Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

'फाशीने प्रश्न सुटत नाहीत'

0
0
सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश अशोक कुमार गांगुली शुक्रवारी पुण्यात आले होते. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रसाद पानसे यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

योग्य पत्त्याशी सरकारचे वाकडे

0
0
पत्ता सापडत नाही म्हणून पाच लाखांहून अधिक आधार कार्डे परत गेली असतानाच, निवडणुकीच्या ओळखपत्रांबाबतही मनस्ताप सोसावा लागत आहे. दक्षिण पुण्यातील सातारा रस्ता परिसरात वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या पत्त्याऐवजी भलतेच पत्ते असलेले मतदार ओळखपत्र मिळाले आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील दोनशेहून अधिक नागरिकांना या मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.

राज्याच्या यार्डातून मेट्रो पुढे कधी?

0
0
फेब्रुवारीअखेरीस सादर होणाऱ्या केंद्रीय बजेटमध्ये पुणे मेट्रोसाठी तरतूद करण्याचे आश्वासन केंद्रीय नगरविकासमंत्री कमलनाथ यांनी दिले होते; परंतु शहरात दोन रस्त्यांवरून धावणाऱ्या मेट्रोच्या वाढीव खर्चावर अद्याप राज्य सरकारची मोहोर उमटलेली नसल्याने सरकारी यार्डातून मेट्रो कधी हलणार, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठली

0
0
प्राण्यांना कोणतीही दुखापत होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना करीत बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) तात्पुरती उठविली. त्यामुळे राज्यभरात बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वर्धापनदिनाच्या सुट्टीनंतर पुन्हा कारवाईचा हातोडा

0
0
पुणे महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी विश्रांती घेण्यात आल्यावर शनिवारी अतिक्रमणविरोधी कारवाई आणखी जोमाने करण्यात आली. कोरेगाव पार्क, कर्वेनगर, वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी आणि कात्रज या परिसरात हातोडा मारण्यात आला.

राज्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस

0
0
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्याच्या विविध भागांत शनिवारी अवकाळी पाऊस झाला. काही भागांत गारपीटही झाली. या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात या पावसाने अधिकच भर घातली.

गैरफायदा घ्याल, तर पस्तावाल

0
0
‘दुष्काळाचा गैरफायदा घेऊन उगाचच टँकरच्या फेऱ्या वाढवून दाखवू नका. तसे प्रकार कानावर आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही,’ अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.

पासपोर्ट मेळ्यातही नागरिकांच्या पदरी निराशाच

0
0
नागरिकांच्या सोयीसाठी पासपोर्ट सेवा केंद्राने शनिवारी पासपोर्ट मेळा आयोजित केला खरा, पण गाऱ्हाणी ऐकून घ्यायला ‘पासपोर्टग्रस्तां’ना कार्यालयात प्रवेशच दिला गेला नाही.

बचत गटांच्या नावे लाटले २० लाखांचे कर्ज

0
0
दापोडीतील बचतगटाच्या नावावर परस्पर कर्ज मंजूर घेऊन त्या पैशांचा बँकेचे अधिकारी व समूह संघटकाने अपहार केल्याचा आरोप नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी केला.

साठ हजारांचे मंगळसूत्र लांबवले

0
0
लग्न समारंभ आटोपून नातेवाइकांच्या घरी पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र टू‌व्हिलरवरून आलेल्या चोरट्यांनी पळविले.

पर्यटकांना शिस्त लावून गावक-यांची ५ लाखांची कमाई

0
0
पावसाळ्याची चाहूल लागली की पर्यटकांची पावले लोणावळ्याकडे हमखास वळतातच. भुशी डॅमलगतच्या आतवण गावाजवळील ‘लायन पॉइंट’ हे विशेष लाडके ठिकाण. येथे येणा-या हजारो पर्यटकांच्या स्वैराचाराला शिस्त लावून स्थानिक गावक-यांनी वन विभागाच्या मदतीने या हंगामात थेट पाच लाख रुपयांची कमाई केली आहे. लायन पॉइंटच्या संवर्धनासाठी गावकरी हे पैसे वापरणार आहेत.

साथ नियंत्रणाची जबाबदारी वॉर्ड मेडिकल ऑफिसरवर

0
0
डेंगी, मलेरिया, चिकुनगुनियासारख्या विविध आजारांच्या साथी नियंत्रित करण्यासाठी आता महानगरपालिकेच्या चार विभागीय वॉर्ड मेडिकल ऑफिसरवर सोपविण्यात आली आहे. यानिमित्ताने कामाच्या जबाबदारीचे पालिकेने विकेंद्रीकरण केले आहे.

‘स्वाइन फ्लू’ने महिलेचा मृत्यू

0
0
जालना येथील एका महिलेचा स्वाइन फ्लूच्या संसर्गाने शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. सुरेखा शरद काळे (वय ४२) असे या महिलेचे नाव आहे.

PMP बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

0
0
भरधाव जाणा-या पीएमपी बसची धडक बसल्याने पादचारी महिला मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास काळेवाडी येथे घडली. या प्रकरणी बस ड्रायव्हरला सांगवी पोलिसांनी अटक केली.

छेडछाड : ऑफीसच्या मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

0
0
ऑफिसमधील मुलीशी अश्लाघ्य भाषेत वर्तन केल्याच्या आरोपावरून मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विश्रांतवाडी भागातील आर. अॅण्ड डी.ई. मेस या ऑफिसमध्ये जून महिन्यात ही घटना घडली होती. या प्रकरणी एका अठरा वर्षीय मुलीने विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, त्यानुसार अशोक महादेव होले ( ५८) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जादा रकमेची टेंडर रद्द करण्याची शिफारस

0
0
शहरातील पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावरील ठराविक रस्ते जादा रकमेच्या टेंडरने करण्याचा घाट या संदर्भात नेमलेल्या तांत्रिक समितीने उधळून लावला असून ही टेंडर रद्द करण्याची शिफारस या समितीने केली आहे.

सार्क देशांचा ‘नॉलेज प्लॅटफॉर्म’ हवा

0
0
‘सार्क’ संघटनेतील देशांनी परस्पर सहकार्याची भूमिका घेत आपापल्या देशांतील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी ‘नॉलेज प्लॅटफॉर्म’ स्थापन करून एकत्र यावे,’ असे आवाहन माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी गुरुवारी केले.

संपकरी कर्मचा-यांवर होणार शिस्तभंग कारवाई

0
0
राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या दोन दिवसांच्या लाक्षणिक संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.

वर्धापनदिनाच्या सुट्टीनंतर पुन्हा कारवाईचा हातोडा

0
0
पुणे महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी विश्रांती घेण्यात आल्यावर शनिवारी अतिक्रमणविरोधी कारवाई आणखी जोमाने करण्यात आली. कोरेगाव पार्क, कर्वेनगर, वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी आणि कात्रज या परिसरात हातोडा मारण्यात आला.

सिंहगड घे-यातील गावं कात टाकणार

0
0
सिंहगडाच्या विकासासाठी पर्यटकांनी दिलेला तब्बल सव्वा कोटी रुपयांचा टोल अखेर गावाच्या विकासासाठी वापरायचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. सिंहगड घेरा समितीअंतर्गत येणाऱ्या पाच गावांना एलपीजी आणि इतर सुविधा देण्यासाठी या निधीचा वापर होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images