Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा

0
0
‘पथारी व्यावसायिकांना कोणत्याही नोटिसा न देता महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यांना ओळखपत्र देऊन पुनर्वसनाचा प्रश्न न सोडवल्यास ३१ मार्चनंतर संघर्ष करू,’ असा इशारा रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी दिला.

खोट्या चेकप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी

0
0
खोट्या चेकद्वारे फसवणूक करून संबंधिताची मोटार तिसऱ्या व्यक्तीला विकणाऱ्या महाठकाला कोर्टाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नाना वाड्याचा 'मेकओव्हर' होणार

0
0
पेशवेकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेल्या नाना वाड्याच्या ‘मेकओव्हर’चे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

'पुणे मेट्रो'साठी बजेटमध्ये तरतूद

0
0
पुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या बजेटमध्ये यंदा तरतूद होणारच, अशी हमी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या येत्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

सर्दी, खोकल्याने पुणेकर बेजार

0
0
दुपारी वाढलेले तापमान आणि रात्री गारठा या वातावरणातील बदलामुळे विषाणूंनी डोके वर काढले आहे. त्यामुळेच ताप, सर्दी, खोकला आणि घसा दुखणे या श्वसनाच्या विकारांनी पुणेकर बेजार झाले आहेत.

बारावीच्या परीक्षा विनाअडथळा

0
0
शिक्षण संस्थाचालकांच्या संघटनेने आपला नियोजित संप मागे घेतल्याने बारावीच्या परीक्षेवरील सावट दूर झाले आहे. दुसरीकडे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही (एसएससी/एचएससी बोर्ड) सोमवारी पत्रकार परिषद घेऊन परीक्षा विनाअडथळा पार पाडण्यास बोर्ड सज्ज असल्याचा दिलासा विद्यार्थ्यांना दिला आहे.

...तर दररोजचे पुणे असे असेल!

0
0
गेल्या पाच वर्षांत पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील वाहन खरेदीचा वेग तब्बल दोनशे टक्क्यांनी वाढत असल्याने पुढील पाच वर्षांत वाहनांची संख्या ५० लाखांचा टप्पा ओलांडणार आहे.

‘तुम्हीच ऑपेरा हाउस बांधा, उद्घाटनासाठी पवारांना आणू’

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांच्याच पक्षाचे सुनील तटकरे यांना ‘राज्याचे भावी मुख्यमंत्री’ असे संबोधत त्यांच्याकडे ‘पुण्यामध्ये सिडनीसारखे ऑपेरा हाउस बांधा,’ अशी विनंतीवजा मागणी करणे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या चांगलेच अंगलट आले.

विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यावर गुरुवारी बैठक

0
0
‘यूजीसी’चे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांच्या समितीने तयार केलेल्या ‘महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०११’च्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी येत्या गुरुवारी (२१ फेब्रुवारी) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी बैठक बोलावली आहे.

‘प्ली बार्गेनिंग’ला कमी प्रतिसाद

0
0
न्यायप्रविष्ठ असलेल्या केसमध्ये ‘प्ली बार्गेनिंग’ची (शिक्षेच्या कालावधीत घासाघीस) तरतूद कायद्यात आहे. मात्र या तरतुदीची पुरेशी माहिती कैद्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे याचा फारसा उपयोग केला जात नाही.

मुंढव्यातील निवासीकरणावर ‘नगररचना’चे आक्षेप

0
0
मुंढव्यातील ९३८ एकर क्षेत्राच्या निवासीकरणाच्या ठरावावर नगररचना संचालकांनी आक्षेप घेतले आहेत. यातील काही तरतुदींबाबत आक्षेप घेत महापालिकेच्या मुख्य सभेने केलेला प्रस्ताव मंजूर करणे योग्य वाटत नाही, असा अभिप्राय राज्य सरकारला दिला आहे.

खोटी बिले देणा-या माजी मुख्याध्यापकास अटक

0
0
शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी केल्याची खोटी बिले सादर करुन १७ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे.

बांधकामांवरील कारवाईने रहिवाशांमध्ये धास्ती

0
0
महापालिका हद्दीलगतच्या २३ बेकायदा इमारती पाडण्याच्या हायकोर्टाने दिलेल्या आदेशामुळे या इमारतींमध्ये राहणारे नागरिक धास्तावले आहेत. इमारती पाडून आम्हाला बेघर करू नका, अशी विनंतीवजा मागणी या रहिवाशांनी केली आहे.

५ वर्षांत वाहनसंख्येचे विक्रमी ‘प्रदूषण’

0
0
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुचविण्यात आलेले; पण कागदावरच राहिलेले पर्याय, पुणेकरांना विचारात न घेता त्यांच्यावर थोपविलेले अन् त्यामुळे फसलेले प्रयोग, सार्वजनिक वाहतुकीचे एकत्रिकरण होऊनही प्रवाशांनी त्याच्याशी घेतलेली फारकत....

अल्पवयीन मुलीची कुंटणखान्यातून सुटका

0
0
पश्चिम बंगाल येथून पळवून आणण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीची कुंटणखान्यातून सुटका करण्यात आली. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

झाडे आम्ही लावली, पाणी तुम्ही घाला

0
0
‘झाडे लावायचे काम आम्ही केले; आता पाणी तुम्हीच घाला.. दोन दिवसांतून एक टँकर मिळेल, तुम्ही त्याचे नियोजन करा… ’ अशा सूचना वनाधिकाऱ्यांनी भांबुर्डा वनविहारामध्ये फिरायला येणाऱ्या नागरिकांना दिल्या आहेत.

पुणे, विदर्भातील पडदा उघडला

0
0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई विभागातील जागांसाठी फेरनिवडणूक घेण्याची वेळ आली असली तरी पुणे व नागपूर येथील निकालांवरचा पडदा उघडला आहे.

२४ लाख बनावट पुस्तके जप्त

0
0
नामवंत प्रकाशकांची बनावट पुस्तके तयार करून त्याची विक्री करणाऱ्या स्टॉलवर छापे टाकून २४ लाखांची पुस्तके पोलिसांनी जप्त केली आहेत. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे.

२ लाख नवी वाहने वर्षाला रस्त्यावर

0
0
साडेअठरा लाख टू-व्हीलर... पावणेचार लाख कार... ५० हजारांपर्यंतच्या रिक्षा... ४५ हजार जीप..पुण्यातील रस्तोरस्ती धावणाऱ्या वाहनांची जंत्री अशी न संपणारी आहे.

'स्वाइन फ्लू'ने एकाचा मृत्यू

0
0
स्वाइन फ्लूच्या संसर्गाने आणखी एका ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. प्रभाकर रावन्नी नायर (वय ७१, रा. खडकी) असे त्यांचे नाव असून त्यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मात्र, त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे त्यांच्या अहवालात मंगळवारी स्पष्ट झाले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images