत्याही प्रकारे डोनेशनची मागणी झाल्यास शाळेला आता डोनेशनच्या रकमेच्या दहापट दंड ठोठावण्यात येणार आहे.

आटपाडी ते 'वर्षा' लाँगमार्च

$
0
0
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांगली जिल्ह्यातील आटपाडी ते मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील निवासस्थान 'वर्षा' असा धडक 'लाँगमार्च' काढण्यात येणार असून त्याची सुरुवात २४ एप्रिलला होणार आहे.

वॉटर लिक डिटेक्शनबाबत सूचना

$
0
0
पाणीगळतीचा शोध घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात लिक डिटेक्शन युनिट सुरू करण्याच्या सूचना महापौर मोहिनी लांडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images