Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वेगावर नियंत्रण ठेवण्यात ‘स्पीड गन’ ठरल्या निकामी

$
0
0
वेगाचे मर्यादा ओलांडून अपघाताला आमंत्रण देणारे ड्रायव्हिंग करणाऱ्यांना चाप बसविणाऱ्या ‘स्पीड गन’च निकामी असल्याची वस्तुस्थिती आता प्रकाशात येत आहे.

पालिका विसर्जन नको

$
0
0
महापालिकेच्या कै. शांताबाई ढोले-पाटील शाळेच्या आवारातील ‘विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरी विकास संघ’ या संस्थेला हॉलचे भाडे नाममात्र एक रुपये सेवाशुल्क घेऊन २९ वर्षांच्या कराराने देण्याच्या निर्णयाची प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नाही.

हॉस्टेलमधील विद्यार्थी पार्किंगच्या नावाखाली वेठीस

$
0
0
पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची वाहने हॉस्टेल नंबर आठच्या पार्किंगमध्येच पार्क करण्याचे बंधन सुरक्षेच्या कारणास्तव घालण्यात आले आहे.

नामबदलाची भीती नको

$
0
0
‘जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी अभियांत्रिकी व कार्यशाळा विभागाचे नामांतर टेंभू उपसा सिंचन पथक असे झाले असले, तरी कर्मचाऱ्यांचे स्थलांतर होणार नाही,’ असा निर्वाळा अधीक्षक अभियंता तानाजी नाकलगावकर यांनी दिला आहे.

मेडिकल सर्टिफिकेट : कोर्टाने सुनावले खडे बोल

$
0
0
डिकल सर्टिफिकेट देताना डॉक्टरांकडून अनेक त्रुटी राहत असल्याचा फायदा आरोपींना होऊन ते निर्दोष सुटतात.

उदगीरच्या कॅफेबाबत बेगचे कानावर हात

$
0
0
उदगीर येथील नगरपरिषदेजवळ ‘ग्लोबल इंटरनेट कॅफे’ या नावाने आपण कधीही कॅफे सुरू केला नसल्याची माहिती जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेगने शुक्रवारी कोर्टात जबाबासमयी दिली. विशेष न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या कोर्टात या केसचे कामकाज सुरु आहे.

महावितरणच्या ‘करंट’ला महापालिकेचा ‘शॉक’

$
0
0
विजेचे बील थकले म्हणून वीजपुरवठा खंडित करून पुणे महापालिकेला ‘करंट’ देण्याचा महावितरणने प्रयत्न केला; पण महापालिकेनेही प्रॉपर्टी टॅक्स थकित असल्याने महावितरणाच्या कसब्यातील कार्यालयाला सील ठोकून महावितरणलाच ‘शॉक’ दिला. या प्रकाराने महापालिका आणि महावितरण यांच्यात पुन्हा वादाची ‘ठिणगी’ पडली आहे.

गॅस सिलिंडरचा सावळा गोंधळ ‘जैसे थे’

$
0
0
गॅस सिलिंडरच्या गोंधळातून अद्याप सर्वसामान्य सावरले नसल्याचे दिसून आले आहे. तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हेल्पलाइनवर येणा-या एकूण तक्रारींपैकी ८० टक्के तक्रारी या गॅस सिलिंडर संदर्भात असल्याचे दिसून आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कासव जत्रा

$
0
0
ऑलिव्ह रिडले या कासवांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या किरात ट्रस्टतर्फे येत्या १२ ते १७ फेब्रुवारीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी गावात कासव जत्रा आयोजित करण्यात आली आहे.

‘आधार’चा ‘वेग’ थंडावला

$
0
0
आर्थिक बचत करण्यासाठी आधारकार्ड आता स्पीड पोस्टऐवजी ‘ऑर्डिनरी’ टपालाने पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, सर्वसामान्यांच्या प्रतीक्षेचा अंत पाहणाऱ्या आधारकार्डाचा प्रवास आता आणखी लांबणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्याची कॉलेजांमधून मोफत सोय

$
0
0
ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्यामध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी पुणे विद्यापीठाकडून कॉलेजांच्याच मदतीने परीक्षा अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जुन्नरच्या तरुणांकडून २ पिस्तूल जप्त

$
0
0
पाषाण-सूस रोड येथील हॉटेल निसर्गजवळ जुन्नर येथील दोघांना गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, तीन मॅगझिन आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

फेरफार नोंदी बंदमुळे नागरिकांचा खोळंबा

$
0
0
जमीन खरेदी-विक्री दस्ताच्या फेरफार नोंदीच्या तक्रारींवर पोलिसांकडून होणाऱ्या जाचाच्या निषेधार्थ तलाठ्यांनी पुकारलेल्या ‘नोंद बंद’ आंदोलनामुळे सामान्य नागरिकांचा मोठा खोळंबा झाला.

नदी संवर्धन प्राधिकरण ठराव मंजूर

$
0
0
महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा आणि तापी नद्यांच्या संवर्धनासाठी सरकारने निश्चित कार्यक्रम राबविण्याची गरज असून यासाठी राज्यात नदी संवर्धन प्राधिकरण स्थापन करावे, या मागणीचा ठराव पुण्यात झालेल्या ‘नदी संवर्धन’ या राष्ट्रीय परिषदेत मंजूर करण्यात आला.

जमीनखरेदी दस्तनोंदणीनंतर लगेचच फेरफार

$
0
0
जमीनखरेदी वा मालकीहक्क हस्तांतरणाच्या दस्तांची नोंदणी झाल्यानंतर आता अवघ्या काही अवधीत त्याचा फेरफार उतारा मिळणार आहे. ‘ई-फेरफार’ हे सॉफ्टवेअर राज्यभर लागू करण्यात आल्याने फेरफार नोंद करण्याची दीर्घप्रतीक्षा संपणार आहे.

काँक्रीटचे जंगल उभारण्यात पुणे अग्रेसर

$
0
0
‘वेगाने विकसित होत असलेले शहर म्हणून पुणे देशासमोर रोल मॉडेल झाले तरी नद्यांवर काँक्रीटचे जंगल उभारण्यामध्येही पुणे सर्वात पुढे आहे. हे जंगल उभारण्यासाठी जेएनएनयुआरएमवर जेवढे पैसे खर्च केले तेवढ्यात मृत झालेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन झाले असते,’ अशी टीका ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केली.

पाणीसंकटात तलावच तारणार

$
0
0
‘पाण्याच्या संकटावर मात करायची असले तर तलावांचे पुर्नरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. पाणीपुरवठ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी येथून पुढील काळात तलावच शहरांना तारू शकतात,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अनुपम मिश्रा यांनी व्यक्त केले.

वेश्या व्यवसायास आणलेल्या तरुणीची सुटका

$
0
0
वेश्याव्यवसायासाठी आणण्यात आलेल्या बंगाली तरुणीची सुटका करत एका दलालाला अटक करण्यात आली. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानासमोर गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

विकासकामांसाठी तीन कोटी

$
0
0
नागरिकांनी पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये सुचवलेली विकासकामे नगररोड, भवानीपेठ आणि कसबा-विश्रामबागवाडा या तीन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्वाधिक असून, त्यासाठी प्रत्येकी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

‘जिल्हा नियोजन समिती’ निवडणुकीत ३८ बिनविरोध

$
0
0
‘जिल्हा नियोजन समिती’च्या (डीपीसी) निवडणुकीत जिल्हा परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील इच्छूक उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे या दोन्ही गटातील ३८ जागांची निवडणूक बिनविरोध झाली असून, उर्वरित एका जागेसाठी मतदान ८ फेब्रुवारीला होणार आहे. ‘डीपीसी’च्या ३९ जागांसाठीची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images