Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाचही वर्षे महापौर राष्ट्रवादीचाच

0
0
पुणे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये २००२ चा फॉर्म्युला लागू करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. दरम्यान, शहराचे महापौरपद पाचही वर्षे राष्ट्रवादीकडे आणि उपमहापौरपद काँग्रेसकडे ठेवण्यावर दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे.

राज्यातील पाणीसाठाही आटला

0
0
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठाही आटला असून, सध्या केवळ ४४ टक्केच पाणी शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा यंदा हा साठा सुमारे १४ टक्क्यांनी कमी आहे. उन्हाळ्यातील तीन महिन्यांसाठी हा पाणीसाठा काटकसरीने वापरावा लागणार आहे.

...तर पालिकेने स्वत:चे धरण बांधावे

0
0
'पुणेकरांना पिण्यासाठी पुरेसे पाणी दिले जात असून, त्याचे नियोजन महापालिकेने करावे. पाणी कमी मिळत असल्याचे वाटत असेल, तर पुणे महापालिकेने नवी मुंबईच्या धर्तीवर स्वत:चे धरण बांधावे,' अशी सूचना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पलटवार केला.

सिंहगडावरील जैवविविधता धोक्यात?

0
0
सिंहगडावरील देवटाक्यामधील गोड्यापाण्यामुळे थकवा दूर असला, तरी वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे या टाक्यासह गडावरील जलस्त्रोतांमधील कीटक व वनस्पतींच्या अस्तित्वाला व पर्यायाने जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

डंपरने चिरडल्याने दोघांचा मृत्यू

0
0
येरवडा येथे शास्त्रीनगर चौकाकडून गोल्फ क्लब चौकाकडे चाललेल्या दुचाकीवरील दोघा स्वॉफ्टेवअर इंजिनीअरना डंपरने चिरडल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली.

पोलिसाच्या कार्बाईनमधून 'मिसफायर'

0
0
अमृततुल्यमध्ये चहा पिण्यास गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या हातातून खाली पडलेल्या 'कार्बाईन'मधून गोळ्या सुटून तिघे जण जखमी झाले.

सतरा लाख पळविले

0
0
टू-व्हिलरवरून आलेल्या चौघांनी मारहाण करून सुमारे साडेसतरा लाख रुपये असलेली बॅग पळवून नेल्याची घटना पुणे-मुंबई रस्त्यावर खडकी रेल्वे स्टेशनजवळ घडली.

तापमानाचा चटका वाढला

0
0
ढगाळ हवामानाचा प्रभाव कमी झाल्याने शहर आणि परिसरात गुरुवारी तापमानाचा चटका अंशत: वाढला. पुढच्या दोन दिवसांत आकार निरभ्र राहण्याची शक्यता असून, उन्हाच्या तीव्रतेत काहीशी वाढ होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

पुण्याला मिळणार आणखी पाणी

0
0
धरणातील अपुरा पाणीसाठा आणि शहराची पाण्याची गरज लक्षात घेता शेतीचे जवळपास एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कमी करण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने केले आहे.

यंदा मान्सून समाधानकारक

0
0
यंदा मान्सूनचा पाऊस समाधानकार असेल अशी शुभचिन्हे वेधशाळेला दिसत आहेत. शेतक-यांच्या चेह-यावर हास्य फुलवणारी ही बातमी आहे. पीक आणि जनावरांना चारा आणि पाणी नीट मिळेल याहून बळीराजासाठी अधिक आनंददायी दुसरे काय असू शकते.

वाळू ठेकेदारांचे होणार 'ट्रॅकिंग'

0
0
वाळू ठेकेदारांवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे विभागात राबविण्यात आलेल्या 'मायनिंग मॉनिटरिंग सिस्टिम' (पीडीएमएस) चा प्रयोग यशस्वी झाल्याने ही सिस्टिम आता राज्यभरात राबविण्यात येणार आहे.

पाण्याबाबत पुणेकरांवर अन्याय?

0
0
गेल्या वषीर्च्या तुलनेत धरणांमध्ये पाणीसाठा जास्त असतानाही मूळातच पुण्यासाठी नियोजनात पाणी कमी ठेवल्याचे आता उघडकीस आले आहे.

उन्हाळयात तरी पाणी द्या

0
0
कॅनॉल, विंधन विहिरी असूनही गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. रणरणत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागते. चार-चार दिवस पाणी येत नाही. गावकरी आता जाब विचारू लागले आहेत.

IPL 'करमणूक' ३९ लाखांची

0
0
गहुंजे येथे रविवारी झालेल्या आयपीएलमधील पहिल्याच लढतीतून राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल ३९ लाख रुपयांची भर पडली आहे.

आधी पुण्याच्या पाण्याचा कोटा वाढवा

0
0
'महापालिकेच्या हद्दीबाहेरील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुणे महापालिकेच्या पाण्याच्या कोट्यात वाढ करावी आणि नंतरच त्या गावांना पाणीपुरवठा करावा,' अशी मागणी चार प्रमुख पक्षांनी सोमवारी केली.

तिघांना 'एफडीए'च्या नोटिसा

0
0
इडली सांबार खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याप्रकरणी प्राथमिक चौकशीत साई बचत गट, किराणा स्टोअर आणि पीठगिरणी चालक यांना विनापरवाना व्यवसाय केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी सायंकाळी नोटिसा बजावल्या.

कमाल घटले; पण चटका कायम

0
0
दुपारी उन्हाचा चटका वाढला असला, तरी कमाल तापमानात सोमवारी अंशत: घट झाली. शहरात ३८.९ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.

'किशोर'चा लूक बदलणार!

0
0
एक्स्ट्राकरिक्युलरच्या जमान्यात पाठ्यपुस्तकाबाहेर पडत विद्यार्थी, शिक्षकांना नवनवीन शैक्षणिक-सामाजिक विषयांची, उपक्रमांची ओळख करून देणा-या 'बालभारती'च्या किशोर मासिकाचा लूक लवकरच बदलणार आहे.

जनरेटरमध्ये साडी अडकून मृत्यू

0
0
लोडशेडिंगमुळे लाइट गेल्यामुळे जनरेटर सुरू करताना त्यात साडी अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास जुन्नरच्या नेहरू बाजारपेठेमध्ये घडली.

'एकहाती' राजकारण NCPला भोवले

0
0
विरोधी पक्षच नव्हे; तर मित्रपक्षांनाही विश्वासात न घेता एकहाती कारभार करण्याचे राजकारण राष्ट्रवादीच्या अंगाशी आले आहे. पाणीकपातीच्या विषयात आता राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र महापालिकेमध्ये निर्माण झाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images